Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 01/07/2015 - 13:37
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

  • Log in or register to post comments
  • 214836 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 01/20/2015 - 22:57

In reply to मला वाटलं आपल्यावर काय परिणाम by नगरीनिरंजन

Permalink

इथे कोणी पैसे वाटायला बसले

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाहीये ... इथे माहीतीची देवघेव होईल त्यातुन कुणी कसा आणि किती फायदा कमवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे , आता उदाहरणच द्यायचे झाले तर गेल्या आठवड्यात सेन्सेक्ष ८०० पॉईट्स नी घसरला होता एका दिवसात आणि आज परत जवळपास आधीच्या लेव्हलला पोहचला २८६०० वगैर . अर्थात ज्यांनी पैसा हुंतवला असता त्यांना २७८०० वर एका आठवड्यात ८०० इतका नफा मिळाला असता अर्थात २.८६% एकाआठवड्यात . आता तुम्हीच एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा ..... जमत असेल तर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 01/21/2015 - 13:41

In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by प्रसाद गोडबोले

Permalink

आज २१ जान आहे म्हणुन एक

आज २१ जान आहे म्हणुन एक आठवड्यापूर्वीचा १४ जान चा दिवस घेतो. कोणी जर १४ जान ला ८३०० चा कॉल घेतला असता तर समजा १०० रुपयानी मिळाला असता. आज त्याचा भाव ४४० आहे. एका आठवड्यात चौपट. फक्त २५ चा एक लॉट घेतला तर २५०० गुंतवणुक आणि आज ११००० वापस.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 01/21/2015 - 15:15

In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by प्रसाद गोडबोले

Permalink

इथे कोणी पैसे वाटायला बसले

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाही
ते दिसतंच आहे चर्चाप्रस्तावावरुन. :-)
एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा .... जमत असेल तर
गणित जमो न जमो. या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का? मार्केट कधी पडणार वगैरे तर इथे कोणी सांगितलेले नाही आणि कधीतरी पडेल हे तर शेंबडं पोरगं पण सांगेल. :-) आरबीआयने रेट कट केल्यावर किंवा इसीबीने क्युई जाहीर केल्यावर मार्केट पुन्हा चढेल हे सगळ्यांनाच कळतं त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे. आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 01/21/2015 - 15:41

In reply to इथे कोणी पैसे वाटायला बसले by नगरीनिरंजन

Permalink

तुम्हाला कोणी अक्षता घेवुन

तुम्हाला कोणी अक्षता घेवुन निमंत्रण देण्यासाठी आलं होतं का चर्चेत सहभागी व्हा म्हणुन ? ज्यांना माहीतीचा फायदा करुन घ्यायचाय ते करुन घेताहेत , मी माझे परसनल फायनान्स जाला वर उघड करत नाही पण तरीही सांगतो नुकतेच मी पुढील दोन वर्शात अमेरिकेच्या आर्थिक स्थितीचा माझ्यावर काय परिणाम होईल ह्याचे सिम्युलेशन बेस्ड मॉडेल तयार केले आहे , "ह्याचा पी.एच.डी थेसीस होवु शकेल" असा सीनीयर लेव्हल वरुन शेराही मिळाला आहे नुकताच .
गणित जमो न जमो.
ह्यावरुन सरळच कळतय की तुम्हाला गणित जमत नाहीये ते !!
या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का?
धागा नीट वाचा : ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . धागा चर्चेसाठी काढलाय , निष्कर्शांसाठी नाही .
त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे.
गुर्हाळाचं तुम्हाला बिल पडतय का ? इच्छा नसल्यास तुम्ही इग्नोर मारा , कोणीही चर्चा वाचाच अशी तुम्हाला सक्ती केलेली नाहीये . जरा एकदा http://misalpav.com/about_misalpav हे वाचा , इथे स्पष्ट लिहिलय की मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. चर्चा कोणती करायची अन कोणती करायची नाही हे संपादक ठरवतील त्याचा मक्ता तुमच्या कडे दिल्याचे इथे लिहिले नाहीये .
आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.
धागा परत नीट वाचा : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . इथे अर्थव्यवस्थे बद्दल चर्चा चालु आहे , कोणी कादंबरी लिहित नाहीये , कितीही अशुध्द लेखन होवुदे आर्थिक गणित कळल्याशी मतलब ... ( पण तुम्हाला ते कळतय असे दिसत नाहीये .) अवांतर : तुमचा द्रुष्टीकोन एकुणच स्कोर सेटलिंग चा दिसत आहे , स्कोर सेटल करायचा असल्यास इतर धाग्यांवर करणे , इतक्या चांगल्या चर्चेवर न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 01/21/2015 - 16:18

