✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 01/07/2015 - 13:37  ·  लेख
लेख
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी

प्रतिक्रिया द्या
214762 वाचन

💬 प्रतिसाद (513)

प्रतिक्रिया

न्यूज फ्रॉम चायना :-

मदनबाण
गुरुवार, 03/05/2015 - 12:46 नवीन
न्यूज फ्रॉम चायना :- China signals "new normal" with lower annual growth target China, HK stocks fall as investors dump blue chips on economic worries China Stocks Fall on Beijing’s Lower Growth Target

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोल
  • Log in or register to post comments

Eurozone faces first regional bankruptcy

मदनबाण
गुरुवार, 03/05/2015 - 13:20 नवीन
Eurozone faces first regional bankruptcy as debt debacle stalks Austria's Carinthia

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोल
  • Log in or register to post comments

Meltdown Ahead...

मदनबाण
गुरुवार, 03/05/2015 - 15:35 नवीन
Meltdown Ahead...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोल
  • Log in or register to post comments

ज्या Baltic Dry Index चा

मदनबाण
गुरुवार, 03/05/2015 - 16:01 नवीन
ज्या Baltic Dry Index चा उल्लेख मी आधी इथे केला होता, त्या बद्धलचा उत्तम दुवा :- Why You Shouldn't Worry About The Baltic Dry Index Hitting A 29 Year Low

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोल
  • Log in or register to post comments

चायनीज युआनची झेप.

नगरीनिरंजन
Fri, 03/06/2015 - 07:33 नवीन
चायनीज युआनची झेप. Chinese Yuan in World's Top 5 Payment Currencies
  • Log in or register to post comments

तेल निर्यातदार देशांवर ताण.

नगरीनिरंजन
Fri, 03/06/2015 - 08:53 नवीन
तेल निर्यातदार देशांवर ताण. Oil Price Slump Puts Pressure On Banking Systems In Oil Producing Countries
  • Log in or register to post comments

२०१ धुळवडीची वर्गणी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/06/2015 - 09:41 नवीन
२०१ धुळवडीची वर्गणी.
  • Log in or register to post comments

@ननि

मदनबाण
Fri, 03/06/2015 - 10:06 नवीन
@ननि ऑइल संदर्भात वाचताना जालावर बर्‍याचवेळी पडत्या ऑइल प्राईजमुळे डेरिव्हेटिव्ह चा धोका जास्त असल्याचे समजते... असाही एक मत प्रवाह आहे की ही पडत्या काळ्या सोन्याची किंमतच येणार्‍या क्रायसिसचा ट्रिगर पॉइंट ठरु शकतो... Plummeting Oil Prices Could Destroy The Banks That Are Holding Trillions In Commodity Derivatives Oaktree’s Marks Says Oil Decline May Ignite Debt Crisis David Morgan: Oil Derivatives Explosion Double 2008 Sub-Prime Crisis Current Oil Crisis More Dangerous Than You Think

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }
  • Log in or register to post comments

होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०%

नगरीनिरंजन
Fri, 03/06/2015 - 15:35 नवीन
होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०% डेट फ्रॅकिंग कंपन्यांचं आहे बाँड मार्केट्मध्ये असं म्हणतात. या फ्रॅकिंग कंपन्यांची प्राईस हेजेस संपल्यावर डिफॉल्ट्सचा जो धडाका चालू होईल त्यापुढे सबप्राईम नंतरचा क्रेडिट क्रंच किरकोळ वाटेल म्हणतात. कोणकोणत्या बँकांचा बळी जाईल कोण जाणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओपेकने तेलाचे भाव खाली आणणे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/06/2015 - 19:28 नवीन
ओपेकने तेलाचे भाव खाली आणणे आणि ते जरूर तेवढा वेळ खाली ठेवणे यांचा मुख्य उद्देश पुरेश्या फ्रॅकिंग कंपन्यांचे दिवाळे वाजेवून ओपेकचे तेलक्षेत्रातले वर्चस्व परत प्रस्थापित करणे हाच दिसतो आहे. अमेरिकन फ्रॅकिंग कंपन्यांव्दारे तेलउद्योगावर औद्योगिक आणि आर्थिक नियंत्रण आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नाला अयशस्वी करण्यासाठीचे हे पाऊल दिसत आहे. त्यामुळेच दुसर्‍या फळीतले ओपेक सभासद जबर नुकसान होत असताना अजूनही गप्प आहेत. रशिया, इराण आणि ईसीस हे त्यातले अमेरिकेला व काही अरेबिक ओपेक सभासदांना स्वगतार्ह असलेले पण केवळ अनुषंगिक बळी दिसत आहेत. मुख्य गम्मत म्हणजे रशिया आणि इराण सुरुवातीच्या आरडाओरडीनंतर गप्प झालेले आहेत... यामागे पडद्यामागचे राजकारण असण्याची दाट शक्यता आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

U..S. Economy Not Nearly as Strong as Payrolls Suggest

मदनबाण
Sat, 03/07/2015 - 22:23 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }
  • Log in or register to post comments

The Chinese have put out

मदनबाण
Sun, 03/08/2015 - 10:24 नवीन
The Chinese have put out billboard ads announcing the renminbi as the new world currency

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }
  • Log in or register to post comments

स्ट्रॉग युएस जॉब डेटा { जो

मदनबाण
Mon, 03/09/2015 - 17:00 नवीन
स्ट्रॉग युएस जॉब डेटा { जो फक्त दाखवण्या करता आहे ! } त्यामुळे फेड लवकर रेट हाइक करेल अशी भिती पसरल्याने जगभरातले बाजार कोसळले ! Fed rate hike expectations hit stocks, dollar holds firm काही वाचनिय दुवे :- Time For Some Mattress Padding The Global Dollar Funding Shortage Is Back With A Vengeance And "This Time It's Different" Chain Reaction of Problems Coming In 2015: “Collapse Will Be On A Scale That Is Many Magnitudes Greater Than 2008″ Paul Craig Roberts Stunning 2015 Predictions – At Any Time The West Can Collapse DAVID TICE: I'm Not Shorting Stocks, But I'm Pretty Sure They'll Crash 30%-60% Venezuela या देशाची अवस्था :- Monthly Salary of $20 Shows Why Venezuelans Wait in Food Lines Venezuela installs finger scanners in supermarkets

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sensex drops 604 points as Fed rate hike worry looms
  • Log in or register to post comments

