✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 01/07/2015 - 13:37  ·  लेख
लेख
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी

प्रतिक्रिया द्या
214762 वाचन

💬 प्रतिसाद (513)

प्रतिक्रिया

@ विशाखा पाटील

मदनबाण
गुरुवार, 06/18/2015 - 16:47 नवीन
@ विशाखा पाटील तुमच्या TPP वर एक सुंदर व्हिडीयो मिळाला आहे, तो नक्की पहा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ब्रिंगीग यु ए गुड

मदनबाण
गुरुवार, 06/18/2015 - 14:40 नवीन
ब्रिंगीग यु ए गुड डॉक्युमेंट्री... दॅट यु मस्ट वॉच आउट फॉर... Four Horsemen मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...
  • Log in or register to post comments

एक रोचक बातमी

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/18/2015 - 19:56 नवीन
Russia Opens Door To Greece As Sixth Member Of New BRICS World Bank: Russian Oil Makes Athens Europe’s Energy Hub! यावर इतर ब्रिक्समधल्या इतर चार देशांची काय प्रतिक्रिया असेल याबाबत उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

xxx घो. त्या रशियाला आधी

काळा पहाड
Fri, 06/19/2015 - 00:32 नवीन
xxx घो. त्या रशियाला आधी बाहेर काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धाग्याचा उद्देश

अनुप ढेरे
Fri, 06/19/2015 - 12:16 नवीन
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
रच्याकने, वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक, रशिया, फेड रेट असल्या मॅक्रो फॅक्टर्सनी अजिबात फरक पडत नाही असं मत आहे. असल्या डूम्स-डे छाप बातम्या वाचून घाबरून हातातल्या संधी मात्र जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments

वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक,

काळा पहाड
Fri, 06/19/2015 - 13:19 नवीन
वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक, रशिया, फेड रेट असल्या मॅक्रो फॅक्टर्सनी अजिबात फरक पडत नाही
असं खरंच असतं तर किती बरं झालं असतं! पण एक लक्षात घ्या. २००८ ला भारतीय रियल इस्टेट मध्ये मंदी येणार आहे हे मला कमीत कमी सहा महिने आधी माहिती होतं. त्याचा फायदा घेवू शकलो नाही त्याची कारणं वैयक्तिक आहेत पण मॅक्रो फॅक्टर्स नी फरक पडत नाही असं होत नाही. तुम्हाला नाही तरी बिल्डर्स ना, कंपन्यांना आणि बँकांना फरक पडतो. आणि मग त्या आपला परिणाम तुमच्यावर लादतात. दुसरं उदाहरण म्हणजे आयटी मधली मिडल मॅनेजमेंट सफाचट होत जाणार हे मी ४ वर्षांपूर्वीच बोललो होतो. आतासुद्धा नवीन टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला माहीत असेल तर (क्लाऊड, मोबाईल, बिग डेटा, सास इत्यादी) सर्वर सपोर्ट, ओएस सपोर्ट, डेटा सपोर्ट, क्लायंट सॉफ्टवेअर सपोर्ट या नोकर्‍या येत्या पाच दहा वर्षात इतिहास जमा होतील. सॉफ्टवेअर सर्व्हिस इंडस्ट्री प्रचंड प्रमाणात आकुंचन पावेल. म्हणजे इन्फोसिस, विप्रो, टीसीएस वगैरे कंपन्या क्लायंट लोकेशन वर जी कस्टम डेव्हलपमेंट, सपोर्ट, मेंटेनन्स वगैरे करतायत त्यांना नारळ मिळेल.
डूम्स-डे छाप बातम्या वाचून घाबरून हातातल्या संधी मात्र जाऊ शकतात
बुडणार्‍या सेन्सेक्स मध्ये फायदा कमावता येत नाही असं तुम्हाला वाटतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा

अनुप ढेरे
Fri, 06/19/2015 - 14:50 नवीन
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा ग्रीक एक्झीट याचा सबंध नक्की सांगाल का?
बुडणार्‍या सेन्सेक्स मध्ये फायदा कमावता येत नाही असं तुम्हाला वाटतं का?
वरील बातम्या वाचुन शॉर्ट करणार्‍याला माझा दंडवत. बाकी स्टॉक मधला फायदा हा सेंसेक्सच्या हालचालीवर ठरत नसून तुम्ही घेतलेल्या शेअरच्या हालचालीवर ठरतो हे बेसिक जरी ध्यानात ठेवल तरी युरोझोन वगैरेंचा फार फरक पडत नाही हे दिस्तं. असो... माझा पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा

