दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
वाचने
35458
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत
बाप्पू
In reply to तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत by कैलासवासी सोन्याबापु
हम्म. टंकनसुख घेणारे येतीलच
मला वाटतं....
नेतृत्व
In reply to मला वाटतं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग काय औ'बाद राजधानी परभणी,
In reply to मला वाटतं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर
बच्चू कडू सारख्यांनी हे आंदोलन हातात घेतले तर विदर्भ होणे
In reply to स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर by संदीप डांगे
मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन
सविस्तर उहापोह झाल्यास काहीतरी उत्तम चर्चा होऊ शकते
In reply to मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन by कैलासवासी सोन्याबापु
सोन्या बापु - विदर्भा वर
In reply to मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन by कैलासवासी सोन्याबापु
एक मिनिट!
In reply to सोन्या बापु - विदर्भा वर by प्रसाद१९७१
विकास कार्यात जर
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार
In reply to विकास कार्यात जर by प्रसाद१९७१
खल्लास प्रतिसाद. _/\_
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
शेवटच्या वाक्यावरुन पुढे
In reply to खल्लास प्रतिसाद. _/\_ by बॅटमॅन
चंद्रपुर ची पुर्ण वीज
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
मग हे ८० आमदार काय उपटत बसतात
In reply to चंद्रपुर ची पुर्ण वीज by प्रसाद१९७१
सोन्याबापु,
In reply to मग हे ८० आमदार काय उपटत बसतात by कैलासवासी सोन्याबापु
दुसर्या कोणामुळे मागे राहिलो
In reply to सोन्याबापु, by प्रसाद१९७१
असला नाकर्ता भाग कशापायी
In reply to चंद्रपुर ची पुर्ण वीज by प्रसाद१९७१
कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग
In reply to असला नाकर्ता भाग कशापायी by अनिरुद्ध.वैद्य
म्हुनस म्हन्तोय मी
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
नेते नाकर्ते आहेत हो जनता
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
विदर्भातले नेते नाकर्ते आहे त
In reply to नेते नाकर्ते आहेत हो जनता by प्रसाद१९७१
अहो असले नाकर्ते नेते जनता च
In reply to विदर्भातले नेते नाकर्ते आहे त by महासंग्राम
महारष्ट्रात विजेचे वांदे
In reply to कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग by महासंग्राम
घेत का नाही
In reply to महारष्ट्रात विजेचे वांदे by सुबोध खरे
मंदार भालेराव, थोडिशी माहिती घ्या.
In reply to घेत का नाही by महासंग्राम
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध
In reply to महारष्ट्रात विजेचे वांदे by सुबोध खरे
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by कैलासवासी सोन्याबापु
जाता जाता
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by सुबोध खरे
चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद
In reply to आज भारतात भरपूर वीज उपलब्ध by सुबोध खरे
डांगे साहेब
In reply to चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद by संदीप डांगे
पुलंची आठवण
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
ते पुलंचेच वाक्य आहे. ( आम्ही
In reply to पुलंची आठवण by महासंग्राम
अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे?
In reply to पुलंची आठवण by महासंग्राम
जरा हलक घ्या ना बाप्पा
In reply to अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे? by सुनील
१००% सहमत..
In reply to अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे? by सुनील
बाप्पु जबरदस्त प्रतीसाद
In reply to राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार by कैलासवासी सोन्याबापु
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा
In reply to विकास कार्यात जर by प्रसाद१९७१
पार्शियली एग्रीड हाओ चिनार
In reply to विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा by चिनार
विकास कार्यात जर
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
सोन्या बापु - माझा युक्तीवाद
In reply to एक मिनिट! by कैलासवासी सोन्याबापु
बच्चू कडु सेन्सेशनलिस्ट आहे!
स्वतंत्र विदर्भ तर कराच, पण
नागपुर ची मेट्रो घोषीत केल्या
मी काय म्हणतो?
नक्की?
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
१००%
In reply to नक्की? by राही
हे मत कशावरुन?
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
पण विदर्भ स्वतःच्या
In reply to मी काय म्हणतो? by चिगो
उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे.
कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा
आलास भाड्या!!! ये ये असा समोर
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
हे घे. ऐश करजो
In reply to आलास भाड्या!!! ये ये असा समोर by कैलासवासी सोन्याबापु
दिल खुश
In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद
मस्त!
In reply to हे घे. ऐश करजो by स्वामी संकेतानंद
आमचेही अनुमोदण (नाकात बोलून)
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
वाईच, टेकडीपल्याड आमचं बावधान
In reply to कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा by स्वामी संकेतानंद
सगळे लोक आपल्या विकासाची री
आम्चं
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
(राज्य झाल्यानंतर) पिंपरी
In reply to आम्चं by नाखु
३५,००० कोटींच बजेट
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
आणि मुंबईचा पैसा पुण्यासह
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
ठिक आहे. मुम्बइने देखिल
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे
मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे
In reply to ठिक आहे. मुम्बइने देखिल by संदीप डांगे
हे पण बघून घ्या न भौ
In reply to मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे by महासंग्राम
म्हणूनच वेगळा विदर्भ नको
In reply to हे पण बघून घ्या न भौ by सुबोध खरे
मुंबई केंद्रशासित करून टाकावी ;)
In reply to सगळे लोक आपल्या विकासाची री by सुबोध खरे