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/09/2015 - 18:48 नवीन
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची हालत खस्ता आहे हे सर्वमान्य असले तरी डॉलर कधी पडेल, किंबहुना तो पडेल कि नाही याबाबत कोणीच नक्की सांगू शकत नाही. पण तो येत्या दशकात तरी डॉलर पडण्याची शक्यता दिसत नाही. कारण... १. डॉलरच्या खाली (पक्षी : दगडाखाली) डॉलर पडावा अशी उघड / छुपी इच्छा असणार्‍या लोकांचे हातच काय पण पायही अडकले आहेत आणि डॉलरच्या घसरणीने त्यांचेही जबरदस्त नुकसान होईल... चीनचा याबाबतीत पहिला नंबर आहे यासारखे सुख अमेरिकेला नाही ! :) ;) २. काहीही असले तरी अमेरिका (यु एस ए) आजच्या घडीला प्रथम क्रमांकाची जागतीक सामरीक महासत्ता आहे आणि याबाबतीत दुसर्‍या क्रमांकाच्या राष्ट्राची ताकद त्यांच्यापेक्षा बरीच कमी आहे. पुढची काही दशके तरी ही परिस्थिती बदलेल असे दिसत नाही. बंदूक हातात असलेल्या माणसाशी निश:स्त्र (किंवा फारतर लाठी हातात असलेल्या) माणसाने पंगा घेणे शहाणपणाचे लक्षण नसते. तेव्हा अर्थशास्त्रज्ञ कितीही तर्कशुद्ध आडाखे मांडत असले तरी... सज्जानहो, हे जग तर्कशुद्ध होत तरी केव्हा ???
  • Log in or register to post comments

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची

मदनबाण
Mon, 03/09/2015 - 21:06 नवीन
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची हालत खस्ता आहे हे सर्वमान्य असले तरी डॉलर कधी पडेल, किंबहुना तो पडेल कि नाही याबाबत कोणीच नक्की सांगू शकत नाही. पण तो येत्या दशकात तरी डॉलर पडण्याची शक्यता दिसत नाही. अहं... डॉलर त्याचा वर्ल्ड रिजर्व्ह करन्सी स्टेटस घालवुन बसणार आहे,असे मत अनेक तज्ञांचे आहे { मला माहित आहे की यावर बर्‍याच काळा पासुन चर्चा चालु आहे. ही तज्ञ मंडळी बरोबर का डॉलर हे येणार्‍या काळात आपल्याला अर्थात कळेलच. } वर्ल्ड बॅंकेच्या whistleblower Karen Hudes यांचे खालील विचार ऐकण्या सारखे आहेत. तसेच Jim Rickards यांचे The Death of Money हे पुस्तक गाजत आहे, त्यांचे विचार :- एक दुवा :- The Threat To The Dollar As The World’s Primary Reserve Currency डॉलरच्या खाली (पक्षी : दगडाखाली) डॉलर पडावा अशी उघड / छुपी इच्छा असणार्‍या लोकांचे हातच काय पण पायही अडकले आहेत आणि डॉलरच्या घसरणीने त्यांचेही जबरदस्त नुकसान होईल... चीनचा याबाबतीत पहिला नंबर आहे यासारखे सुख अमेरिकेला नाही ! हा धोका ओळखुन चीन ने खुप आधी पासुन त्यांचे गोल्ड रिझर्व वाढवण्यास सुरुवात केली, {रशियाने देखील हेच केले आहे आणि यामुळेच तेल खाली कोसळुन त्यांच्यावर आर्थीक बंधन घालुन देखील ते अजुन तगुन आहेत.} तसेच याच डॉलरचा वापर करुन त्यांनी अमेरिका पादाक्रांत करण्यास सुरुवात केली ! { अमेरिका इज ऑन सेल अस अनेक अर्थ तज्ञ म्हणतात. ;) } दुवा :- The Chinese Are Buying Large Chunks Of Land Across America आणि चीनला जर एव्हढी डॉलरची भिती असती तर त्यांनी बँकॉक मधे RMB: New Choice; The World Currency असे मोठे होल्डिंग्स लावायचे धाडस कसे केले असते ? यावर Peter Schiff यांचे काही विचार... काहीही असले तरी अमेरिका (यु एस ए) आजच्या घडीला प्रथम क्रमांकाची जागतीक सामरीक महासत्ता आहे आणि याबाबतीत दुसर्‍या क्रमांकाच्या राष्ट्राची ताकद त्यांच्यापेक्षा बरीच कमी आहे. पूर्णपणे चूक. चीन आजच्या घडीला महासत्ता आहे आणि अमेरिका त्या स्थितीत परत येण्याची शक्यता आता जवळपास अशक्य आहे. आधी एक दिलेला दुवा इथे परत देतो... https://www.youtube.com/watch?v=9zZxBNRTkd4 जाता जाता :- एक रोचक दुवा देउन जातो... The United States Has The Largest Prison Population In The World — And It’s Growing ३ पैकी १ अमेरिकन माणसाचा क्रिमीनल रेकॉर्ड आहे,अशी परिस्थिती असताना या देशाची काय दशा होणार ? आजची स्वाक्षरी :- Sensex drops 604 points as Fed rate hike worry looms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मतांमागची कारणे आणि