काळा पहाड
Fri, 06/19/2015 - 16:21 नवीन
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा ग्रीक एक्झीट याचा सबंध नक्की सांगाल का?
अहो 'आउटडेटेड तंत्रज्ञान' हे मॅक्रोइफेक्टचा परिणाम होत नसल्यबद्दल तुमच्या मुद्द्याला काऊंटर करण्यासाठी चं उदाहरण आहे. तंत्रज्ञानामधल्या लाटांमध्ये सुद्धा परिणाम होतो. आर्थिक गोष्टींमधल्या बदलाचा तर त्याहून थेट परिणाम होतो. हे दोन्ही परिणाम मॅक्रो या सदरातच येतात. याचा अर्थ सामान्यांना त्याचा फटका बसत नाही असं होत नाही.
वरील बातम्या वाचुन शॉर्ट करणार्‍याला माझा दंडवत. बाकी स्टॉक मधला फायदा हा सेंसेक्सच्या हालचालीवर ठरत नसून तुम्ही घेतलेल्या शेअरच्या हालचालीवर ठरतो हे बेसिक जरी ध्यानात ठेवल तरी युरोझोन वगैरेंचा फार फरक पडत नाही हे दिस्तं.
सेंसेक्स कसा बनतो? एका ठराविक मर्यादेच्या मार्केट कॅपिटलायझेशन असणार्‍या किंवा शेअर व्हॅल्यू असणार्‍या शेअर्स चा सेंसेक्स सारखा इंडेक्स बनतो. इंडेक्स कोसळतो याचा अर्थ त्यातले शेअर्स कमी अधिक फरकाने गडगडतात (काही वर सुद्धा जातात पण इंडेक्स वर त्याचा परिणाम होण्यासाठी गडगडणारे जास्त वजनाचे किंवा संख्येचे असावे लागतात). जेव्हा जगातले इंडेक्सेस लाल विभागात असतात (काहीही कारण असो) तेव्हा सेंसेक्स सुद्धा लाल विभागत असण्याची शक्यता जास्त असते. याचाच सरळ अर्थ आहे की मार्केट सेंटिमेंट मुळे जगातल्या कोणत्याही घटनेचा (उदा: तेलाचे भाव वाढणं) तुमच्या त्या विशिष्ट शेअरवर परिणाम होण्याची थेट शक्यता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

क्रायसिस अपडेट :-Signs Of

मदनबाण
Sun, 06/21/2015 - 12:30 नवीन
क्रायसिस अपडेट :- Signs Of Financial Turmoil Are Brewing In Europe, China And The United States Suitcase With $134 Billion Puts Dollar on Edge: William Pesek 'It's time to hold physical cash,' says one of Britain's most senior fund managers US Strength in the Upcoming Monetary Shift "Bank Holiday" Preparations Begin In Greece, Lines Form At Athens ATMs Image removed. What Happens If Greek Banks Can't Open? Weekend of Fear in Greece as Banks, People Live Day to Day European Central Bank Extends Credit on Fears of Greek Bank Collapse Greece says ECB won't let its banks collapse Greece travel alert: Foreign Office to review advice & warns tourists to prepare for worst Paul Krugman Is Right; Greece Should Leave The Euro :- Forbes Gerry Hassan: A Greek exit from the Euro would create a financial tsunami across Europe - and could cut 10 per cent off UK shares Odey shorts Bank of Ireland as markets fret over euro crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouela
  • Log in or register to post comments

ग्रीस अपडेट :-Greece makes

मदनबाण
Sun, 06/21/2015 - 20:33 नवीन
ग्रीस अपडेट :- Greece makes last-ditch offer to avoid crashing out of the Euro ahead of emergency talks in Brussels WHO DOES GREECE OWE AND HOW MUCH IS THE DEBT? Greece owes a 'Troika' of international organisations an estimated £172billion. The Troika is made up of the European Commission, European Central Bank and International Monetary Fund. This month alone Greece has to find £4.8billion euros – including £1billion for the IMF and £5.2bn for day-to-day bills.In July, it needs £4.2billion - including £300million to the IMF and £2.5bn to the ECBAnd in August it owes the IMF another £125million and £2.3billion to the ECB. Greece has so far received two bailouts from the European institutions and IMF since 2010. The European Central Bank also holds billions of pounds of Greek government bonds. WHAT IS STOPPING GREECE STRIKING A DEAL TO STAY IN THE EURO? Greece has less than two weeks remaining to strike a deal with its international lenders - or face being kicked out of the Euro. It needs billions of pounds in new bailout cash controlled by a ‘Troika’ of international lenders - made up of the European Commission, IMF and the European Central Bank. Without the money it will be unable to meet an upcoming £1.1billion loan repayment due to the IMF. If Greece fails to make the payment, the IMF has warned that it will refuse to lend the country any more money.The Torika of international lenders in control of the Greek bailout funds has demanded sweeping economic reforms and a fresh round of austerity in return for a £5billion new loan, which it has been holding back since February. It has demanded that the Greek government reduce its pension spending by 1 per cent of GDP and implement new VAT increases. EU officials also want Greece to run a budget surplus of 1 per cent of GDP this year, followed by 2 per cent in 2016 and 3.5 per cent by 2018. However, the hard-left Greek government led by Alexis Tsipras says it will not allow extra VAT on medicines or electricity bills. It has also refused to countenance any further cuts to pensions or public sector wages, saying two-thirds of pensioners are either below or near the poverty line. Greece Speaks With Creditors In Attempt For Bailout Breakthrough, As Default Looms Merkel's Bavarian allies demand tough line with Greece Greece debt crisis: Bank boss says 'insane' not to reach deal Greece presents Europe with new debt deal proposal Game of Chicken Over Greece Risks Slipping out of Control Greece and its creditors are dangerously close to getting what neither side wants Market looks to Greek debt crisis for direction

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouela
  • Log in or register to post comments

ग्रीस....