In reply to तुम्हाला कोणी अक्षता घेवुन by प्रसाद गोडबोले

Permalink

चर्चा निष्कर्ष काढायला नाही

चर्चा निष्कर्ष काढायला नाही हे वाचून आनंद वाटला. असो. पीएचडीसाठी शुभेच्छा! स्कोर सेटल करायला तुम्ही आधी माझ्यावर स्कोरतर केला पाहिजे ना! चर्चेतून नक्की काय मिळालं हे विचारायचा हक्क मला आहे तुम्ही उत्तर द्यायचं बंधन नव्हते. मुळात चर्चाप्रस्तावकाने चर्चेला दिशा देणे, शॉर्टटर्म, लाँगटर्म परिणाम व उपाय वगैरे विचार न मांडता नुसतं चर्चा टाकून गायब होणे आणि त्याबद्दल प्रश्न विचारणार्‍याला उगाच वाकड्यात घेणे ही तुमची चर्चेची व्याख्या असेल तर असो.
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !
हे वाचून जी.एं.ची विदूषक नावाची गोष्ट आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 01/21/2015 - 16:31

In reply to चर्चा निष्कर्ष काढायला नाही by नगरीनिरंजन

Permalink

अभिनंदन ! प्रगति आहे

अभिनंदन ! प्रगति आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 01/21/2015 - 17:39

In reply to अभिनंदन ! प्रगति आहे by प्रसाद गोडबोले

Permalink

धन्यवाद! आम्हालाही असं

धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 01/21/2015 - 17:50

In reply to धन्यवाद! आम्हालाही असं by नगरीनिरंजन

Permalink

धन्यवाद! आम्हालाही असं

धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की.
इतका अभ्यासु धागा काढला आहे त्यावर इतकया जाणकारांनी मते दिली आहेत जागतिक अपडेट्स दिले आहेत . दुसर्‍याचे कौतुक करायला मनातुन आधीचे पुर्वग्रह बाजुला सारावे लागतात ते जमत असेल तर एकदा करुन पहा . धागा नीट वाचा . आज ची स्टॉक मुव्हमेन्ट पहा . तुमच्या पोर्ट फोलियोविषयी आखाडे बांधा , इथल्या लिन्क वापरुन अभ्यासस्पुर्वक हिशोब करुन संपत्ती वाढवा . आम्ही हे आधी पासुनच करत आहोत ( आणि म्हणुनच धागा काढला आहे ) ज्यांना हे माहीत आहे ते आमची प्रगती उत्तम प्रकारे जाणताहेत , वरच नाही का तुम्हाला सांगितलं की सिम्यउलेशन मोडेल्स बद्दल अतिषय उत्तम फीडब्यॅक आला आहे ते ! बघा , जर पुर्वग्रह आणि अहंकार दुर करता आला तर आमची प्रगती दिसेल आणि मग मनाचा कद्रुपणा नसेल तर अभिनंदनही करता येईल ! असो . फार वेळ घालवला तुमचे भले करण्यात . आता जरा पैसाचे बोलु http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/nifty-likely-to-hit-9000-sensex-30k-ahead-of-union-budget-on-feb-28/articleshow/45966219.cms सेन्सेक्स ३०००० जाईल असा अंदाज वर्तवत आहेत लोकं ! डॉलर मधील पैसा काढुन भारतीय मार्केटात टाकावा असा विचार करत आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 01/21/2015 - 20:33