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/11/2015 - 18:12 नवीन
माझ्या मतांमागची कारणे आणि त्यांचे थोड्क्यात विश्लेषण... १. चीनची अर्थव्यवस्था : चीन जागतिक स्तराची आर्थिक शक्ती जरूर आहे. पण चीनच्या अर्थव्यवस्थेची सर्वात कमजोर बाजू अशी की ती मोठ्या प्रमाणात निर्यातीवर आधारलेली आहे. आणि गोम अशी आहे की चिनच्या निर्यातीत अमेरिकेला होणार्‍या निर्यातीचा वाटा सिंहाचा आहे. म्हणजे, चीनच्या दुर्दैवाने त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी देश त्याचा मुख्य खरेदीदार आहे. शिवाय, त्याच देशात चीनची सर्वात जास्त गुंतवणूक आहे ! याचा सरळ अर्थ असा की : अ) अमेरिकेची आर्थिक उलाढाल गोत्यात येऊन डॉलर पडला तर चीनच्या अमेरिकेतील गुंतवणुकीची किंमत कमी होईल. आता हा महत्त्वाचा आर्थिक परिणाम असला तरी त्यापेक्षा अनेक पटीने मोठे असलेले अजून दोन धोके आहेत... आ) अमेरिकन डॉलर पडण्याने (म्हणजेच चिनी युवान महाग झाल्याने) चीनी उत्पादने अमेरिकेत महाग होतील, त्यामुळे निर्यात घटेल आणि इ) अमेरिकेच्या आर्थिक समस्या वाढल्यामुळे (दिवाळे वाजल्याने) चीनच्या मालाची अमेरिकेतील मागणी कमी होईल म्हणजेच, पर्यायाने चीनमधले उद्योगधंदे धोक्यात येऊन तेथे मंदी येईल आणि चीनची मोठ्या प्रमाणात निर्यातीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था कोलमडेल. जागतिक आर्थिक मंदीमुळे आताही चीनची अर्थव्यवस्था राष्ट्रीय गंगाजळीच्या (सॉव्हरीन फंड) प्राणवायूवर तग धरून आहे, हे ही ध्यानात घेण्याजोगे आहे. २. अमेरिका व चीनची तौलनिक सामरिक ताकद (चीन जागतीक सामरीक महासत्ता का नाही ?) : हे माझे मत सामरिक नियतकालिके आणि सार्वजनिक स्रोतांतल्या ठोस माहिती यांचे माझ्या स्वतःच्या साधारण दीडेक दशकाच्या लष्करी कार्यकारी अधिकारी अनुभवावरून केलेल्या विश्लेषणावर आधारीत आहे. माध्यमात याबाबतीत हितसंबध सांभाळण्यासाठी अनेक एकांगी अथवा भडक विधाने केली जातात, ती पूर्णपणे खरी असतीलच असे नाही. हा एक फार मोठा विषय आहे. पण त्यातले काही मोजके मुद्दे असे : अ) अमेरिका फक्त एकाच महत्वाच्या सामरिक बाबतीत चीनच्या मागे आहे, ते म्हणजे खड्या सैन्यदलाचा आकार (अमेरिका १५ लाख, चीन २२ लाख). सैन्यात अधिकाधिक वापरल्या जाणार्‍या यांत्रिकीकरणामुळे युद्धतंत्रात हल्ली हा फार वरचढ फायदा समजला जात नाही. शिवाय, जर हे सैन्यदल परकिय भूमीवर पाठवता येण्याची क्षमता नसली तर त्याचा प्रभाव जागतिक न फक्त राहता स्थानिक अथवा प्रादेशिक (लोकल ऑर रिजनल) राहतो. हे कसे त्याचा त्रोटक उहापोअह पुढे येईल. तसेच, चीनने सैन्याच्या रणगाडे, विमाने, क्षेपणास्त्रे, इ सामरिक साधनांचा (भारतासारख्या देशाच्या मानाने) बराच विकास केला असला तरी तांत्रिकदृष्ट्या आणि सांखिकदृष्ट्या तो अमेरिकेच्या (आणि अनेक पाश्चिमात्य देशांच्या) बराच मागे आहे. अण्वस्त्रांच्या संख्येतही चीन खूप मागे आहे (अमेरिका आणि रशिया : प्रत्येकी ४००० पेक्षा जास्त; चीन : २५०); या आकड्यांत थोडे कमी जास्त होऊ शकते पण फरक अनेक पटींचा आहे हे नक्की. आजच्या जगात विमानवाहू नौकांशिवाय कोणीही जागतिक सामरीक महाशक्ती होऊ शकत नाही. याबाबतीत, अमेरिका २० विरुद्ध चीन सप्टेंबर २०१२ पासून आजतागायत १; असे परिणाम आहे. इतरही बरेच मुद्दे आहेत पण विस्तार टाळून मुद्दा सिद्ध होण्यास हे पुरेसे आहेत. आ) वरची परिस्थिती एकट्या अमेरिकेच्या बाबतीतली आहे. पण अजून एक गोष्ट अमेरिकेच्या बाजूने आहे, ती म्हणजे कोणत्याही सामरिक विचारात आणि कारवाईत सर्व पाश्चिमात्य जग (यात स्वतंत्रपणे बहुतेक सर्व विकसित देश आणि एकत्रितपणे नाटो देश येतात) अमेरिकेच्या बरोबर... किंबहुना अमेरिकेच्या पुढारीपणाच्या मागे... उभे असते. चीन किंवा रशिया यांच्याशी वैचारिक, तात्त्विक अथवा प्रत्यक्ष संघर्ष असल्यास हे देश अमेरिकेच्या बाजूने असणार हे सांगायला नकोच. यात जेवढे पाश्चिमात्य देशांनी स्वतःहून (उदा : युके) किंवा नाईलाजाने (उदा : फ्रांस) अमेरिकेचे नेतृत्व मान्य केले आहे हे सत्य आहे, तेवढेच हे ही खरे आहे की त्यांच्यापैकी कोणताही देश स्वतंत्रपणे जागतिक स्तरावर सामरिक सत्ता उरलेला नाही. चीन / रशिया अश्या कम्युनिस्ट व म्हणून (घोषित/अघोषित) तात्विक विरोधक असलेल्या देशांच्या ते नेहमीच विरुद्ध उभे असतील. कारण काही का असेना, ही उघड वस्तुस्थिती अमेरिकेच्या फायद्याची आहे आणि अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला मदत करते आहे. इ) युरोपच्या आणि जपानच्या भूमीवर तिथल्या सार्वभौम सरकारांच्या अनुमतीने आणि सहकार्याने अमेरिकेचे सैन्य अजूनही बस्तान ठोकून आहे. याविरुद्ध, काही काळापूर्वी झालेली लिबियातील लष्करी कारवाईसाठी लिबियातील बंडखोर एका बाजूला मदतीची भीक मागताना त्याच श्वासात "बूट्स ऑन ग्राऊंड" नको याबाबत ठाम होते ! हीच लिबियातील लष्करी कारवाई अमेरिकेची मनधरणी करून तिला सामील करून घेतल्याशिवाय सुरू झाली नव्हती. राजकीय एकात्मतेसाठी हे केले असे उघडपणे दाखवले गेले असले तरी मुख्य मुद्दा सामरिक ताकदीचाच होता हे उघड गुपित होते. या उदाहरणादाखल दिलेल्या गोष्टी न बोलता बर्‍याच बोलक्या आहेत. ई) चीनच्या सामरिक ताकदीचा प्रभाव (इन्फ्लुअन्स) त्याचे शेजारी आशियाई देश सोडून फार पुढे जात नाही. आजच्या घडीला चीन आपल्या नजिकच्या देशांना भंडावून सोडण्यापलीकडे जगात इतरत्र काही खास सामरिक वर्चस्व गाजवू शकेल असे शक्य नाही. त्यामुळे चीनला जागतिक सामरिक महासत्ता म्हणणे अचूक होणार नाही. आपल्या आशियाई परिघाबाहेर वर्चस्वासाठी चीन मुख्यतः आर्थिक ताकदीचा उपयोग नक्कीच करत आहे, पण सद्याच्या जागतिक मंदीतल्या अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे त्यालाही मर्यादा आहेत असेच दिसते आहे. मुख्य म्हणजे चीनचा आर्थिक प्रभाव मुख्यतः आशिया व आफ्रिकेतील गरीब देशांवर पडत आहे, ज्यांना जागतिक राज-अर्थकारणात सद्या तरी फार महत्व नाही (मात्र या कारवायांचा भारतसारख्या महत्वाकांक्षी देशाच्या "प्रादेशिक" राजकारणावर जरूर प्रभावपडतो). उ) गेल्या एक-दोन दशकांत अमेरिकेने अनेक चुकीचे सामरिक-राजकीय निर्णय (अफगाणिस्तान, इराक, इ) घेऊन स्वतःच्या सामरिक ताकदीच्या भोवती असलेले वलय स्वतःहून कमी केले आहे. त्या अनुभवांमुळे आणि आर्थिक समस्यांमुळे अमेरिका पूर्वीसारखी सहजपणे सामरिक कारवाई करणार नाही अशी खात्री झाल्याने जगभरच्या अनेक राष्ट्रांचा धीर वाढला आहे. पण याचा असा अर्थ नाही की अमेरिकेची सामरिक ताकद कमी झाली आहे. किंबहुना दर वर्षीचे अंदाजपत्रक आणि तांत्रिक गोष्टींवर दिला जाणारा भर पाहिला तर ती वाढतच आहे असे दिसते... किंबहुना तीच ताकद अमेरिकेला आर्थिक समस्यांतून सद्या तारून नेत आहे. थोडक्यात : जगाच्या बदलत्या वास्तवात अमेरिकेभोवतीचे अजिंक्यतेचे वलय धूसर झाले आहे. तरीही, सद्या अमेरिकेची सामरिक ताकद कमी झालेली नाही आणि तीच तिला आर्थिक समस्यांतून तारून नेत आहे, म्हणून ती पुढेही वाढवत जाणे अमेरिकेला अनिवार्य आहे. त्याचबरोबर आर्थिक-सामरिकदृष्ट्या सबळ होऊ लागलेली जगातली इतर राष्ट्रे या वस्तुस्थितीचा फायदा घेत उघड/छुपेपणाने अमेरिकेची दादागिरी (हेजेमोनी) धुडकावून लावण्याचे धाडस करू शकत आहेत... पण याचा अर्थ त्या कोणात अमेरिकेला टक्कर देण्याची ताकद आली आहे असे समजणे चुकीचे आहे. हा विषय असंख्य कंगोर्‍यांचा आणि अत्यंत गुंतागुंतीचा आहे यात संशय नाही. त्यामुळे त्या बाबतीत एकापेक्षा जास्त मतप्रवाह असणे साहजीकच आहे. त्यातच विशिष्ट हितसंबंध जपण्यासाठी माध्यमांत मुद्दाम सत्य/अर्धसत्य/असत्य माहिती दिली जाते आणि ही गुंतागुंत अधिकच वाढते. सत्य काय आहे हे आंतरराष्ट्रिय राजकारणात फार कमी वेळा किंवा फार काळानेच (पर्यायाने वेळ निघून गेल्यावरच) कळते. म्हणून सद्यस्थितीत हाती असलेल्या अपुर्‍या पुराव्यांच्या विश्लेषणांतून पुढे काय घडू शकेल याचा मागोवा घेणे आणि त्याप्रमाणे (शक्य असल्यास) शक्य ती कारवाई करणे हेच केवळ हातात असते. बघुया माझे आडाखे बरोबर ठरतात की नाही ते... मलाही ते कुतुहल आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अभ्यासपूर्ण प्रतिसाद