भुमन्यु
Mon, 06/22/2015 - 17:40 नवीन
Greece pushes new proposals for debt deal आशियाई शेअर बाजारांचा सकारात्मक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अपडेट :-हट्टी पुंडय़ाGreece

मदनबाण
गुरुवार, 06/25/2015 - 22:15 नवीन
अपडेट :- हट्टी पुंडय़ा Greece bailout talks break down again

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)
  • Log in or register to post comments

ग्रीस अपडेट :-

मदनबाण
Sat, 06/27/2015 - 19:30 नवीन
ग्रीस अपडेट :- ग्रीससाठीच्या महत्वाच्या तारखा :- Image removed. {फोटो जालावरुन घेतला आहे सोर्स:- Greece crisis: Creditors to work on Plan B – as it happened } Greece rejects creditors’ offer of bailout extension Greek crisis: Eurozone finance ministers look to 'Plan B' following referendum - live updates Creditors draw up emergency measures in case of Greek default IMF Would Be Other Casualty of Greek Default If Greece Defaults, Imagine Argentina, but Much Worse Greece debt crisis: Tsipras announces bailout referendum Greece crisis live: Greeks told they will be forced to default after Tsipras risks snap referendum Greeks Line Up at Banks and Drain ATMs After Tsipras Calls Vote Greeks announce shock referendum on euro future throwing banking system into turmoil Greece debates referendum amid fears of run on banks Greek Panic--Or Is It Just A Party? Watch Twitter For Bank Run News Greece debates referendum amid fears of run on banks Greece calls for popular vote on bailout, eurozone officials say euro exit should be discussed It's 2 In The Morning And Greeks Are Lining Up At ATMs; Alpha Limits Online Banking

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai
  • Log in or register to post comments

ग्रीस अपडेट :-Greece debt

मदनबाण
Sun, 06/28/2015 - 10:19 नवीन
ग्रीस अपडेट :- Greece debt crisis: Eurozone refuses bailout extension Greece crisis live: creditors told the 'damage will be permanent' as bail-out extension refused Greek parliament backs PM Tsipras' bailout referendum Deepening Greek crisis puts ECB in eye of the storm

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चायनीज सेंट्रल बँकेने

काळा पहाड
Mon, 06/29/2015 - 01:12 नवीन
चायनीज सेंट्रल बँकेने बेंचमार्क लेंडींग रेट्स २५ बेसिस पॉईंट्स नं (०.२५% नं घटवले). नोव्हेंबर पासूनची ही ४थी कपात आहे. याद्वारी सेंट्रल बँकेला आशा आहे की सध्याच्या स्लो होत जाणार्‍या अर्थव्यवस्थेला यामुळं मदत मिळेल.
  • Log in or register to post comments

अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या

मदनबाण
Mon, 06/29/2015 - 10:15 नवीन
अपडेट :- ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, सर्व एटीएम बंद जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा महामंदीची लक्षणे इति :- रघुराम राजन Greece will close banks for 6 days, impose limits on withdrawals Greece crisis: markets begin to tumble as investors flee Greece Will Close Banks to Stem Flood of Withdrawals Greek crisis: 'Nobody can say what will happen in the referendum' Greece crisis could be a Sarajevo moment for the eurozone मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Girls Like To Swing... ;) :- Dil Dhadakne Do
  • Log in or register to post comments

ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या

काळा पहाड
Mon, 06/29/2015 - 12:14 नवीन
ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या सरकारमुळं जास्त तीव्र झालेला आहे. अलेक्सीस सिप्रास यांचं सरकार प्रो-कम्युनिस्ट असून सर्व प्रकारच्या आर्थिक सुधारणांना (ज्याच्यामध्य पेन्शन वर टॅक्स लावणं, खर्च कमी करणं, टॅक्सेस वाढवणं वगैरे गोष्टी येतात) त्यांचा विरोध आहे. बहुतांश ग्रीक्स अर्थातच या सुधारणा सहन करण्याच्या परिस्थितीत सुद्धा नाहीत. नोकरी नसणार्‍यांची संख्या % आहे. पेन्शनर्स % आहेत. ग्रीस ला १.७६ बिलियन डॉलरचा कर्जपरतीचा हप्ता परत करणं सुद्धा शक्य नाहीय. अंदाज असा आहे, की ग्रीस युरोझोन मधून बाहेर पडेल आणि स्वतःचं चलन पुन्हा लागू करेल. याचे परिणाम अर्थातच भयंकर आहेत. अर्जेंटिना मधल्या सारखी परिस्थिती ग्रीस मध्ये उद्भवू शकते. त्यामुळे लोकांचं बँकांमधल्या सेव्हिंगची किंमत एका फटक्यात एक घटू शकते. यामुळे अर्थातच युरोवर परिणाम होणार आणि त्यामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेवर परिणाम शक्य आहे. ग्रीकांनी प्रचंड प्रमाणावर पैसे काढल्यामुळे बँकांना निधीची चणचण जाणवायला लागली आहे. त्यामुळे Capital Controls म्हणजे पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पुढचे २ दिवस आहे आणि एका दिवशी फक्त ६० युरो काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ब्लूमबर्ग साईट वरचं हे चित्र पुरेसं बोलकं आहे:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओके, हे नंबर्स टाकायला मी