In reply to धन्यवाद! आम्हालाही असं by प्रसाद गोडबोले

Permalink

धागा नीट वाचा

धागा नीट वाचा
तुम्ही वाचला आहे ना मग झालं. पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि नेत्रदीपक प्रगतीबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 01/21/2015 - 20:51

In reply to धागा नीट वाचा by नगरीनिरंजन

Permalink

लोल

LOL
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 01/22/2015 - 11:50

In reply to धागा नीट वाचा by नगरीनिरंजन

Permalink

धन्यवाद

अजुन प्रगति आहे ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 01/18/2015 - 16:06

Permalink

या युरोअमेरीकन क्रायसीसचे

या युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार? सध्या गुंतवणू़क कशात करावी?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 01/20/2015 - 14:12

In reply to या युरोअमेरीकन क्रायसीसचे by पाषाणभेद

Permalink

युरोअमेरीकन क्रायसीसचे

युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार? माझ्या मते तरी आपली अर्थ व्यवस्था युरोपवर मोठ्या प्रमाणात अवलंबुन नाही, पण एक्स्पोर्ट,आयटी यांना फटका बसु शकेल असा कयास आहे, यावर अजुन विचार करायला हवा. सध्या गुंतवणू़क कशात करावी? मी काही तज्ञ नाही, पण एकंदर जालावर या संदर्भात जितक्या बातम्या आणि व्हिडीयोज पाहिलेत त्यातल्या अनेक तज्ञांनी / बिजनेसमन्सनी सोन्यात / चांदीत गुंतवणुक करण्यावर भर द्वावा असे मत प्रदर्शित केलेले दिसले.तसेच फायद्यात असलेल्या गुंतवणुकीतुन बाहेर पडुन कॅश मधे बसणे चांगले असाही विचार दिसतो. न्यूज अपडेट :- Labor Department {US} on Friday announced national unemployment in December had fallen to 5.6 percent, its lowest level since June 2008. संदर्भ :- Labor Department Oil Holds Losses as China Growth Fails to Spur Demand Confidence Economic recession likely in Alberta this year, says Conference Board of Canada Report: Hezbollah Nearing Bankruptcy

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 01/20/2015 - 14:24

In reply to युरोअमेरीकन क्रायसीसचे by मदनबाण

Permalink

आधी केलेली गुंतवणूक कधी

आधी केलेली गुंतवणूक कधी सोडवावी?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 01/20/2015 - 14:38

In reply to आधी केलेली गुंतवणूक कधी by टवाळ कार्टा

Permalink

आधी केलेली गुंतवणूक कधी

आधी केलेली गुंतवणूक कधी सोडवावी? आता हे मी कसे सांगावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 01/20/2015 - 14:48

In reply to आधी केलेली गुंतवणूक कधी by मदनबाण

Permalink

अर्र्र...म्हणजे मला विचारायचे

अर्र्र...म्हणजे मला विचारायचे होते की...जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 01/20/2015 - 15:08

In reply to अर्र्र...म्हणजे मला विचारायचे by टवाळ कार्टा

Permalink

जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक

जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी बुडबुडा कधी फुटेल ते सांगता येइल का ? पण बुडबुडा फार मोठा झाला आहे आणि आधीच्या बुडबुड्यांपेक्षा हा अधिक मोठा झालेला आहे... त्याप्रमाणे आराखडे बांधावेत. Federal Reserve is involved in what he calls "the greatest gamble in the history of finance," via a sustained effort to stimulate the economy by printing money on a trillion-dollar scale. इति :- James G. Rickards { Rickards' first book, Currency War } Currency war अपडेट :- Currency war in Europe takes another twist as Danes cut rate to -0.2% Swiss lose battle in currency war Currency Wars Come Alive as Central Banks Worldwide Make their Decisions Pressing Bond Yields

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 01/20/2015 - 16:55

In reply to अर्र्र...म्हणजे मला विचारायचे by टवाळ कार्टा

Permalink

म्युचुअल फंड रिडीम करायला एक

म्युचुअल फंड रिडीम करायला एक-दोन दिवस लागतात असे वाटते. त्यामुळे मार्केट पडण्याच्या आधी एक-दोन दिवस गुंतवणूक सोडवणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 01/20/2015 - 17:00

In reply to म्युचुअल फंड रिडीम करायला एक by नगरीनिरंजन

Permalink

स्मायली राहिली.