श्रीरंग_जोशी
Wed, 03/11/2015 - 22:37 नवीन
या विषयावरील चर्चेत संदर्भ म्हणून वापरण्यास अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. अमेरिकन वॄत्तवाहिन्यांमधील चर्चांमध्ये चीन - अमेरिका आर्थिक परस्परावलंबित्वावर असे भाष्य बरेचदा केले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अमेरिका इज ऑन सेल अस अनेक

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/11/2015 - 23:07 नवीन
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक अर्थ तज्ञ म्हणतात. १. १९८९ साली माझी अमेरिकेची वारी झाली तेव्हा पूर्व किनार्‍यापासून पश्चिम किनार्‍यापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात जपानी लोकांनी/कंपन्यांनी कोणत्या नामांकित इमारती किवा कंपन्या विकत घेतल्या आहेत हे कधी खेदाने तर कधी विनोदाने दाखवत / सांगत होते आणि "आमची अमेरिका जपान्यांनी विकत घेतली आहे" असे सांगत होते ! २. अमेरिकेची सद्याची ढोबळ किंमत: अ) अमेरिकेच्या सद्याचा (Q1/२०१५) मधील एकूण संपत्तीचा (नेट वर्थ/वेल्थ) खात्रीने मोजणे शक्य असणारा महत्वाचा भाग $१२३ ट्रिलियन किंमतीच्या पुंजीमधे (assets) आहे. हे आकडे अमेरिकन काँग्रेसचे बजेट आणि इतर विश्वासू पुराव्यांवर आधारलेले आहेत आणि त्यांचा गोषवारा येथे मिळेल. एकूण अमेरिकन संपत्ती त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. आ) Sovereign Wealth Funds Institute च्या आकड्यांप्रमाणे जगभरातल्या "सर्व" देशांच्या राष्ट्रिय गंगाजळींची (सॉव्हरीन फंड्स) एकूण किंमत $७ (सात) ट्रिलियनच्या आसपास आहे. यातून चीन, जपान, युरोपमधले देश, इ च्या अमेरिकेतील मोठ्या गुंतवणूकी होत आहेत. त्यातला चीनचा हिस्सा सिंहाचा आहे. तो चीनच्या CIC व SAFE या दोन गुंतवणूक संस्था मिळून अंदाजे $१.५ ट्रिलियन आहे. या रक्कमांत अमेरिका विकत घेणे कसे शक्य आहे ? इ) जेव्हा दुसर्‍या देशाचा सॉव्हरीन फंड / दुसर्‍या देशाचा नागरिक / दुसर्‍या देशाची कंपनी एखाद्या देशातली महत्वाची समजली जाणारी गोष्ट (इमारत, कंपनी, किंबहुना मोठ्या प्रमाणात सॉव्ह्रीन बाँड, इ) विकत घेतात, तेव्हा भावनिक आवेगाने "देश विकला गेला" अशी ओरड नेहमीच होते. एकंदरीत, वरच्या संदर्भात "अमेरिकेला विकत घेणे" किंवा "अमेरिका विकली जाणे" हा इंग्लिशमधला "फिगर ऑफ स्पीच" चा प्रकार आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@ एक्का काका...

