जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
न्यूज फ्रॉम चायना :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलEurozone faces first regional bankruptcy
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलMeltdown Ahead...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलज्या Baltic Dry Index चा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोलचायनीज युआनची झेप.
तेल निर्यातदार देशांवर ताण.
२०१ धुळवडीची वर्गणी.
@ननि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०%
ओपेकने तेलाचे भाव खाली आणणे
U..S. Economy Not Nearly as Strong as Payrolls Suggest
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }The Chinese have put out
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }स्ट्रॉग युएस जॉब डेटा { जो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sensex drops 604 points as Fed rate hike worry loomsअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची
माझ्या मतांमागची कारणे आणि
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक
अमेरिका इज ऑन सेल अस अनेक अर्थ तज्ञ म्हणतात.१. १९८९ साली माझी अमेरिकेची वारी झाली तेव्हा पूर्व किनार्यापासून पश्चिम किनार्यापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात जपानी लोकांनी/कंपन्यांनी कोणत्या नामांकित इमारती किवा कंपन्या विकत घेतल्या आहेत हे कधी खेदाने तर कधी विनोदाने दाखवत / सांगत होते आणि "आमची अमेरिका जपान्यांनी विकत घेतली आहे" असे सांगत होते ! २. अमेरिकेची सद्याची ढोबळ किंमत: अ) अमेरिकेच्या सद्याचा (Q1/२०१५) मधील एकूण संपत्तीचा (नेट वर्थ/वेल्थ) खात्रीने मोजणे शक्य असणारा महत्वाचा भाग $१२३ ट्रिलियन किंमतीच्या पुंजीमधे (assets) आहे. हे आकडे अमेरिकन काँग्रेसचे बजेट आणि इतर विश्वासू पुराव्यांवर आधारलेले आहेत आणि त्यांचा गोषवारा येथे मिळेल. एकूण अमेरिकन संपत्ती त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. आ) Sovereign Wealth Funds Institute च्या आकड्यांप्रमाणे जगभरातल्या "सर्व" देशांच्या राष्ट्रिय गंगाजळींची (सॉव्हरीन फंड्स) एकूण किंमत $७ (सात) ट्रिलियनच्या आसपास आहे. यातून चीन, जपान, युरोपमधले देश, इ च्या अमेरिकेतील मोठ्या गुंतवणूकी होत आहेत. त्यातला चीनचा हिस्सा सिंहाचा आहे. तो चीनच्या CIC व SAFE या दोन गुंतवणूक संस्था मिळून अंदाजे $१.५ ट्रिलियन आहे. या रक्कमांत अमेरिका विकत घेणे कसे शक्य आहे ? इ) जेव्हा दुसर्या देशाचा सॉव्हरीन फंड / दुसर्या देशाचा नागरिक / दुसर्या देशाची कंपनी एखाद्या देशातली महत्वाची समजली जाणारी गोष्ट (इमारत, कंपनी, किंबहुना मोठ्या प्रमाणात सॉव्ह्रीन बाँड, इ) विकत घेतात, तेव्हा भावनिक आवेगाने "देश विकला गेला" अशी ओरड नेहमीच होते. एकंदरीत, वरच्या संदर्भात "अमेरिकेला विकत घेणे" किंवा "अमेरिका विकली जाणे" हा इंग्लिशमधला "फिगर ऑफ स्पीच" चा प्रकार आहे !@ एक्का काका...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyलष्करी ताकद डॉलर बँकरप्सी
धन्यवाद एक्का काका... घरला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..@ एक्का काका...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..युरोझोन आणि बॉन्ड मार्केट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksम्हणजे तेल आणखी पडणार की काय?
@ननि...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyछोट्या फ्रॅकिंग कंपन्यांची
74 trillion dollar currency
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China Feb producer price index slide shows deflation lurksन्यूज अपडेट :-US could go
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyऑइल अपडेट :-The U.S. Has Too
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाबुजी जरा धीरे चलो... ;) { DUM }ऑइल न्यूज अपडेट :-BP CEO on
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }जराशी वेगळी बातमी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }अपेक्षे प्रमाणे फेड ने रेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..ऑइल न्यूज अपडेट :-US crude
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }वर्ड इकॉनॉमि अपडेट :-Dimon:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)काही अपडेट्स :-Bonds Decline
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.जबरदस्त
अपडेट :-डगमगणे ड्रॅगनचेGlut
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Rafale deal: Former Air Chiefs say 36 jets not enough for IAF’s modernisation plansअपडेट :-एचएसबीसी बँकेची ५०
काही महिन्यांपूर्वी जून महिना
वरच्या प्रतिसादात एक दुवा
अजुन काही अपडेट्स :- {फेड हेड
नव्या मंदीच्या उंबर्ठ्यावर?
काय माहिती रोलर कोस्टर राईड
रोलर कोस्टर इज ऑलरेडी
सर्वोत्कृष्ट
संपूर्ण सहमत
डॉक्युमेंटींग बिगेस्ट
ज्या मिटींगकडे जगाचे लक्ष
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी आ रहा हुं में...राही यांच्याशी सहमत. संदर्भ
TPP (Trans Pacific