महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वाचने
41445
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाळा अनेक वर्षे होउन गेली मला मिपावर.
In reply to यकुची आठवण पुन्हा पुन्हा by अस्वस्थामा
जाता जाता अस्वस्थामाजी मला आवडलं...
In reply to बाळा अनेक वर्षे होउन गेली मला मिपावर. by द-बाहुबली
आर ओ एफ एल....:-))
In reply to जाता जाता अस्वस्थामाजी मला आवडलं... by द-बाहुबली
पुरुष असाल तर समागम करुन/
In reply to 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी by द-बाहुबली
रावणाला दहा तोंडे
बाहुबली तम्ही केलेले
कृष्णाने सुदर्शन चक्राने
In reply to बाहुबली तम्ही केलेले by हेमंत लाटकर
रावणाला दहा तोंडे होती.
असे दशानन बेंबीत बोटे घालत
In reply to रावणाला दहा तोंडे होती. by कानडाऊ योगेशु
"कोमार्य भंग" वाचून कोमात
तुमी जुसिंग करता, विपश्यनाही
In reply to "कोमार्य भंग" वाचून कोमात by चित्रगुप्त
हठयोग
In reply to तुमी जुसिंग करता, विपश्यनाही by द-बाहुबली
मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला
In reply to हठयोग by चित्रगुप्त
काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग
हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर
>>> महाभारत आणी रामायणाची एक
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर by जेपी
विसू
In reply to >>> महाभारत आणी रामायणाची एक by प्यारे१
कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही
लाटकर जी धागा तुमच्या मागच्या धाग्यांशी तुलनेने विसंगत वाटला
इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत
यात डावा हात असावा
In reply to इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत by होबासराव
@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही.
लाटकर जी माफ करा पण तुम्ही गंभीरतेने प्रश्न उपस्थित केला का?
In reply to @ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही. by हेमंत लाटकर
ज्या गोष्टी आपल्या विवेक
पराशर कडून सत्यवतीला
पराशरांना सत्यवतीप्रति
In reply to पराशर कडून सत्यवतीला by ऋतुराज चित्रे
आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य
In reply to पराशर कडून सत्यवतीला by ऋतुराज चित्रे
आधुनिक शास्त्रानुसार
In reply to आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य by आनंदी गोपाळ
"भावना दुखावणे एक दुखणं"
लाटकर साहेब
पराशरांना सत्यवतीप्रति
@ ऋतराज
सर, त्यांना काय विचारता?
In reply to @ ऋतराज by हेमंत लाटकर
8. रावणाला दहा तोंडे होती.
दशानन..
In reply to 8. रावणाला दहा तोंडे होती. by काळा पहाड
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
सहा महिने माल्दीवात काढलेत
In reply to 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. by काळा पहाड
और उनका खुदा उनके साथ है.
In reply to सहा महिने माल्दीवात काढलेत by मोगा
ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल
In reply to और उनका खुदा उनके साथ है. by मोगा
.
In reply to ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल by सुबोध खरे
ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर
In reply to . by मोगा
भगवी गाजरं तुम्ही खा .
In reply to ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर by सुबोध खरे
ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे
मेले ते
In reply to ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे by अत्रुप्त आत्मा
आत्मा
In reply to मेले ते by काळा पहाड
महाभारतात द्रोपदीवर अन्याय
एकेक वर्ष नाय हो !
In reply to महाभारतात द्रोपदीवर अन्याय by हेमंत लाटकर
कुंतीने सांगितले आणि द्रौपदीने मान्य केले?
In reply to महाभारतात द्रोपदीवर अन्याय by हेमंत लाटकर
बारा महिने भागिले पाच ....
पाच! मुलं झाली आणि एकाही
बरं ठीक हाय,
In reply to पाच! मुलं झाली आणि एकाही by हेमंत लाटकर
वाचन वाढवा लट्टुकाका.
In reply to पाच! मुलं झाली आणि एकाही by हेमंत लाटकर
जाणकारांनी प्रकाश टाकावा !
In reply to पाच! मुलं झाली आणि एकाही by हेमंत लाटकर
लेख व लेखकाचे आतापर्यंतचे
लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता
In reply to लेख व लेखकाचे आतापर्यंतचे by डॉ सुहास म्हात्रे
फॉर्म्यालिटी आहे बहुधा. ;)
In reply to लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता by हेमंत लाटकर
मी जे लिहायचे ते स्पष्ट
In reply to लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता by हेमंत लाटकर
समर्पक प्रतिसाद.
+१११
In reply to समर्पक प्रतिसाद. by चित्रगुप्त
तिला घेउन घरी आल्यानंतर
द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात
(द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता
In reply to द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात by हेमंत लाटकर
मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या
In reply to (द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्त्री-पुरुषांचे कौमार्य जपणे
मी पा झोपडपट्टीत सुद्धा
माफ करा जोकर साहेब, माझा
@ बाहुबली
म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण
In reply to @ बाहुबली by हेमंत लाटकर
कर्ण हा कुंतीला लग्नाआधी
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर
In reply to कर्ण हा कुंतीला लग्नाआधी by हेमंत लाटकर
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर
In reply to कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर by कॅप्टन जॅक स्पॅरो
वसिष्ठ च्या जागी दुर्वास
या वेळी तरी नक्की का?
In reply to वसिष्ठ च्या जागी दुर्वास by हेमंत लाटकर
आता
In reply to या वेळी तरी नक्की का? by काळा पहाड
या वेळी तरी नक्की का?
In reply to या वेळी तरी नक्की का? by काळा पहाड
चांगली सेवा केल्यामुळे
दुर्वास
In reply to चांगली सेवा केल्यामुळे by हेमंत लाटकर
मला ही तीच शंका आहे
In reply to चांगली सेवा केल्यामुळे by हेमंत लाटकर