काळा पहाड
Mon, 06/29/2015 - 12:30 नवीन
ओके, हे नंबर्स टाकायला मी विसरलो. ग्रीसमध्ये ६५ वर्षावरचे २०% लोक आहेत. आणि ५२% घरं पेन्शन वर अवलंबून आहेत. जीडीपीचा १७% हिस्सा हा पेन्शन वर खर्च होतो. आणि आता जीडीपी घटल्यामुळे काही लोकांचं म्हणणं आहे की हा हिस्सा ३०% पर्यंत वाढला असावा. बेरोजगारांची संख्या तब्बल २६% आहे. देशातले एकूण ५०% तरूण बेरोजगार आहेत. तर देशावर एकूण कर्ज ३३९ बिलियन युरो (३३९,०००,०००,०००) इतकं आहे. त्यातले फक्त १.७६ बिलियन देताना ग्रीसच्या नाकी नऊ येतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

रघुराम राजन

कोंकणी माणूस
Mon, 06/29/2015 - 12:00 नवीन
आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जग सध्या १९३० सारख्या जागतिक महामंदीकडे चालले आहे असा इशारा दिला आहे. मला वाटत २००८ च्या मंदी बद्दल पण या माणसाणे इशारा दिला होता. जर मंदी आलीच तर भारत २००८ प्रमाणे यातून तरुन जाईल का ?
  • Log in or register to post comments

दिशाभूल नका करू

अनुप ढेरे
Mon, 06/29/2015 - 12:08 नवीन
पूर्ण बातम्या वाचत जावा की http://businesstoday.intoday.in/story/raghuram-rajans-comments-did-not-imply-risk-of-great-depression-rbi/1/221059.html
The RBI said on Sunday that Rajan did not imply that there is an imminent risk of the world economy slipping again into a Great Depression as that was caused by many factors.
व
"Governor Rajan did not imply or suggest that there was any risk of the world economy, which is in steady recovery notwithstanding uncertainties like those in the Euro area, slipping into a new Great Depression," the statement added.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंकणी माणूस

महान सकाळच्या महान संपादकांनी

काळा पहाड
Mon, 06/29/2015 - 20:27 नवीन
महान सकाळच्या महान संपादकांनी या विषयावर एक महान अग्रलेख सुद्धा लिहून टाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

जर मंदी आलीच तर भारत २००८

काळा पहाड
Mon, 06/29/2015 - 13:03 नवीन
जर मंदी आलीच तर भारत २००८ प्रमाणे यातून तरुन जाईल का ?
भारत म्हणजे कोण? सामान्य माणूस? बिल्डर्स? राजकारणी? व्यापारी? सरकारी नोकर? व्यावसायिक? सगळे तरून जातात फक्त भार सामान्य माणसावरच पडतो. त्यामुळे तो सोडून बाकीचे तरून जातीलच. सामान्य माणसाचं तसंही काय भलं चाल्लंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंकणी माणूस

जर मंदी आलीच तर भारत २००८

मदनबाण
Mon, 06/29/2015 - 12:18 नवीन
जर मंदी आलीच तर भारत २००८ प्रमाणे यातून तरुन जाईल का ? त्रास होइल, पण तरुन जाईल अशी आशा तरी सद्ध्या वाटते.येत्या काळात चित्र अजुन स्पष्ट होत जाईल असे धरुन चालुया. { मी विषयातील तज्ञ नाही.} चायना अपडेट :- China Stocks Head for Bear Market as Rate Cut Fails to Stop Rout Why the fall in China's stock market may not be India's gain A little love from central mama Wall of Chinese capital buying up Australian properties न्यूज फ्रॉम ऑस्ट्रेलिया :- What the Greek debt crisis means for Australia Housing market puts Australia at risk of becoming nation of 'imprisoned tenant serfs', Liberal MP John Alexander says Sydney prices up 45 per cent, correction next: BIS Shrapnel मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Girls Like To Swing... ;) :- Dil Dhadakne Do
  • Log in or register to post comments

लेटेस्ट अपडेट्स :-Greece in

मदनबाण
Mon, 06/29/2015 - 15:48 नवीन
लेटेस्ट अपडेट्स :- Greece in shock as banks shut after creditor talks break down What Are Greece's Capital Controls? Grexit: There's a good reason the world's going nuts over Greece सम अदर अपडेट्स :- Puerto Rico says it cannot pay its debt, setting off potential crisis in the U.S. Ignore Bond Bubble At Your Own Risk मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Girls Like To Swing... ;) :- Dil Dhadakne Do
  • Log in or register to post comments

अपडेट्स :-Greece debt crisis:

मदनबाण
Tue, 06/30/2015 - 07:11 नवीन
अपडेट्स :- Greece debt crisis: Thousands of no supporters protest, as EC urges yes vote - as it happened Greece crisis: No vote would mean euro exit, leaders warn With Loan Deadline Looming, Europe Offers Greece a Last-Minute Deal Greece’s Debt Crisis Explained Greeks rally as Prime Minister Tsipras rejects crisis bailout 2 paragraphs that explain the Greek financial crisis ग्रीसमुळे भारतापुढे आर्थिक पेचप्रसंग!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Tue, 06/30/2015 - 08:26 नवीन
आमच्या वैद्य्कीय व्यवसायात रिसेशन नसते
  • Log in or register to post comments