;-) स्मायली राहिली.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Tue, 01/20/2015 - 20:46

Permalink

अत्यंत उत्तम चर्चा चालू आहे!

अत्यंत उत्तम चर्चा चालू आहे! बरीच माहिती कळली. मदनबाण साहेब आपले GK आणि त्याचा आवाका पाहून थक्क झालो. _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by अर्जुन on Tue, 01/20/2015 - 22:00

Permalink

घोटाळा ???????

वरीललेखाप्रमाणे अमेरीकेने तेलाचे उत्पाद्न वाढवले. पण खनिज तेलाचे उत्पाद्न वाढवले, तरी त्या प्रमाणात तेल शुध्यीकरणाचे प्रकल्प उभे राहील्याचे जाणवत नाही. त्यामुळे शेल ओईलचे उत्पाद्नाचे आकडे फसवे वाटतात. त्यामूळे पूर्वी अमेरीकेने तेलाचे साठे करुन ठेवले व आता वापरात आणत आहे, असे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 01/21/2015 - 12:42

Permalink

न्यूज अपडेट :-Wall Street

न्यूज अपडेट :- Wall Street banks slash FIFTY THOUSAND jobs and reduce bonuses and expenses as profits continue to dry up 50,000 Wall Street jobs cut काही रोचक माहिती :- http://www.macroaxis.com/invest/ratio/BAC--Probability-Of-Bankruptcy Based on latest financial disclosure 60% of Bank of America Corporation are shares owned by institutions. This is 165.88% higher than that of the Financial sector, and 852.9% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 298.29% lower than the firm. http://www.macroaxis.com/invest/ratio/JPM--Probability-Of-Bankruptcy Based on latest financial disclosure 75% of JPMorgan Chase Co are shares owned by institutions. This is 232.02% higher than that of the Financial sector, and 1089.95% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 397.38% lower than the firm.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 01/21/2015 - 16:40

Permalink

According to Bloomberg, the Jerome Levy Forecasting Center sees

Predictors of ’29 Crash See 65% Chance of 2015 Recession A Tiny Firm That Saw The 1929 Crash Coming Sees Trouble For 2015 The case for a global recession in 2015

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 01/22/2015 - 14:50

Permalink

व्हेनाज्युवेएलाची

व्हेनाज्युवेएलाची अर्थव्यवस्था कोसळल्यात जमा ! Long lines for milk and tampons are sinking Venezuela’s government Venezuela’s economic collapse owes a debt to China जाता जाता :- रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने रशियन पर्यंटकांचे गोव्यात येणे कमी झाले ! संदर्भ :- Falling Russian currency to hurt Goa tourism

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/23/2015 - 10:32

Permalink

ऑइल न्यूज अपडेट :-Oil Jumps

ऑइल न्यूज अपडेट :- Oil Jumps as Saudi King’s Death Spurs Speculation Over Policy Saudi Arabia's King Abdullah bin Abdulaziz dies U.S. jobs न्यूज :- U.S. Jobless Claims Flash Some Warning Signs Currency न्यूज :- Is Dollar Next? Investors Reassess After Swiss Shock: Currencies

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/23/2015 - 16:16

Permalink

Student Debt Crisis न्यूज :-

Student Debt Crisis न्यूज :- Obama vs. the Student Debt Crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/11/2015 - 11:14