मदनबाण
गुरुवार, 03/12/2015 - 08:56 नवीन
@ एक्का काका... तुमचे प्रतिसाद आवडले आणि जवळपास सगळे मुद्दे मान्य आहेत...पण चीनचा डॉलर वरील डिपेंड्न्सी कमी करण्याचा प्रयत्न मात्र नक्की सुरु आहे. तसेच त्यांचे चलन सर्वत्र कसे वापरले जाइल याचा देखील प्रयत्न आहे. UK issues first yuan bond outside China China: Turning away from the dollar China’s yuan becomes world’s fifth most used payment currency China's mega international payment system is ready, will launch this year - report अमेरिका वर्ल्ड डॉमिनेट करते हे जरी मान्य केलं, तरी त्यांची अर्थव्यवस्था कोसळण्याचा मार्गावर आहे असं चित्र मात्र सध्या दिसुन येत आहे. चीन सुद्धा अडचणीत आहे हे सुद्धा कळुन येत आहे... पाहुया पुढे काय होते ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लष्करी ताकद डॉलर बँकरप्सी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/01/2015 - 14:07 नवीन
लष्करी ताकद डॉलर बँकरप्सी टाळण्यासाठी आणि डॉलरचे जागतिक अर्थकारणातले महत्व वर ठेवण्यासाठी कशी वापरली गेली आणि जाते आहे याचे विवेचन खालच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आणि मध्यभागात केलेले आहे... व्हिडिओचा शेवटचा भाग बर्‍यापैकी प्रवचनपर झाला आहे... पण त्याने अगोदरच्या भागातल्या सत्याची दाहकता अथवा परिणामकता कमी होत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद एक्का काका... घरला

मदनबाण
Wed, 04/01/2015 - 15:34 नवीन
धन्यवाद एक्का काका... घरला गेलो की पाहतो हा इडियो. तोपर्यंत तुम्ही या खालच्या बातम्यांकडेही नजर टाका... Score one for China! U.S. loses Asia bank tussle China's new development bank is becoming a massive embarrassment for Obama US holds out against new Asian Infrastructure Investment Bank Dozens Of Countries Join China-Backed Bank Opposed By Washington Britain Joins China’s Asian Infrastructure Investment Bank (AIIB) Despite “U.S. Concerns” Russia to join Asian Infrastructure Investment Bank in two weeks The new Asian bank and a new world order The power of the new China-led investment bank Japan expected to join Asian Infrastructure Investment Bank Over 40 countries seek membership of China-led Asian infrastructure bank Last Minute Twists Before China Bank Deadline

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

@ एक्का काका...

मदनबाण
Wed, 04/01/2015 - 20:30 नवीन
@ एक्का काका... व्हिडीयो पाहिला... सद्दाम /गद्दाफी चा उल्लेख आणि डॉलर संदर्भात उल्लेख ऐकल्यावर माझा जुना प्रतिसाद उगाच आठवला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

युरोझोन आणि बॉन्ड मार्केट

मदनबाण
Wed, 03/11/2015 - 11:33 नवीन
युरोझोन आणि बॉन्ड मार्केट अपडेट :- Euro sinks close to 12-year low versus dollar Euro slides to 12-year low against dollar on fears of renewed Greek debt crisis Euro-Area Negative-Yield Bond Universe Expands to $1.9 Trillion The European Central Bank’s imminent bond-buying plan has left $1.9 trillion of the euro region’s government securities with negative yields. ऑइल न्यूज अपडेट :- America is quickly running out of places to hoard its oil Why oil decline could get ugly again Get ready for a much bigger oil shock

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurks
  • Log in or register to post comments

म्हणजे तेल आणखी पडणार की काय?

नगरीनिरंजन
Wed, 03/11/2015 - 16:01 नवीन
म्हणजे तेल आणखी पडणार की काय? इच्छुकांसाठी पुट घ्यायची चांगली संधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@ननि...

मदनबाण
गुरुवार, 03/12/2015 - 09:07 नवीन
@ननि... होय...म्हणजे असं युएस ऑइलच्या बाबतीत सध्या तरी दिसतय... The benchmark price of U.S. oil fell Wednesday as stockpiles of crude swelled to a new record. Oil Prices Fall as Supplies Build Chevron to sell more assets amid drop in oil prices जरा चांगल्या बातम्या वाचायला मिळतील तर शपथ्थ ! ऑस्ट्रेलिया सुद्धा रिसेशनच्या मार्गावर आहे म्हणे ! Suburb With 27% Jobless Shows Danger of Australian Recession Australia 'out of luck'; odds of recession rise in 2015

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

छोट्या फ्रॅकिंग कंपन्यांची

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/12/2015 - 16:21 नवीन
छोट्या फ्रॅकिंग कंपन्यांची दिवाळखोरी सुरु झाली आहे. http://fortune.com/2015/03/09/bpz-resources-bankruptcy-oil/ http://www.bloomberg.com/news/articles/2015-03-09/dune-energy-falls-to-oil-price-drop-in-texas-bankruptcy-filing http://www.bloomberg.com/news/articles/2015-03-05/oil-driller-missing-first-bond-payment-marks-junk-s-fast-decline
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

74 trillion dollar currency

मदनबाण
Wed, 03/11/2015 - 11:46 नवीन
74 trillion dollar currency derivatives bubble :- The Last, Great Run For The U.S. Dollar, The Death Of The Euro And 74 Trillion In Currency Derivatives At Risk

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurks
  • Log in or register to post comments

न्यूज अपडेट :-US could go

मदनबाण
गुरुवार, 03/12/2015 - 15:49 नवीन
न्यूज अपडेट :- US could go into recession in 2015: Expert Barclays Says Russia Sliding Into 'Deep' Recession

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracy
  • Log in or register to post comments

ऑइल अपडेट :-The U.S. Has Too

मदनबाण
Fri, 03/13/2015 - 22:26 नवीन
ऑइल अपडेट :- The U.S. Has Too Much Oil and Nowhere to Put It Record U.S. Oil Glut May Fill Storage, Cut Prices U.S. crude slumps 4 percent on dollar rally, glut warning IEA sees renewed pressure on oil prices as glut worsens US crude falls 4% toward $45, IEA predicts glut पुढच्या आठवड्यात { मार्च १८ } FOMC Fed meeting आहे... त्यात जेनेट येलन काय म्हणणार / सांगणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येलन यांचा "patient" हा शब्द प्रयोग फारच चर्चेत आहे. आता हा शब्द त्यांच्या स्टेटमेंट मधे राहणार का ? काढला गेला तरी याचा अर्थ Fed रेट हाईक करेलच असे नाही असे त्यांना सांगावे लागेल का ? { मी रेट हाईक करणार नाही हा विचार करतो आहे.} त्या आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत... आणि अर्थातच त्यांचा "patient" हा शब्द प्रयोग सुद्धा ! Wondering What the Fed’s Statements Mean? Be Patient UFOMC meeting and an interest rate hike for JuneS जाता जाता :- अमेरिकन लोकांना जेनेट येलन माहित नाही ! Most Americans Know Nothing About the Most Powerful Person in the Economy Janet Who? Most Americans Have Never Heard of Fed Chairwoman Janet Yellen