काल ग्रीस संबंधी बातम्या

मदनबाण
Tue, 06/30/2015 - 10:39 नवीन
काल ग्रीस संबंधी बातम्या वाचताना Puerto Rico कडे लक्ष गेले होते { ज्याचा दुवा मागच्या प्रतिसादात दिला आहे.} Puerto Rico च्या गव्ह्रर्नर ने $70 billion in debt पे करु शकत नाही असे स्पष्ट सांगितले... त्यांचे स्टेटमेंट :- “This is not about politics,” said Puerto Rico’s governor, Alejandro Garcia Padilla. “It’s about math.” मग Puerto Rico साठी हे “It’s about math असेल तर १८ ट्रिलीयन + अजुन debt मधे असणार्‍या अमेरिकेचे काय ? या प्रश्नावर का विचार करायचा नाही ? अजुन किती दिवस हा debt गेम चालेल ते फक्त पाहणेच हातात उरले आहे असे वाटते. एक दुवा :- 'There is no US precedent for anything of this scale or scope' तिकडे ब्राझिलच्या अर्थव्यवस्थेचे सुद्धा ३-१३ वाजलेले दिसत आहेत ! संदर्भ :- Is Brazil's Economic Hole Getting Deeper? सोर्स :-Forbes UPDATE 3-Brazil loan defaults climb, in sign economy is struggling आजच्या दिवशी ग्रीस IMF { International Monetary Fund } ला €1.6bn payment करणे आहे, जे शक्य नाही... पाहुया ग्रीसची पुढची पावले नक्की कुठल्या दिशेकडे आणि कशी वळतात. Explainer: Greece’s IMF payment Greek default poses new challenge to IMF credibility The next act: what happens now in Greece's drama What the crisis in Greece means for the U.S. and global economies मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy
  • Log in or register to post comments

विकीलिक्स ने नविन फ्रेंच

मदनबाण
Tue, 06/30/2015 - 14:19 नवीन
विकीलिक्स ने नविन फ्रेंच केबल्स रिलीज केल्या आहेत, अमेरिकेच्या NSA ने फ्रेंच फायनॅन्स मिनिस्टर कम्युनिकेशन इंटरसेप्ट केले,तसेच फ्रेंच कॉर्पोरेट्सची $200 million कॉट्रॅक्ट्स सुद्धा इंटरसेप्ट केलीत. फ्रेंच फायनॅन्स मिनिस्टर चे फ्रान्स अर्थव्यवस्थे बाबतीत कम्युनेकेशन { फ्रान्सच्या अर्थ व्यवस्थेची स्थिती } यामुळे जगा समोर उघडी झाली आहे ! संदर्भ :- NSA intercept of French treasurer: the economy is "worse than anyone can imagine" NSA intercepted French corporate contracts worth $200 million over decade – WikiLeaks NSA wiretapped two French finance ministers, WikiLeaks says NSA wiretapped two French finance ministers: Wikileaks https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak

NSA France Leak

दुवा :- https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy
  • Log in or register to post comments

मागच्या एका प्रतिसादात { रोलर

मदनबाण
Tue, 06/30/2015 - 15:46 नवीन
मागच्या एका प्रतिसादात { रोलर कोस्टरवाला } Deutsche Bank च्या Co-Chief Executives नी रिझाइन केल्याचे म्हंटले होते. हीच Deutsche Bank मागच्या वर्षाच्या शेवटी पर्यंत roughly 416 million euros of Greek debt कॅरी करत होती ! संदर्भ :-Deutsche Bank Leads Finance Stock Slide Amid Greek-Debt Crisis तसेच :- Deutsche Bank’s 2014 annual report revealed that the super bank (in size anyway) had an eyewatering €54.7 trillion net exposure to derivatives, a sum, to put it in perspective, which is 20 times in excess of the GDP of the EU economic powerhouse, Germany. संदर्भ :- Goldman Sachs and Deutsche Bank have indelible links to Greek financial crisis यातच बँकेवर rate inquiry ची भर पडली आहे ! तर Deutsche Bank Americas Fixed Income Sales मधील लिडरशीप मधे बदल झाल्याचे समजते आहे. संदर्भ :- German prosecutor launches new rate inquiry at Deutsche Bank: FT UPDATE 1-German regulator says Deutsche Bank CEO misled Bundesbank -FT Jaffe Said to Be Leaving Deutsche Bank America Debt Sales याच Deutsche Bank नी UTI MF मधुन हिंदूस्थानात $1-billion इनव्हेस्टमेंट करुन ठेवली आहे. संदर्भ :- Foreign investors eye domestic debt, RBI to tighten norms Max Keiser: I've been watching the stock price of Deutsche Bank today, Germany's largest bank, one of the largest banks in the world, certainly with the biggest derivatives book in the world. They are the counter party to the Greek debt. And their stock got hammered. Deutsche Bank could go the way of Lehman Brothers or Bear Stearns, which would set off a global liquidity crisis that would make 2008 look tame by comparison. Look, the thing about Greece is that the Syriza government has said all along that "we have no money, and we're not going to pay this debt." And now, Jean-Claude Juncker has woken up to the fact of what he has been told now for a year. संदर्भ :- 'Grexit would trigger liquidity crisis worse than 2008' जाता जाता :- ग्रीस बाहेर पडल्यास Deutsche Bank वर लक्ष ठेवावे लागेल का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy
  • Log in or register to post comments

Explained: Why Raghuram Rajan

मदनबाण
Wed, 07/01/2015 - 14:07 नवीन
Explained: Why Raghuram Rajan compared the global economy to Great Depression मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Statement by the IMF on Greece
  • Log in or register to post comments

