२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचने
216498
प्रतिक्रिया
513
मिसळपाव
प्रतिक्रिया
U..S. Economy Not Nearly as Strong as Payrolls Suggest
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }The Chinese have put out
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }स्ट्रॉग युएस जॉब डेटा { जो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sensex drops 604 points as Fed rate hike worry loomsअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या मतांमागची कारणे आणि
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by मदनबाण
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
In reply to माझ्या मतांमागची कारणे आणि by डॉ सुहास म्हात्रे
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची by मदनबाण
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक अर्थ तज्ञ म्हणतात.१. १९८९ साली माझी अमेरिकेची वारी झाली तेव्हा पूर्व किनार्यापासून पश्चिम किनार्यापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात जपानी लोकांनी/कंपन्यांनी कोणत्या नामांकित इमारती किवा कंपन्या विकत घेतल्या आहेत हे कधी खेदाने तर कधी विनोदाने दाखवत / सांगत होते आणि "आमची अमेरिका जपान्यांनी विकत घेतली आहे" असे सांगत होते ! २. अमेरिकेची सद्याची ढोबळ किंमत: अ) अमेरिकेच्या सद्याचा (Q1/२०१५) मधील एकूण संपत्तीचा (नेट वर्थ/वेल्थ) खात्रीने मोजणे शक्य असणारा महत्वाचा भाग $१२३ ट्रिलियन किंमतीच्या पुंजीमधे (assets) आहे. हे आकडे अमेरिकन काँग्रेसचे बजेट आणि इतर विश्वासू पुराव्यांवर आधारलेले आहेत आणि त्यांचा गोषवारा येथे मिळेल. एकूण अमेरिकन संपत्ती त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. आ) Sovereign Wealth Funds Institute च्या आकड्यांप्रमाणे जगभरातल्या "सर्व" देशांच्या राष्ट्रिय गंगाजळींची (सॉव्हरीन फंड्स) एकूण किंमत $७ (सात) ट्रिलियनच्या आसपास आहे. यातून चीन, जपान, युरोपमधले देश, इ च्या अमेरिकेतील मोठ्या गुंतवणूकी होत आहेत. त्यातला चीनचा हिस्सा सिंहाचा आहे. तो चीनच्या CIC व SAFE या दोन गुंतवणूक संस्था मिळून अंदाजे $१.५ ट्रिलियन आहे. या रक्कमांत अमेरिका विकत घेणे कसे शक्य आहे ? इ) जेव्हा दुसर्या देशाचा सॉव्हरीन फंड / दुसर्या देशाचा नागरिक / दुसर्या देशाची कंपनी एखाद्या देशातली महत्वाची समजली जाणारी गोष्ट (इमारत, कंपनी, किंबहुना मोठ्या प्रमाणात सॉव्ह्रीन बाँड, इ) विकत घेतात, तेव्हा भावनिक आवेगाने "देश विकला गेला" अशी ओरड नेहमीच होते. एकंदरीत, वरच्या संदर्भात "अमेरिकेला विकत घेणे" किंवा "अमेरिका विकली जाणे" हा इंग्लिशमधला "फिगर ऑफ स्पीच" चा प्रकार आहे !@ एक्का काका...
In reply to अमेरिका इज ऑन सेल अस अनेक by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyलष्करी ताकद डॉलर बँकरप्सी
In reply to @ एक्का काका... by मदनबाण
धन्यवाद एक्का काका... घरला
In reply to लष्करी ताकद डॉलर बँकरप्सी by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..@ एक्का काका...
In reply to धन्यवाद एक्का काका... घरला by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..युरोझोन आणि बॉन्ड मार्केट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksम्हणजे तेल आणखी पडणार की काय?
In reply to युरोझोन आणि बॉन्ड मार्केट by मदनबाण
@ननि...
In reply to म्हणजे तेल आणखी पडणार की काय? by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyछोट्या फ्रॅकिंग कंपन्यांची
In reply to @ननि... by मदनबाण
74 trillion dollar currency
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksन्यूज अपडेट :-US could go
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyऑइल अपडेट :-The U.S. Has Too
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाबुजी जरा धीरे चलो... ;) { DUM }ऑइल न्यूज अपडेट :-BP CEO on
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }जराशी वेगळी बातमी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }अपेक्षे प्रमाणे फेड ने रेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..ऑइल न्यूज अपडेट :-US crude
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }वर्ड इकॉनॉमि अपडेट :-Dimon:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)काही अपडेट्स :-Bonds Decline
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.जबरदस्त
अपडेट :-डगमगणे ड्रॅगनचेGlut
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Rafale deal: Former Air Chiefs say 36 jets not enough for IAF’s modernisation plansअपडेट :-एचएसबीसी बँकेची ५०
काही महिन्यांपूर्वी जून महिना
वरच्या प्रतिसादात एक दुवा
अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड
नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर?
In reply to अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड by मदनबाण
काय माहिती रोलर कोस्टर राईड
In reply to नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर? by भुमन्यु
रोलर कोस्टर इज ऑलरेडी
In reply to काय माहिती रोलर कोस्टर राईड by काळा पहाड
सर्वोत्कृष्ट
संपूर्ण सहमत
In reply to सर्वोत्कृष्ट by राही
डॉक्युमेंटींग बिगेस्ट
ज्या मिटींगकडे जगाचे लक्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...राही यांच्याशी सहमत. संदर्भ
TPP (Trans Pacific
In reply to राही यांच्याशी सहमत. संदर्भ by विशाखा पाटील
@ विशाखा पाटील
In reply to TPP (Trans Pacific by मदनबाण
ब्रिंगीग यु ए गुड
एक रोचक बातमी
xxx घो. त्या रशियाला आधी
In reply to एक रोचक बातमी by श्रीरंग_जोशी
धाग्याचा उद्देश
वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक,
In reply to धाग्याचा उद्देश by अनुप ढेरे
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
In reply to वैयक्तिक श्रीमंतीवर ग्रीक, by काळा पहाड
आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा
In reply to आउटडेटेड तंत्रज्ञान आणि उदा by अनुप ढेरे
क्रायसिस अपडेट :-Signs Of
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouelaग्रीस अपडेट :-Greece makes
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Sound of Silence... (Amazing cover of Simon & Garfunkel's song):- Nouelaग्रीस....
In reply to ग्रीस अपडेट :-Greece makes by मदनबाण
अपडेट :-हट्टी पुंडय़ाGreece
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)ग्रीस अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiग्रीस अपडेट :-Greece debt
In reply to ग्रीस अपडेट :- by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarचायनीज सेंट्रल बँकेने
अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या
ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या
In reply to अपडेट :-ग्रीस दिवाळखोरीच्या by मदनबाण
ओके, हे नंबर्स टाकायला मी
In reply to ग्रीसचा प्रॉब्लेम तिथल्या by काळा पहाड
रघुराम राजन
दिशाभूल नका करू
In reply to रघुराम राजन by कोंकणी माणूस
महान सकाळच्या महान संपादकांनी
In reply to दिशाभूल नका करू by अनुप ढेरे
जर मंदी आलीच तर भारत २००८
In reply to रघुराम राजन by कोंकणी माणूस
जर मंदी आलीच तर भारत २००८
लेटेस्ट अपडेट्स :-Greece in
अपडेट्स :-Greece debt crisis:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy.
काल ग्रीस संबंधी बातम्या
विकीलिक्स ने नविन फ्रेंच
NSA France Leak
दुवा :- https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Royमागच्या एका प्रतिसादात { रोलर
Explained: Why Raghuram Rajan