Permalink

सध्या जालावर Baltic Dry Index

सध्या जालावर Baltic Dry Index खाली पडल्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे ! { मागच्या रिसेशनच्या काळात सुद्धा हा इंडेक्स इतका खाली कोसळला नव्हता म्हणे ! } त्यात ग्रीस युरोझोन मधुन बाहेर पडणार का ? यावरही अख्य्या जगाच्या नजरा टिकुन आहेत ! १६ तारीख ही क्रिटीकल ठरेल काय ? सौदी राजे अब्दुल्ला यांच्या निधना { वरती लिंक दिली आहे. } नंतर अचानक ऑइल प्राईज मधे चढाव आला ! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे ! काही दुवे :- Baltic Dry Index fall is mainly due to oil, commodity price slump Citi: Oil Could Plunge to $20, and This Might Be 'the End of OPEC' Nobody Understands Debt

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/12/2015 - 18:56

In reply to सध्या जालावर Baltic Dry Index by मदनबाण

Permalink

! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल

! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे !
२० ... आर यु किडिंग मी ? ओह माय गॉड !!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/11/2015 - 13:53

Permalink

ग्रीस ची दहशत ही फक्त

ग्रीस ची दहशत ही फक्त युरोझोनलाच नसुन संपूर्ण जगाला आहे ! कारण ग्रीस बाहेर पडलाच तरच लगेच नविन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता पुढे कोण ? ब्रीटन मधे जी काय उलथा-पालथ होतेय त्यावरुन असे वाटते की जणु या लोकांनी ग्रीस बाहेर पडणार याची खात्री बाळगुन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ! ग्रीस मधे सध्या निवडुन आलेल सरकार हे डाव्या विचारसरणीच { Syriza party } असुन जमेल तितक्या पद्धतीने / अटींनी ते पैसा ओढण्याचा प्रयत्न करतील ! काही दुवे :- Britain must prepare for Greece triggering a new eurozone crisis, Cameron warns after talks with Bank of England, Treasury and Foreign Office Germany rejects Greece's demands for $11 billion of Second World War reparations सध्या 65 trillion dollars in derivatives च्या बबल बद्धल वाचण्याचा प्रयत्न करतो आहे ! त्याचा पिडीएफ दुवा देउन ठेवतो :- Amounts outstanding of OTC foreign exchange derivatives यात पहिल्या कोष्टकातील जुन २०१४ ची Notional amounts outstanding युरो व्हॅल्यू पहा. किती बबल वाचावेत किती फुटणार याची चिंता वहावी ? :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/11/2015 - 14:19

Permalink

ग्लोबल debt टेंशन !Global

ग्लोबल debt टेंशन ! Global debt rises by $57 trillion since financial crisis, here's why that is scary Debt mountains spark fears of another crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/12/2015 - 10:10

Permalink

ग्रीस क्रायसीस अपडेट :- Greek

ग्रीस क्रायसीस अपडेट :- Greek bailout talks fail to make progress – as it happened Greece bailout talks: No agreement in Brussels चायना Debt न्यूज :- China’s increase in debt is massive and unsustainable

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 02/16/2015 - 15:03

Permalink

न्यूज अपडेट :- Here's a $9

न्यूज अपडेट :- Here's a $9 Trillion Question Italy is Europe’s ticking time bomb Longer-term euro problems lurk behind Greek crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 02/17/2015 - 09:21

Permalink

ग्रीस क्रायसिस लेटेस्ट अपडेट

ग्रीस क्रायसिस लेटेस्ट अपडेट :- Greece defies creditors, seeking credit but no bailout Greek bailout: Crisis escalates as eurogroup talks break up Meeting on Greek Debt Produces an Ultimatum Greece bailout: Varoufakis 'willing' as talks collapse Asian shares, euro in retreat as Greek debt talks break down Chances of Grexit higher, bullish India among EMs: Parsons

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 02/17/2015 - 12:27

Permalink

अपडेट फ्रॉम चायना :-Under Xi,

अपडेट फ्रॉम चायना :- Under Xi, China's defense budget seen defying economic slowdown Correcting China's slowing economy and fast-rising uncertainty a daunting task Why China's banking system is in so much trouble China’s slowing economy: The worst has yet to come Troubled Chinese Property Developer Says Total Debt Exceeds $10 Billion China property dispute unearths debt skeletons China Said to Ask Local Governments to Re-Examine Reported Debt

