समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार
गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार
उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे
वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे
संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा
अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा
नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची
जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची
साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी
हंबरून गायी सार्या उधळीत दिशा गिरिकुहरी
निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी
पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी
अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई
अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!
वाचने
39826
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ अच्च्च जालं तर..
In reply to शाळेत कधी कवितेच्या कवीला by संदीप डांगे
:) किती तो चिकित्सेवर राग !
In reply to शाळेत कधी कवितेच्या कवीला by संदीप डांगे
त्यामुळे चिकित्सा करण्याचा
In reply to :) किती तो चिकित्सेवर राग ! by माहितगार
हैला, भारी लिहीलयं की आपलं ते
In reply to खूप छान लिहिता आहात आपण. by रातराणी
हैला, भारीच लिहीलयं की आपलं
In reply to खूप छान लिहिता आहात आपण. by रातराणी
कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या
In reply to हैला, भारीच लिहीलयं की आपलं by जव्हेरगंज
छान पाकृ.
हाफशेंच्युरी...
सत्कार करायचा का ओटी भरायची?
In reply to हाफशेंच्युरी... by जेपी
प्रतिभा लिंगसापेक्ष नसते.
In reply to सत्कार करायचा का ओटी भरायची? by रातराणी
ब्वार्र प्यारेकाका. ब्रोब्र
In reply to प्रतिभा लिंगसापेक्ष नसते. by pacificready
अहो
In reply to सत्कार करायचा का ओटी भरायची? by रातराणी
मेन बोर्ड अनाहिता नाही असं
In reply to अहो by मारवा
शी बै ! ओटी की सत्कार वगेरे
In reply to मेन बोर्ड अनाहिता नाही असं by रातराणी
होऊ द्या खर्च!
In reply to शी बै ! ओटी की सत्कार वगेरे by मितान
इथे कवयित्रीला रुपकं व्यवस्थित समजलेली आहेत !
ह्याला पण असू दे ह्या धाग्यावर...
एकदम फ्रेस आहे कविता.
अंगावरून झुरळ फिरताना त्याची
एक नं झुरळपूर्ण प्रतिसाद _/\_
In reply to अंगावरून झुरळ फिरताना त्याची by पिशी अबोली
अशा उकळत्या पाण्यासारख्या
In reply to अंगावरून झुरळ फिरताना त्याची by पिशी अबोली
अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे.ही बहुतेक चिनी पाकृ असावी ;)@पूर्णत्वाची आस असणे,
In reply to अंगावरून झुरळ फिरताना त्याची by पिशी अबोली
झुरळाय विन्महे काॅक्रोचाय
In reply to अंगावरून झुरळ फिरताना त्याची by पिशी अबोली
साकल्याने विचार केल्यावरच
अहाहा! काय ती काव्यप्रतिभा!
साधु.... साधु.... साधु..........
--/\--
In reply to साधु.... साधु.... साधु.......... by ज्ञानोबाचे पैजार
पैजार गुरुजी
In reply to --/\-- by माहितगार
किती सुंदर, सरळ समीक्षा! असे
In reply to साधु.... साधु.... साधु.......... by ज्ञानोबाचे पैजार
काकू, वाढदिवसाच्या हार्दिक
आपला वरदहस्त डोक्यावर असताना
In reply to काकू, वाढदिवसाच्या हार्दिक by बिपिन कार्यकर्ते
शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी फार
क्खगघ
अतिशय सुंदर प्रतिसाद. आवडला.
In reply to क्खगघ by पैसा
स्वर वर्ज्य असणं साहजिकच!
In reply to क्खगघ by पैसा
कवितेचे अंतरंग उलगडून
In reply to क्खगघ by पैसा
गूगल इंडिक कृपा आहे ती
In reply to कवितेचे अंतरंग उलगडून by पिशी अबोली
=)) =)) =))
In reply to गूगल इंडिक कृपा आहे ती by पैसा
कवितेचे या धाग्यावरील
In reply to क्खगघ by पैसा
तुम्हाला कविता वाचून जो धक्का
In reply to कवितेचे या धाग्यावरील by मृत्युन्जय
काय की दमामि मधला मि मितान चा
In reply to तुम्हाला कविता वाचून जो धक्का by मितान
मि=मितान तर द=? मा=?
In reply to काय की दमामि मधला मि मितान चा by मृत्युन्जय
साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त
कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी
ब्याटण्णा
In reply to कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी by बॅटमॅन
ही ही ही =))
In reply to ब्याटण्णा by घाटावरचे भट
वा वा.
ही कविता समजून घ्यायला, "इन
In reply to वा वा. by गवि
सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन
In reply to वा वा. by गवि
आक्क्क्क्क्................छी
In reply to सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन by बॅटमॅन
अभ्या भिंगार्डे ;) की ते
In reply to आक्क्क्क्क्................छी by अभ्या..
..
In reply to अभ्या भिंगार्डे ;) की ते by बॅटमॅन
नशीब आवाजाकडे लक्ष गेले.
In reply to .. by गवि
चवळीच्या शेंगेशेजारचा सुरणाचा
In reply to नशीब आवाजाकडे लक्ष गेले. by अभ्या..
क्या बात है . मस्तच
ह्म्म्म!!
साकल्यसूक्त अब समझा.
एपिक लोल!!
In reply to साकल्यसूक्त अब समझा. by आदूबाळ
मितानतै
साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद
ही कविता अशी उलगडायची नाहीये.
In reply to साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद by सानझरी
संधिवाताला तूरडाळ वर्ज्य
In reply to ही कविता अशी उलगडायची नाहीये. by पिशी अबोली
मूगडाळीने साकल्य साधता येते
In reply to संधिवाताला तूरडाळ वर्ज्य by एस
साकल्याच्या शोधात 'वाकल्य'
In reply to मूगडाळीने साकल्य साधता येते by प्रीत-मोहर
कविते वरचे प्रतिसाद वाचून
खोखो खेळूया