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बाबुजी जरा धीरे चलो... ;) { DUM }
  • Log in or register to post comments

ऑइल न्यूज अपडेट :-BP CEO on

मदनबाण
Sun, 03/15/2015 - 17:44 नवीन
ऑइल न्यूज अपडेट :- BP CEO on oil: 'It's going to be very painful' Oil prices on their way down again: Was the rise a 'facade of stability'? GREENSPAN: The US is producing oil that has nowhere to go Oil Prices Drop as Production Hums Along Despite a Brimming Supply न्यूज फ्रॉम चायना :- China's economy: It's worse than you think China Will Struggle To Meet Reduced Growth Target: Premier Li Keqiang Global Currency Soon? China “Actively Communicating with IMF to Include Yuan in SDR Basket Currency” UK support for China-backed Asia bank prompts US concern न्यूज फ्रॉम युएस :- The U.S. is about to hit the debt limit (again) As U.S. hits debt limit, Treasury takes steps to extend borrowing FED news :- Investors in 'patient panic' over Fed language Has the Fed's 'patience' been exhausted? Fed may open door to higher interest rates

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }
  • Log in or register to post comments

जराशी वेगळी बातमी...

मदनबाण
Sun, 03/15/2015 - 23:09 नवीन
जराशी वेगळी बातमी... रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन काही { ५ मार्च } दिवसांपासुन गायब आहेत... जालावर वेगवेगळ्या बातम्यांना उत आला आहे... काही जण म्हणत आहेत ते सुट्टीवर आहेत्,काही म्हणतात ते आजारी आहेत तर काहींचे म्हणणे आहे त्यांचा मॄत्यु झाला आहे ! एक दुवा :- Mystery of Putin's disappearance deepens with Russian state media 'mistake' जाता जाता :- मागच्या महिन्यात पुतीन यांनी अमेरिकेत झालेल्या ९ /११ च्या हल्ल्याचे सॅटेलाईट पुरावे उघड करण्याची बातमी जालावर बरीच गाजली होती... मला माझेच जुने प्रतिसाद पुन्हा आठवले ! दुवा :- Pravda: Putin Threatens to Release Satellite Evidence of 9/11

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }
  • Log in or register to post comments

अपेक्षे प्रमाणे फेड ने रेट

मदनबाण
Wed, 04/01/2015 - 13:37 नवीन
अपेक्षे प्रमाणे फेड ने रेट हाईक केली नाही, तसेच येलन यांचा "patient" हा शब्द प्रयोग नविन स्टेटमेंट मधुन गायब झाला. न्यूज अपडेट :- Debt न्यूज :- As bad debt bites, Indian banks call for US-type bankruptcy law Dozens of student loan recipients face default after refusing to pay back money Why Is The Euro Dropping? As Greek Debt Crisis Drags On, The Currency On Track For Its Biggest Quarterly Decline Ever Against US Dollar ऑइल न्यूज :- Oil deepens loss on Iran talks; Brent ends March down 12 percent Expect oil to tumble if Iran deal gets done Cheap oil prices chop jobs by thousands With a bullet: Oil prices headed to the basement U.S. oil storage crunch might cut crude prices US oil production growth at record 100-yr high in 2014 - EIA न्यूज फ्रॉम चायना :- Debt Could Derail China's Ambitions Weak demand hits China factory, services firms in March, more easing seen युरोझोन अपडेट :- Fitch says another Eurozone crisis would be biggest risk to global economy FED न्यूज अपडेट :- With Fed No Longer 'Patient' Interest Rate Hike Could Come As Soon As June Fed Drops Patient Stance, Opening Door to June Rate Increase The Fed Has Not Learnt From The Crisis Data-Driven Danger in Fed’s Shifting Natural Jobless Rate Strong case for June rates liftoff, says Fed's Lacker Bernanke Defends Fed Rate Policy As Yellen Moves Towards First Hike जाता जाता :- Experts Fear World May Be Headed for Yet Another Financial Crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments

ऑइल न्यूज अपडेट :-US crude

मदनबाण
गुरुवार, 04/09/2015 - 10:27 नवीन
ऑइल न्यूज अपडेट :- US crude falls as Saudi reports record production WTI oil price drops 6% as inventories jump more than expected Oil Prices Tumble as Supplies Hit New Record Debt न्यूज :- The US government holds more than $875 billion in student loan debt 21 Days: Treasury Says Debt Has Been Frozen at $18,112,975,000,000 न्यूज ऑन Eurozone crisis :- Explaining the Greek Debt Crisis Germany increasingly dismissive of Greek demand for €279bn in 'war debt' Greece's Tsipras meets Putin in Moscow - as it happened न्यूज फ्रॉम AIIB :- China says Iran joins AIIB as founder member World Bank chief welcomes China's new infrastructure investment bank AIIB न्यूज फ्रॉम Fed :- Federal Reserve officials split over interest rate rise Fed members torn over rate hike timing, with some seeing 2016, minutes show US Fed officials divided on June rate hike Earnings Recession :- Is an ‘Earnings Recession’ Upon Us? US companies face "earnings recession" Why Bank of America is predicting an 'earnings recession' न्यूज फ्रॉम Iran :- Iran deploys two warships near Yemen as rivals continue airstrike Iran sends warships to monitor Yemen's coast Iran Enters Hornets Nest: Parks Two Warships Off Yemen Coast Immediately Next To Two US Aircraft Carriers फरगॉट अबाउट फुकुशिमा ? Radiation from Fukushima disaster detected off Canada Fukushima radiation hits North American shores: Oregon environment news

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
  • Log in or register to post comments

वर्ड इकॉनॉमि अपडेट :-Dimon:

