आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वाचने
31170
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे
In reply to आम्ही पुण्याला नावे ठेवत नाही.... by मुक्त विहारि
पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी
काही वेगळे पाहायचे असेल तर
In reply to पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी by प्रचेतस
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे....
In reply to काही वेगळे पाहायचे असेल तर by प्रचेतस
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश
In reply to काही वेगळे पाहायचे असेल तर by प्रचेतस
इतकेही वाईट नाहीये ते. उगा
In reply to शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश by सूड
पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति
In reply to इतकेही वाईट नाहीये ते. उगा by बॅटमॅन
गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा,
In reply to पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति by सूड
हे असं मिपावर लिहीता ते
In reply to गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा, by प्रचेतस
दगडांना लिहायचे राहीले कै? ;)
In reply to हे असं मिपावर लिहीता ते by सूड
तू येऊन लिहीशील हे माहीत होतं
In reply to दगडांना लिहायचे राहीले कै? ;) by टवाळ कार्टा
त्या देवळाचा आकार पाहता,
In reply to पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति by सूड
सूडची अतिशयोक्ती ही सुध्धा
In reply to त्या देवळाचा आकार पाहता, by बॅटमॅन
खाटेत चिरडलेल्या ढेकणाला
In reply to शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश by सूड
हे ६ तारखेबद्दल आहे की सात
आधी ठिकाण तर ठरू दे....
In reply to हे ६ तारखेबद्दल आहे की सात by अजया
घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!!
In reply to आधी ठिकाण तर ठरू दे.... by मुक्त विहारि
आता काय करणार?
In reply to घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!! by यशोधरा
पाताळेश्वर
In reply to हे ६ तारखेबद्दल आहे की सात by अजया
थांबा....थोडा धीर धरा...
In reply to पाताळेश्वर by चिमी
चायला कै तो घोळ घालत गोल गोल
- काही कट्टेकर्यांना कुठे खातो याचा त्रास पोटापाण्याच्या उद्योगावर होउ शकतो
- अपेयपानाबाबत अनाहिता मिपाकरांची प्रतिक्रिया कशी असेल याबाबत साशंकता असल्याने तसेच पिंचिमध्ये मुले-मुली (सग्ळे मिपाकर कट्ट्याला मुले/मुलीच्च अस्तात) एकत्र अपेयपान करु शकतील अशी डिसेंट ठिकाणे कमी/जवळजवळ नाहीत (असल्यास सुचवावीत) त्यामुळे ६ चा कट्टा हा सामिष असेल परंतू अपेयपानाचा बेत आफ्टर-कट्टा असेल (याबाबत इच्छूकांना व्यनी करणेत येईल)
आयोजक सर्वसमावेशक विचारांचे असून्सुध्धा मेंब्रं मात्र पुण्यवंत असल्याकारणाने आयोजकांना ठिकाण ठरवण्यात थोडे बिचकायला झाले असावे अशी शंका घेण्यास वाव आहे तस्मात मी व्हेटो वापरून कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. *चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे **हा धागासुध्धा शतकी होईल अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत ;) स्वगत - मुवि...एकदा आमच्या इथे सुध्धा चक्कर टाका...नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो (फक्त ते गाणे गाणारा नाहीये)नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो...
In reply to चायला कै तो घोळ घालत गोल गोल by टवाळ कार्टा
कट्टा पिंचिजवळ असेल कारण
In reply to चायला कै तो घोळ घालत गोल गोल by टवाळ कार्टा
मग ग्रीनपार्क नक्की ना?
In reply to कट्टा पिंचिजवळ असेल कारण by मृत्युन्जय
माझ्यातर्फे फायनल. पण
In reply to मग ग्रीनपार्क नक्की ना? by मुक्त विहारि
कट्ट्याचा आयोजक नक्की कोण???????
In reply to माझ्यातर्फे फायनल. पण by मृत्युन्जय
माझ्यातर्फे फायनल. पण
In reply to मग ग्रीनपार्क नक्की ना? by मुक्त विहारि
बस्स झाला घोळ...
In reply to माझ्यातर्फे फायनल. पण by मृत्युन्जय
६ बद्दल सुरु आहे की ७? =))
शांत दंतशिल्पकार टै शांत..