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 02/20/2015 - 12:43

Permalink

ग्रीस क्रायसिस अपडेट :-

ग्रीस क्रायसिस अपडेट :- Germany rejects Greek loan request Eurozone to discuss vital Greece bailout proposal Quests for a ‘new union’ as the eurozone crisis deepens Economic indebtedness may cause another crash, warns Wolf

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 02/20/2015 - 13:24

Permalink

जर तुमचं विवचन देखील येऊदे की

जर तुमचं विवचन देखील येऊदे की या बातम्यांवर मदनबाणजी...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 02/20/2015 - 14:16

In reply to जर तुमचं विवचन देखील येऊदे की by अनुप ढेरे

Permalink

आता आहे त्या बातम्यात काय

आता आहे त्या बातम्यात काय विवेचन द्यावे ? असो... विचारणा केल्या बद्धल धन्यवाद ! सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे Fed इंटरेस्ट रेट वाढवणार का ? पण सध्या तरी तशी होण्याची काहीच चिन्हे नाहीत ! मार्केट सुद्धा या बद्धलच्या बातम्यांवर डोळे लावुन बसले आहे.अनेक तज्ञांच्या मते ही Fed ची बोलबच्चनगिरी आहे आणि त्यांना जर रेट वाढवायचे असते तर त्यांनी त्याची वाट पाहिली नसती, तसेच हा दर वाढ करण्याची वाट बघण्यात Fed ने इतका वेळ घालवला की आता रेट हाइक करण्याची वेळ सुद्धा कधीच निघुन गेली आहे.फेडची अवस्था बिकट असुन ते या वर्षात QE4 आणतील असे काही तज्ञांचे मत आहे. अधिक इकडे :- Federal Reserve minutes indicate no rush to raise interest rates ‘Simple’ interest rate hike would mean ‘Yikes!’ The Federal Reserve Is Making A Big Mistake { 9/20/2013 }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 02/24/2015 - 20:05

Permalink

ऑइल न्यूज अपडेट :-CORRECTED

ऑइल न्यूज अपडेट :- CORRECTED-UPDATE 12-Oil falls 2 pct on glut worries; heating oil up on tight supply UPDATE 6-Oil rebounds above $59 after Libya's largest field shuts चायना बबलची बरीच चर्चा जालावर आहे... आशियातला सगळ्यात श्रीमंत माणुस Li Ka-shing ज्यांना चीनचा वॉरन बफेट असे देखील संबोधले जाते, ते २०१३-२०१४ पासुन सातत्याने चीन च्या रिअल इस्टेट मधली त्यांची गुंतवणुक निकालात काढत आहेत ! यावरुन चीन मधे यापुढे काय होणार आहे याचा अंदाजा यावा ! एक दुवा :- 'China's Warren Buffett' Selling Off His China Assets

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/25/2015 - 11:04

Permalink

एंड ऑफ चायना ग्रोथ स्टोरी ?

एंड ऑफ चायना ग्रोथ स्टोरी ? Can China manage its debt crisis? Layoff News :- HP CFO indicates more layoffs after it finishes cutting 55,000 people

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/26/2015 - 16:32

Permalink

युरोझोन अपडेट :-Eurozone

युरोझोन अपडेट :- Eurozone approves Greek deal, but creditors voice doubts - as it happened Greece sees problems repaying IMF, ECB; Germans air mistrust Greek bailout: Germany warns Athens must stick to pledges - live updates