मदनबाण
Fri, 04/10/2015 - 11:07 नवीन
World इकॉनॉमि अपडेट :- Dimon: New crisis coming, regs will make it worse The bond 'flash crash'? Jamie Dimon says that kind of thing happens 'once in every 3 billion years or so' J.P. Morgan’s Dimon warns next crisis will bring even more volatility Obama administration says global economy needs more support We Traveled Across China and Returned Terrified for the Economy A Bloomberg analyst just traveled across China and came back with a serious warning for the global economy China's first-quarter economic growth seen at six-year low of 7 percent The coming $10 trillion loss of paper wealth युक्रेन अपडेट :- US, Russian war games rekindle Cold War tensions in Eastern Europe amid Ukraine crisis युक्रेन मधे नक्की काय चाललयं याचा काही पत्ता लागण्यास मार्ग नाही ! मागच्या वर्षी यांचे जवळपास ४० मॅट्रिक टन सोने त्यांच्या देशातुन गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या ! ते सोने अमेरिकेत नेले गेले अश्या आशयाच्या बातम्या त्या वेळी मी वाचल्या होत्या...सध्या मात्र आपल्या देशाचा युक्रेनशी संबंध आला आहे, आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या एअर फॉर्सची ५ An-32 विमाने अपग्रेडसाठी { $400 million upgrade} युक्रेन मधे पाठवण्यात आली होती. आपल्या वायुसेनेने यासाठी २००९ मधे Ukrspetsexport Corporation बरोबर करार केला होता. या महिन्यात युक्रेनच्या Antonov aircraft manufacturing company ने ही ५ विमाने त्यांच्या प्लांट मधे अपग्रेडसाठी असल्याचे सांगुन प्लेन्स मिसिंग झाल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. या बद्धल अधिक इकडे :- Massive Gold Heists in Ukraine Where has all Ukraine's gold gone? Indian warplanes go missing during upgrade in Ukraine – report Did Ukraine Just Lose 5 Indian Air Force Planes? Antonov Company Confirms Five Missing Indian Planes Still in Ukraine जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)
  • Log in or register to post comments

काही अपडेट्स :-Bonds Decline

मदनबाण
Tue, 05/12/2015 - 17:02 नवीन
काही अपडेट्स :- Bonds Decline From U.S. to Japan, Extending Global Debt Selloff Ouch! That bond selloff cost how much? THE OBAMA ECONOMY:-Retail apocalypse: Major chains closing 6,000 stores China's Baby Steps Toward Economic Disaster China cuts interest rates to 5.1% as economy slows Get ready for another oil price dip: Goldman Sachs Clean Float – Why the Dollar Must Collapse Press Ignoring Maryland Sheriff’s Insistence That Baltimore Cops Were Told to Stand Down, Retreat

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

चित्रगुप्त
Tue, 05/12/2015 - 21:57 नवीन
जबरदस्त माहितीपूर्ण धागा. हळूहळू वाचून समजून घ्यावे लागेल.
  • Log in or register to post comments

अपडेट :-डगमगणे ड्रॅगनचेGlut

मदनबाण
Tue, 06/02/2015 - 10:43 नवीन
अपडेट :- डगमगणे ड्रॅगनचे Glut of Chinese Goods Pinches Global Economy Grim signs for the global economy J.P. Morgan Aims to Cut 5,000 Jobs Fed's Fischer: Don't believe financial crises at end June data could spark turmoil on Wall Street युरो झोन :- No deal in Greece-creditor talks as debt deadline nears Euro zone factory growth stumbles as core struggles: PMI Is this Greece's last month in the eurozone? German manufacturing sector growth slows to three-month low जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Rafale deal: Former Air Chiefs say 36 jets not enough for IAF’s modernisation plans
  • Log in or register to post comments

अपडेट :-एचएसबीसी बँकेची ५०

मदनबाण
Wed, 06/10/2015 - 12:36 नवीन
अपडेट :- एचएसबीसी बँकेची ५० हजारांची नोकरकपात The bank that was ‘too big to jail’ will lay off 25,000 workers EBay to lay off 1,600 employees, cites economy Intel Corporation (INTC) Planning Massive Layoffs Brazil’s economy falters, but worse may be to come Chinese exports fall for a third month China's economy slowing quicker than intended: RBA Slowdown continues to hurt Chinese economy: Will government provide fiscal stimulus? Could China Spark the Next Global Financial Crisis? Will a Grexit Be the Lehman-Like Trigger of the Next Global Financial Crisis? How the Next Financial Crisis Will Happen Weekend Edition: Literally, Your ATM Won’t Work… Citigroup sees a looming $4.8 trillion credit traffic jam मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur
  • Log in or register to post comments

काही महिन्यांपूर्वी जून महिना

मदनबाण
Tue, 06/16/2015 - 14:27 नवीन
काही महिन्यांपूर्वी जून महिना युरोझोन क्रायसिससाठी क्रिटीकल असेल असे जालावर वाचल्याचे स्मरते... सध्या एकंदर परिस्थीती पाहता ते खरे आहे असे कळुन येत आहे, जगभरातील स्टॉक मार्कट रिअ‍ॅक्ट करतील असे वाटते आहे. Greek crisis: stock markets slide as default fears grow - live updates Time running out to stop Greece leaving euro: Hollande मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

वरच्या प्रतिसादात एक दुवा

मदनबाण
Tue, 06/16/2015 - 14:43 नवीन
वरच्या प्रतिसादात एक दुवा द्यायचा राहुन गेला होता तो इथे देतो :- UK cut spending as hard as nations in eurozone crisis मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड

मदनबाण
Tue, 06/16/2015 - 15:33 नवीन
अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड जेनेट येलन यांच्या मिटींगकडे सुद्धा सगळ्या जगाचे डोळे लागलेले आहेत} Greek standoff saps Europe, dollar swings ahead of Fed Chinese shares see biggest fall in nearly three weeks China Dumps Record $120 Billion In US Treasurys In Two Month Via Belgium Janet Yellen's Prediction Last Month Is Already Being Vindicated Fed's worst nightmare: The 'ghost of 1937 Exactly the Opposite of What Most People Think it Is Greece to move out of misery; won't disrupt mkts: JP Morgan HSBC, JPMorgan may move parts of businesses to Luxembourg: The Times Empire State Manufacturing activity whiffs Empire State manufacturing index falls to -2.0 in June U.S. Industrial Production Declines as Weak Global Demand, Strong Dollar Crimp Output U.S. industrial output hurt by weakness in manufacturing, mining Consumer Comfort in U.S. Declines for a Fifth Consecutive Week Marc Faber: Forget a Fed rate hike; QE4 coming मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर?