In reply to ६ बद्दल सुरु आहे की ७? =)) by अजया
हेहेहे! दंतशिल्प कार!!!
In reply to शांत दंतशिल्पकार टै शांत.. by टवाळ कार्टा
ग्रीन पार्क +१
किती तो घोळ! ६ चा वेगळा धागा
डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी
प्लॅन A मेझ्झा नाईन हिंजवडी
प्लॅन Aमेझ्झा नाईन हिंजवडीप्लॅन Bग्रीन पार्क , बाणेर६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६
६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६:०० पासून मेझ्झा नाईन, हिंजवडी इथे सुरू होईल
७ चा कट्टा दुपारच्या जेवणासाठी १२:३० वाजता आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग इथे असेल
हुस्शा झाले फायनाल.
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
हिंजवडी अंमळ लांब असल्याने या
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
In reply to हिंजवडी अंमळ लांब असल्याने या by सूड
>>मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
In reply to मुवि आणि सगा तुझ्या घराच्या by टवाळ कार्टा
मेझ्झा ९ आम्हाला परवडत
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
In reply to मेझ्झा ९ आम्हाला परवडत by प्रसाद गोडबोले
मेझ्झा ९ जाम महागडे अहे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
बारबेक्यू नेशन
In reply to मेझ्झा ९ जाम महागडे अहे by प्रचेतस
यापुढे पुण्यातले कट्टे म्हटले
In reply to बारबेक्यू नेशन by कपिलमुनी
तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
आणि हो , हॉटेल वैशाली बार
In reply to तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे by प्रसाद गोडबोले
प्रगो - तु पुढाकार घेवून
In reply to आणि हो , हॉटेल वैशाली बार by प्रसाद गोडबोले
६ च्या कट्ट्याला अनाहिता
In reply to प्रगो - तु पुढाकार घेवून by मोदक
डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे
In reply to ६ च्या कट्ट्याला अनाहिता by टवाळ कार्टा
मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी
In reply to डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे by प्रसाद गोडबोले
ह्या कट्ट्यालाही घासफुस
In reply to मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी by प्रचेतस
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
मी
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by सूड
३००-४०० प्रत्येकी असे बजेट
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by सूड
असो, तसंही सहाच्या कट्ट्याला
In reply to ३००-४०० प्रत्येकी असे बजेट by टवाळ कार्टा
७ ला वर दिलेल्या ठिकाणी आम्ही
In reply to असो, तसंही सहाच्या कट्ट्याला by सूड
करेक्ट. मेझ्झा ९ ग्रीनपार्क
In reply to मेझ्झा ९ आम्हाला परवडत by प्रसाद गोडबोले
जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल,
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग कडे जाणार्या रस्त्यांचे डीटेलवार वर्णन द्यावे.
तेथे अगोदर गेलेलो नाही. इतरही काही आमच्यासारखे अनभिज्ञ लोक असू शकतील !ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी
In reply to जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल, by डॉ सुहास म्हात्रे
हे ठिकाण पाच वर्ष माणिकबाग
In reply to ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी by टवाळ कार्टा
टवाळगिरी करण्याऐवजी सरळ सरळ
In reply to ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी by टवाळ कार्टा
बहुधा हे असावे:
In reply to जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल, by डॉ सुहास म्हात्रे
सहमत ! त्या भागात अनेक
In reply to बहुधा हे असावे: by मृत्युन्जय
याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.सहमत ! त्या भागात अनेक वर्षांत जाणे न झाल्यामुळे मलाही केवळ "आनंदी डायनिंग हॉल, माणिक बाग" यावरून पत्ता वाटेत विचारत विचारतच जावे लागेल. माझ्यासारख्या पुणेकरांच्या आणि पुण्याबाहेरून येणार्यांच्या सोईसाठी आयोजकांनी सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे. मार्गदर्शक पत्त्याचे एक चांगले उदाहरण इथे सापडेल.७ तारीख
इस बार जरूर आना.....
In reply to ७ तारीख by बाबा पाटील
हम
हजेरी धागा वेगळा सुरु करावा
पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ
In reply to हजेरी धागा वेगळा सुरु करावा by मृत्युन्जय
नाही गोंधळ पुण्याबाहेरचे
In reply to पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ by टवाळ कार्टा