ग्रीक क्रायसिस मधे अनपेक्षित

मदनबाण
Wed, 07/01/2015 - 15:49 नवीन
ग्रीक क्रायसिस मधे अनपेक्षित ट्वीस्ट आणि टर्न्स येत आहे... यातलाच आत्ताचा मोठा ट्वीस्ट :- Alexis Tsipras accepted creditors’ proposals as a basis for compromise to end a standoff over its bailout. Markets rally on report Greece accepts creditor terms Alexis Tsipras यांनी क्रेडिटर्सच्या बेल आउट साठी घातलेल्या सर्व अटी मान्य करण्याचे ठरवले आहे. Alexis Tsipras यांचे हे लिक झालेले पत्र इथे पाहता येइल :- http://blogs.ft.com/brusselsblog/files/2015/07/ESM-loan-agreement-prior-actions-amend-30.06.2015-1.pdf जाता जाता :- Historic Vote May Determine Whether Greece Remains In The Eurozone मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Statement by the IMF on Greece
  • Log in or register to post comments

Grexit आणि अस्थिर युरोप व

मदनबाण
Fri, 07/03/2015 - 11:34 नवीन
Grexit आणि अस्थिर युरोप व युरोची चर्चा जगभरात होत असतानाच आता नविन भर पडली आहे Auxit होण्याची ! ऑस्ट्रियाच्या 260,000 लोकांनी युरोझोन मधुन बाहेर पडण्यासाठी petition साइन केली आहे ! संदर्भ :- Over 260,000 Austrians sign petition on EU exit 260,000 Austrians sign EU exit petition, forcing referendum debate in parliament ग्रीक भाषेत OXI { ókhi }म्हणजे NO असा अर्थ "नाही" म्हणण्यासाठी उच्चारला जातो... ग्रीस मधे सध्या अनेक ठिकाणी अशा शब्दाचे बॅनर्स लावले गेले आहेत. असाच एक बॅनर ग्रीसच्या मिनिस्ट्री ऑफ फायनॅन्सच्या इमारतीवर देखील लावला गेला आहे :- Image removed. { फोटो जालावरुन घेतला आहे. } OXI हा शब्द ग्रीस लोकांसाठी महत्वाचा आहे आणि म्हणुनच त्याची निवड करण्यात आली आहे, कारण याला इतिहासाचा संदर्भ आहे.दर वर्षी २८ ऑक्टोबरला ग्रीस मधे OXI Day म्हणुन साजरा केला जातो. १८ ऑक्टोबर १९४० ला ग्रीसच्या Ioannis Metaxas यांनी इटलीच्या अल्टिमेटमला { Benito Mussolini } OXI म्हणजे "नो" म्हणुन सांगितले होते. संदर्भ :- 28th October 1940 - The Day Greece said a Loud OXI - NO - to Mussolini and the 2nd World War Took a Different Turn! Ohi Day मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
  • Log in or register to post comments

वरच्या प्रतिसादात एक व्हिडीयो

मदनबाण
Fri, 07/03/2015 - 11:41 नवीन
वरच्या प्रतिसादात एक व्हिडीयो द्यायचा राहुन गेला आहे तो खाली देत आहे :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
  • Log in or register to post comments

ग्रीसची स्थिती :-

मदनबाण
Fri, 07/03/2015 - 22:15 नवीन
ग्रीसची स्थिती :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
  • Log in or register to post comments

बाकी ग्रीस मधे एखादे बेट

प्रसाद गोडबोले
Fri, 07/03/2015 - 22:45 नवीन
बाकी ग्रीस मधे एखादे बेट वगैरे विकत घ्यायला भारी टाइम आहे राव :)
  • Log in or register to post comments

ओन अ सीरीयस नोट

प्रसाद गोडबोले
Fri, 07/03/2015 - 22:55 नवीन
ओन अ सीरीयस नोट मदनबाण , एकुणच ग्रीस क्रायसिस चा आपल्यावर वैयक्तिक कसा परिणाम होइल ह्यावर ज़रा चर्चा करू मला वाटते की जर ग्रीस eu मधून बाहेर पडला तर संपूर्ण eu छे नुकसान आहे ।( स्पेन सुध्दा ग्रीस च्याच मार्गावर आहे म्हणे ) असे झाल्यास आपले शेयर मार्केट दणकुन कोसळेल । आणि मग काही काळाने रीयल इस्टेट कोसळेल । आशा वेळेला रीयल इस्टेट मधे गुन्तवणुक करता येइल। आपल्याला काय वाटते ?
  • Log in or register to post comments