भुमन्यु
Tue, 06/16/2015 - 17:06 नवीन
भयानक बातम्या आहेत ह्या... आपण पुन्हा एकदा नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर येउन थडकलोय असे वाटायला लागलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

काय माहिती रोलर कोस्टर राईड

काळा पहाड
गुरुवार, 06/18/2015 - 12:27 नवीन
काय माहिती रोलर कोस्टर राईड केव्हा सुरू होईल. कॅश सांभाळून ठेवा. बाकी सगळी माया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

रोलर कोस्टर इज ऑलरेडी

मदनबाण
गुरुवार, 06/18/2015 - 14:30 नवीन
रोलर कोस्टर इज ऑलरेडी स्टारटेड इन युरोप... मागच्या आठवड्यात Deutsche Bank च्या Co-Chief Executives नी रिझाइन केले आहे.... सो विल इट बी नेक्स्ट next Lehman? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सर्वोत्कृष्ट

राही
Tue, 06/16/2015 - 18:29 नवीन
सध्याच्या काळातला मिपावरचा हा सर्वोत्कृष्ट धागा आहे. अत्यंत माहितीपूर्ण आणि सभ्य भाषेतले प्रतिसाद. दंगल नाही, टिंगल नाही, टवाळी नाही, टोमणे नाहीत, गंपू नाही, चिंपू नाही, लल्लू नाही, फेकू नाही. सुंदर. नाही तर आजकाल त्या राजकीय धाग्यांनी आणि कुठल्याही धाग्यात राजकारण आणण्याच्या प्रकाराने वीट आणला होता नुसता. अभिनंदन धागाकर्त्याचे आणि सर्व प्रतिसादकांचे, चर्चेची एक कमाल उच्च पातळी कायम राखल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

संपूर्ण सहमत

श्रीरंग_जोशी
Tue, 06/16/2015 - 21:28 नवीन
राही यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी संपूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

डॉक्युमेंटींग बिगेस्ट

मदनबाण
Wed, 06/17/2015 - 12:07 नवीन
डॉक्युमेंटींग बिगेस्ट इकॉनॉमिकल कोलॅप्स असा हा माझा प्रयत्न असणार आहे. जसे जमेल तसे आणि जितक्या शक्य होइल तितक्या क्रायसिस रिलेटेड बातम्या या धाग्यावर देण्याचा प्रयत्न करतो आहे/करणार आहे.वेगवेळ्या तज्ञांची /इकॉनॉमिस्टची /लेखकांची मते या दुव्यांमधे आहेत /असतील. आजचे अपडेट :- Greece crisis: US urges compromise after Greek PM attacks IMF - as it happened Cramer: Greece default coming—here’s why In the US economy, the moment we've all been waiting for may already be gone Government debt threatens to send U.S. economy into death spiral, CBO warns Government Debt to Reach 107% of U.S. Economy in 2040, CBO Says Asia stock markets focus on Fed meeting Another Bad Data Day for the U.S. The data black hole threatening China's economy China seen as launching plan to revamp global economic order Zimbabwe offers new exchange rate: $1 for 35,000,000,000,000,000 old dollars Zimbabwe offers locals $1 US for $35,000,000,000,000,000 Zimbabwean as it phases out currency The World Is Facing Its Longest Oil Glut in at Least Three Decades 25,000 drilling jobs will be lost from oil swoon, group says The new cold war Sex, lies and debt potentially exposed by U.S. data hack The federal government is offering million-dollar identity theft insurance to millions of workers after hack Russia Gets Very Serious on “De-dollarizing”. The Russia-China “Silk Road” Strategy Peter Schiff यांची मते बर्‍याच काळा पासुन मी ऐकत आलो आहे,आणि ती नक्कीच ऐकण्यासारखी आहेत. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back
  • Log in or register to post comments

ज्या मिटींगकडे जगाचे लक्ष

मदनबाण
गुरुवार, 06/18/2015 - 07:11 नवीन
ज्या मिटींगकडे जगाचे लक्ष लागले होते, ती फेडची मिटींग काल झाली आणि अपेक्षेप्रमाणेच जेनेट येलन यांनी रेट हाईक जाहिर केले नाही. या बद्धल अधिक इकडे :- Press Release The 'dots' signal that rate hikes are coming HIGHLIGHTS-Fed chief Yellen's news conference after FOMC meeting या मिटींगवर Peter Schiff यांचे सुंदर भाष्य रिलीज झाले आहे, ते ऐकण्यासारखे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...
  • Log in or register to post comments

राही यांच्याशी सहमत. संदर्भ

विशाखा पाटील
गुरुवार, 06/18/2015 - 09:02 नवीन
राही यांच्याशी सहमत. संदर्भ म्हणून हा धागा पुढेही फार उपयोगाचा ठरेल. TPP (Trans Pacific Partnership) वरून अमेरिकेत वाद सुरू आहे. भारताचे नाव त्यात नसले, तरी पुढे समावेश होईल, अशा बातम्या आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे? अमेरिकेत विरोध का होतो आहे? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments

TPP (Trans Pacific

मदनबाण
गुरुवार, 06/18/2015 - 11:17 नवीन
TPP (Trans Pacific Partnership) वरून अमेरिकेत वाद सुरू आहे. भारताचे नाव त्यात नसले, तरी पुढे समावेश होईल, अशा बातम्या आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे? अमेरिकेत विरोध का होतो आहे? मी काही यातला जाणकार नाही, पण या संबंधी काही दुवे देण्याचा प्रयत्न करतो... What is the Trans-Pacific Partnership? येत्या १०-२० वर्षात जग पूर्णपणे बदलले असेल आणि हिंदूस्थान आणि चीन यांना वगळल्यास या पार्टनरशीप मधे काही दम नसेल असे ऑस्ट्रेलिया-चीन रिलेशनशीप मधल्या तज्ञांचे मत आहे. Growing doubts about Trans Pacific Partnership if China excluded Failure of Obama’s Trans-Pacific Trade Deal Could Hurt U.S. Influence in Asia Why NAFTA passed and the Trans-Pacific Partnership failed The Trans-Pacific Partnership: Questions and Answers अजुन एक महत्वाची घटना जी काल घडली ती म्हणजे ऑस्ट्रेलिया-चीन फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट China-Australia Free Trade Agreement (ChAFTA) China and Australia formally sign free trade agreement Australia/China Free Trade Agreement: Good for exports, less good for national sovereignty China-Australia free trade agreement: Pros and cons China and Australia sign ‘historic’ free trade agreement चीन बद्धलचा उत्तम दुवा :- The People's Republic of Debt { हा लेख मी अजुन वाचुन पूर्ण वाचला नाहीये.} बबल बबल :- Trapped in a Bubble A housing bubble made Jeb Bush look great — and then it tanked Florida’s economy A Different Kind of Bubble: Does Student Debt Threaten the US Economy? Most investors say China's shares in 'bubble': BofA-ML survey Is There a Economic Bubble in China About to Burst? Stand Back: China's Bubble Will Burst जाता जाता :- फेड क्रिटीक्स फ्रॉम इनसाइड फेड नाऊ मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा