महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चला!! कोणीतरी परशु उचलला
हात्तीच्या....!
आख्या महाभारत आणि रामायणातून
आम्ची दाद
संदर्भ
टीआर्पीसाठी काही विषयः पुण्याला दुगाण्या.. अनिवांशींना देशप्रेमाचा काढा स्वतः सतत ख्वाडा आयटीवाल्यांना उगाच फायटी राजकारणातील गजकरण अर्थात खाजवून खरूज व्याकरणाचे शिकरण आणि बोलीभाषेचा ठेचा आध्यात्माची उशी आणि विज्ञानाची काशीघुमून फिरून त्याच चौकात आले
धागा पिसाट
नाखु काका पार बाजार उठवला तुम्हि तर
वरच्या
आता मीच दादू असे समजा.
(No subject)
Really? Before we could miss,
प्यारे मिया
काय हे...
असलं काही आम्ही करत नाही, असं
प्रतिज्ञा
+
श्रीरामाने बाण मारून
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी
आमच्या प्रतिक्रियांचे वैषम्य मनाशी बाळगू नका
तठस्थ अजुन मुरली नाहीये
मुद्दा क्रमांक १
हा हा हा.….
यावर समस्त डॉक्तर लोकांनी
बालीश विधान
हटयोगात सदरील क्रिया विषद आहे
डॉक्टर
माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा
सामना
मुनी आपल्याबद्दल आदर आहे
इथेच होता.
धागा
हे ऊर्ध्वरेता नावाचं प्रकरण
@ बाहुबली.
कुंतीच्या कौरवांचा नाश
बाहुबली हास्यास्पद आहेत यात संशय नाही.
यात तुमचा थोडुकला गैस झालेला आहे. हे "योगिक" प्रकरण कुटुंबनियोजनासाठी नसून वीर्यनाश हाच मृत्यू, ब्रह्मचर्य हेच जीवन या लायनीवरचे आहे हे कृपया ध्यानी घ्या. सर्व निर्बुद्ध धार्मिक प्रथा/कल्पनांपाठी स्त्री ही पुरुषाला 'स्खलित' करण्यासाठी जबाबदार असते, (उदा. पॅराडाईज लॉस्ट) तस्मात, मी स्खलित होऊनही (पक्षी मज्जा करून्बी ;) ) "उर्ध्वरेता" बनेन, जेणेकरून वीर्य रीटर्न प्रोस्टेटमधे आणीन इ. बिनडोक कल्पना उदयास आलेल्या आहेत. असो. बोलण्यासारखे बरेच आहे. पण, की फर्क पैंदा? - (डॉ. असल्यामुळे आनंदी) गोपाळ.
आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे
यकुची आठवण पुन्हा पुन्हा
ज्याचा रेफरंन्स भारतीय
मी हटयोग आचरावा हे नक्किच
यकुची आठवण पुन्हा पुन्हा
बाळा अनेक वर्षे होउन गेली मला मिपावर.
जाता जाता अस्वस्थामाजी मला आवडलं...
आर ओ एफ एल....:-))
पुरुष असाल तर समागम करुन/
रावणाला दहा तोंडे
बाहुबली तम्ही केलेले
कृष्णाने सुदर्शन चक्राने
रावणाला दहा तोंडे होती.
असे दशानन बेंबीत बोटे घालत
"कोमार्य भंग" वाचून कोमात