मला वाटते की जर ग्रीस eu मधून

मदनबाण
Sat, 07/04/2015 - 11:05 नवीन
मला वाटते की जर ग्रीस eu मधून बाहेर पडला तर संपूर्ण eu छे नुकसान आहे ।( स्पेन सुध्दा ग्रीस च्याच मार्गावर आहे म्हणे ) स्पेन्,इटली, पोर्तुगाल... हे लायनित उभे आहेत... पुढील घडामोडींवरच युरोझोनचे नुकसान कितपत होत जाईल. जर्मनीच्या अ‍ॅजला मर्केल ग्रीसच्या परिस्थितीचा संपूर्ण अंदाज होता हे नव्या विकीलिक्स मधुन स्पष्टच झाले आहे. संदर्भ :- Greek crisis: NSA phone tap of Angela Merkel reveals she knew Greece's debt was unsustainable उध्या ५ ग्रीस आणि युरोझोनसाठी अत्यंत महत्वाचा दिवस... ग्रीस आयएमएफ चे कर्ज डिफॉल्ट करणारा पहिला प्रगत देश ठरला आहे. २० जुलै ला ग्रीस ECB ला 3.5 billion euros देणे आहे,ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. Image removed. Image removed. वरील ग्राफ पाहुन येणार्‍या घडामोडींचा अंदाज येइल... आगे आगे देखीये होता है क्या... असे झाल्यास आपले शेयर मार्केट दणकुन कोसळेल । आणि मग काही काळाने रीयल इस्टेट कोसळेल । आशा वेळेला रीयल इस्टेट मधे गुन्तवणुक करता येइल। पुढचा घटनाक्रम कसा उलघडत जातो हे त्यावर अवलंबुन आहे,आत्ताच यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. बाकी आपल्या देशाच म्हणशील तर स्मार्ट सिटी बनवायची असेल तर स्मार्ट सिटी डिझाइन हवे, स्मार्ट सिटीला जोडणारे मोठे रस्ते हवे. डिजीटल इंडिया घडवायचा असेल तर डि़जीटल नेटवर्क आणि फास्ट इंटरनेट बॅकबोन हवे. या सर्वांसाठी अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर हवे ! त्यात जबरदस्त वेगाने डेव्हलपमेंट झाली तरच हे सगळ शक्य आहे.देशाची आंतरराष्ट्रीय पत त्याला देणार्‍या मानांकावरुन कळुन येते. Moody's ने ग्रीस चे रेटींग "Caa3" { Standard & Poor's Ratings :- CCC- }केले आहे... आपल्या रेटींग बाबत सध्याच्या सरकार ने गांभिर्याने विचार केला पाहिजे.आपले "Baa3" असे रेटींग सध्या Moody's ने दिले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chinta Ta Ta Chita Chita... ;) :- रावडी राठोड
  • Log in or register to post comments

'Historic Vote' day for Greece

मदनबाण
Sun, 07/05/2015 - 10:05 नवीन
अ‍ॅंजला मर्केल यांच्या भाषणाच्या आधीच ग्रीसचा OXI प्रोटेस्ट.. Several activists interrupted the German Chancellor Angela Merkel's speech, during the CDU open day marking the 70th anniversary of the party, in Berlin, Saturday. Bailout conditions: Greece gears up for referendum हिंदूस्थानी मेनस्ट्रीम मिडीया :- Greece votes on financial future, government - and maybe euro Greece votes in referendum with future in euro in doubt Greece Set to Vote in Crucial Referendum Alexis Tsipras: The Premier Playing Roulette With Greece's Future जाता जाता :- Senior Obama Official Says "We Are Going To Kill The Dollar" {Jan 28, 2013}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut Chalen
  • Log in or register to post comments

एक अवांतर विनंती

श्रीरंग_जोशी
Sun, 07/05/2015 - 19:03 नवीन
जागतिक पातळीवरच्या आर्थिक घडामोडींचा एवढा अभ्यास मिपावर होतोय. कुणी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य केल्यास समाधान वाटेल. महाराष्ट्रावर सध्या ₹३ लक्ष कोटीं किंवा त्यापेक्षाही थोडे अधिक कर्ज आहे. उत्पन्नाच्या तुलनेत ते खूप अधिक आहे असे वाचले. उत्पन्न व कर्ज यांचे गुणोत्तर भारतातील मोठ्या राज्यांचे पाहिले असता उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रच सर्वाधिक वाईट अवस्थेत आहे असेही वाचले होते.
  • Log in or register to post comments

₹ टायपायला कोणत्या कळा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/05/2015 - 20:41 नवीन
₹ कसं टायपाचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी च्योप्य पस्ते करतो

श्रीरंग_जोशी
Mon, 07/06/2015 - 00:08 नवीन
मी स्वतःच्या ड्राफ्ट इमेल मध्ये ठेवलं आहे. मिपावर टंकायची वेळ आली कि तिकडून च्योप्य पस्ते करतो :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कुणी महाराष्ट्र राज्याच्या

मदनबाण
Sun, 07/05/2015 - 23:03 नवीन
कुणी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य केल्यास समाधान वाटेल. आपणच करावे... :) मी सध्या ग्रीसमय झालो आहे... :) ग्रीस अपडेट :- Opinion polls show 'No' ahead in Greek bailout referendum GREECE DECIDES: Polls say 'No' voters have the lead GREECE LIVE: Polls Closed, Exit Surveys Show 51.5% No, 48.5% Yes, 65% Turnout

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut Chalen
  • Log in or register to post comments

IT'S OFFICIAL: NO WINS BY A

मदनबाण
Mon, 07/06/2015 - 09:36 नवीन
IT'S OFFICIAL: NO WINS BY A LANDSLIDE Image removed. ऑफिशिअल दुवा शेवटी OXI { ókhi }म्हणजे NO चा विजय झाला ! ग्रीसच्या या निकालाचे जगभरात पडसाद उमटत आहेत आणि येणार्‍या काळातील घडामोडी पाहणे आवश्यक ठरणार आहे. Our NO is a majestic, big YES to a democratic, rational Europe! :- Yanis Varoufakis Oil Tumbles in Asia as Greek Vote Shakes World Markets Forex: Euro depressed by Greek ‘No’ vote, markets volatile Greek referendum: we are back to wild markets of the 2008 banking crisis जाता जाता :- या घटनेने ग्रीस डॉमिनो इफेक्ट पहायला मिळेल का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story
  • Log in or register to post comments