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 02/27/2015 - 07:37

Permalink

ग्रीस अपडेट :-Greek debt

ग्रीस अपडेट :- Greek debt crisis: Violence in Athens ahead of Germany vote

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 02/27/2015 - 13:48

Permalink

अपडेट फ्रॉम FED :-Yellen

अपडेट फ्रॉम FED :- Yellen Fights Back as Lawmakers Intensify Push to Rein In Fed Semiannual Monetary Policy Report to the Congress इथे Janet L. Yellen म्हणतात की :- The Committee is confident that it has the tools it needs to raise short-term interest rates when it becomes appropriate to do so and to maintain reasonable control of the level of short-term interest rates as policy continues to firm thereafter आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर पूर्वपथावर आली असेल तर इंटरेस्ट रेट वाढवण्या बाबत फेड फक्त शाब्दिक खेळ का खेळतय ? जून मधे रेट वाढवले जातील अश्या बातम्या अनेक दिवसांपासुन असताना देखील Yellen काय म्हणते ? The FOMC's assessment that it can be patient in beginning to normalize policy means that the Committee considers it unlikely that economic conditions will warrant an increase in the target range for the federal funds rate for at least the next couple of FOMC meetings. म्हणजे मिटींग मिटींग खेळुन सुधा रेट हाईक बद्धल काहीच करायचे नाही... येणार्‍या काळात Yellen ची स्टेटमेंट्स वाचण्यासारखी असतील हे मात्र नक्की...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/02/2015 - 20:01

In reply to अपडेट फ्रॉम FED :-Yellen by मदनबाण

Permalink

आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर

आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर पूर्वपथावर आली असेल तर इंटरेस्ट रेट वाढवण्या बाबत फेड फक्त शाब्दिक खेळ का खेळतय ? जून मधे रेट वाढवले जातील अश्या बातम्या अनेक दिवसांपासुन असताना देखील Yellen काय म्हणते ? The FOMC's assessment that it can be patient in beginning to normalize policy means that the Committee considers it unlikely that economic conditions will warrant an increase in the target range for the federal funds rate for at least the next couple of FOMC meetings. म्हणजे मिटींग मिटींग खेळुन सुधा रेट हाईक बद्धल काहीच करायचे नाही... येणार्‍या काळात Yellen ची स्टेटमेंट्स वाचण्यासारखी असतील हे मात्र नक्की... The use of the word "patient" signals that the Fed would wait at least two more meetings before considering a rate hike. येलन यांचा "patient" हा शब्द प्रयोग फारच चर्चेत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China's Q1 growth expected to slow to 7%
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 03/02/2015 - 20:25

In reply to आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर by मदनबाण

Permalink

वरच्या किंवा तत्सम संदर्भांत

वरच्या किंवा तत्सम संदर्भांत "be patient" हा शब्दप्रयोग औपचारीक भाषेतला "उशीर होईल" किंवा अगदी "विसरा" असे सांगायला वापरला जाणारा कोडवर्ड आहे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/02/2015 - 14:40

Permalink

न्यूज अपडेट :-Subprime Rising

न्यूज अपडेट :- Subprime Rising - U.S. Debt Breaking Bad Part 2 Feds Fire 5 Debt Collectors Despite Greece, euro zone is turning the corner The Eurozone Crisis Is The ECB's Fault Oil falls more than 1 percent on strong dollar, supply concerns

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 03/02/2015 - 19:22

Permalink

पुन्हा सबप्राईम ?Auto Loan

पुन्हा सबप्राईम ? Auto Loan Surge Fuels Fears Of Another Subprime Crisis Subprime Bonds Are Back With Different Name Seven Years After U.S. Crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 03/02/2015 - 20:34

In reply to पुन्हा सबप्राईम ?Auto Loan by मदनबाण

Permalink

होलि काऊ

होलि काऊ :(
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 03/02/2015 - 19:44

Permalink

फेड

FED is worried about what happens when everybody rushes for the exit
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 03/02/2015 - 20:13

Permalink

Bank of International

Bank of International Settlements: Oil price fall exacerbated by hedging and energy firms' debt: http://www.reuters.com/article/2015/02/07/us-oil-prices-bis-idUSKBN0LB0UF20150207 While the recent OPEC decision not to cut production “has been key to the fall”, other factors could have exacerbated it, the BIS said. These included increased indebtedness in the oil sector in recent years.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 03/03/2015 - 04:01

Permalink

फ्रॅकिंग इंडस्ट्रीचं कर्ज

फ्रॅकिंग इंडस्ट्रीचं कर्ज २००८ च्या सबप्राईम गृहकर्जांच्या दुप्पट. Oil Derivatives Explosion Double 2008 Sub-prime Crisis
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com