जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इथे कोणी पैसे वाटायला बसले
आज २१ जान आहे म्हणुन एक
इथे कोणी पैसे वाटायला बसले
तुम्हाला कोणी अक्षता घेवुन
चर्चा निष्कर्ष काढायला नाही
अभिनंदन ! प्रगति आहे
धन्यवाद! आम्हालाही असं
धन्यवाद! आम्हालाही असं
धागा नीट वाचा
लोल
धन्यवाद
या युरोअमेरीकन क्रायसीसचे
युरोअमेरीकन क्रायसीसचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेआधी केलेली गुंतवणूक कधी
आधी केलेली गुंतवणूक कधी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेअर्र्र...म्हणजे मला विचारायचे
जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेम्युचुअल फंड रिडीम करायला एक
स्मायली राहिली.
अत्यंत उत्तम चर्चा चालू आहे!
घोटाळा ???????
न्यूज अपडेट :-Wall Street
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेAccording to Bloomberg, the Jerome Levy Forecasting Center sees
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }व्हेनाज्युवेएलाची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }ऑइल न्यूज अपडेट :-Oil Jumps
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }Student Debt Crisis न्यूज :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }सध्या जालावर Baltic Dry Index
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल
ग्रीस ची दहशत ही फक्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }ग्लोबल debt टेंशन !Global
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }ग्रीस क्रायसीस अपडेट :- Greek
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }न्यूज अपडेट :- Here's a $9
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }ग्रीस क्रायसिस लेटेस्ट अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीअपडेट फ्रॉम चायना :-Under Xi,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीग्रीस क्रायसिस अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsजर तुमचं विवचन देखील येऊदे की
आता आहे त्या बातम्यात काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsऑइल न्यूज अपडेट :-CORRECTED
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }एंड ऑफ चायना ग्रोथ स्टोरी ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsयुरोझोन अपडेट :-Eurozone
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatheringsग्रीस अपडेट :-Greek debt
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }अपडेट फ्रॉम FED :-Yellen
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China's Q1 growth expected to slow to 7%वरच्या किंवा तत्सम संदर्भांत
न्यूज अपडेट :-Subprime Rising
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'पुन्हा सबप्राईम ?Auto Loan
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'China's Q1 growth expected to slow to 7%'होलि काऊ
फेड
Bank of International
फ्रॅकिंग इंडस्ट्रीचं कर्ज