The Domino Effect of the Greek Crisis

मदनबाण
Mon, 07/06/2015 - 09:50 नवीन
Image removed. Eurozone collapse is coming. Britain’s banks could be hit by a Greek domino effect if things get any worse Britain's banks aren't as protected from Greece as you may think The Domino Effect of the Greek Crisis मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story
  • Log in or register to post comments

वर्ल्ड मार्केट अपडेट :-Greek

मदनबाण
Mon, 07/06/2015 - 10:16 नवीन
वर्ल्ड मार्केट अपडेट :- Greek crisis: more than $30bn wiped off Australian stock market after no vote Australia shares drop as Greek vote creates market uncertainty Rupee plunges as Greece rejects austerity measures Sensex sinks 300 points, Nifty test 8,400 as Greece says 'NO': Live Updates China rolls out emergency measures to prevent stock market crash China's stock markets are about to face a make-or-break week Did China's Stock Market Crash Just End Economic Reform? China’s trying to stop its stock markets from crashing—again मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story
  • Log in or register to post comments

चायना अपडेट :-

मदनबाण
Mon, 07/06/2015 - 21:38 नवीन
चायना अपडेट :- "China’s stock market has lost nearly $3 trillion in value in less than a month." The Shanghai Composite Index has tumbled 29 percent in the previous three weeks, helping to erase $3.2 trillion of value, on concern leveraged traders are liquidating bets after equity valuations exceeded levels during the country’s stock-market bubble of 2007. संदर्भ :- China Intensifies Steps to End $3.2 Trillion Stock Rout China's big, misguided stock market gamble Will the Communist Party Save China’s Volatile Stock Market? Panic, invincibility and blame in China's stock market How Xi Jinping's aura of invincibility has been shaken by China's stock market slide

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story
  • Log in or register to post comments

वरती एक लिंक द्यायची राहिलीच.

मदनबाण
Mon, 07/06/2015 - 21:41 नवीन
वरती एक लिंक द्यायची राहिलीच... Chinese chaos worse than Greece

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story
  • Log in or register to post comments

चायना स्टॉक मार्केट अपडेट :

मदनबाण
Tue, 07/07/2015 - 07:18 नवीन
चायना स्टॉक मार्केट अपडेट :- China just announced more measures to stabilize its stock market China stockmarket investors burnt by market turn 'Don't let all that money go to your head' How to make sense of China’s plummeting stock market As China Intervenes to Prop Up Stocks, Foreigners Head for Exits Hong Kong Shares Enter A Correction - PressReader Chinese small investors look for way out of stocks Chinese economy building to 'crisis point'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments

जून मध्या पासुन चायनिज स्टॉक

मदनबाण
Tue, 07/07/2015 - 10:08 नवीन
जून मध्या पासुन चायनिज स्टॉक मार्केट सात्यत्याने खाली कोसळत आहे ! चीन सरकारने ही पडझड थांबण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु या प्रयत्नांना अजुन यश येताना दिसत नाही. ३ आठवड्यात जवळापास ३०% इतका हा बाजार कोसळला असुन जगभराच्या नजरा चीनी बाजाराकडे खिळुन राहिल्या आहेत. दुवे :- China stocks tumble again despite support measures China stocks tumble again despite support measures China stocks tumble again despite support measures El-Erian: Keep a close eye on Chinese stocks China market turmoil: Share freefall makes little dent in strong Australian gains China eco uncertainty a potential risk for US chipmakers SHCOMP:IND :- 3,655.645 -120.267 => 3.19% संदर्भ :- http://www.bloomberg.com/quote/SHCOMP:IND मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments

गेल्या वर्षभरात चायनीज स्टॉक

मदनबाण
Tue, 07/07/2015 - 11:50 नवीन
गेल्या वर्षभरात चायनीज स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन ने डबल झाले होते, जालावर विविध ठि़काणी वाचले त्याप्रमाणे सामान्य मध्यम वर्गीय चीनी नागरिक ते चायनीज मसाज पार्लर मधे काम करणार्‍यां पासुन अगदी सर्व सामान्य चायनीज शेतकर्‍यां पर्यंत सर्वांनी स्टॉक मार्केट मधे पैसे गुंतवले आहेत ! यात स्वतःचे तसेच कर्ज घेउन या लोकांनी चायनीज स्टॉक मार्केट मधे पैसे गुंतवले आहेत. चायनीज इन्व्हेस्टर्स ची शांघाय स्टॉक मार्केट मधे ११२ मिलियन अकाउंट्स तर शेंझेन स्टॉक मार्केट मधे १४२ मिलीयन अकांउंट्स आहेत, या प्रत्येकीत मागच्या काही काळात २० मिलीयन अकांउंट्सची { नविन आणि सामान्य गुंतवणुकदार} भर पडली आहे ! या वरुन या कोसळत्या डोलार्‍यातील फटक्याचा आवाका लक्षात यावा ! संदर्भ :- Speculators run wild on Chinese stock markets China’s share plunge casts lengthening shadow over global markets China’s stock-market turmoil may shake more than investors Mao versus markets as Chinese shares plunge Greek crisis is nothing compared to China मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा