दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
प्रतिक्रिया
शेवटी कुठे आणि कधी भेटायचं
यशोशी बाडिस!
अजया ताईंशी बाडीस...
पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय
तुझ्याशी बाडिसच बाडिस रे
पुणेकर चोखंदळ आहेत.
आमची जागा ठरलेली
पुणे धाग्याची लोकप्रियता किती
पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती?
हौ. पाहिले की! पयले छूट न
सहमत. सहमत
ह्याला म्हणायचे उत्साह!!!!!!
ये आयडिया अच्छा है. मी गाइड
मग तर सिंहगडावरच कट्टा करू या....
कालच सिंहगडावर जाणं झालं.
नाही नाही. त्याबाबत काही
जागा आणि वेळ ठरवा रे लवकर.
इ.ए.काकांशी बाडिस!
मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला
आम्ही पुण्याला नावे ठेवत नाही....
ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे
पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी
काही वेगळे पाहायचे असेल तर
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे....
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश
इतकेही वाईट नाहीये ते. उगा
पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति
गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा,
हे असं मिपावर लिहीता ते
दगडांना लिहायचे राहीले कै? ;)
तू येऊन लिहीशील हे माहीत होतं
त्या देवळाचा आकार पाहता,
सूडची अतिशयोक्ती ही सुध्धा
खाटेत चिरडलेल्या ढेकणाला
हे ६ तारखेबद्दल आहे की सात
आधी ठिकाण तर ठरू दे....
घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!!
आता काय करणार?
पाताळेश्वर
थांबा....थोडा धीर धरा...
चायला कै तो घोळ घालत गोल गोल
- काही कट्टेकर्यांना कुठे खातो याचा त्रास पोटापाण्याच्या उद्योगावर होउ शकतो
- अपेयपानाबाबत अनाहिता मिपाकरांची प्रतिक्रिया कशी असेल याबाबत साशंकता असल्याने तसेच पिंचिमध्ये मुले-मुली (सग्ळे मिपाकर कट्ट्याला मुले/मुलीच्च अस्तात) एकत्र अपेयपान करु शकतील अशी डिसेंट ठिकाणे कमी/जवळजवळ नाहीत (असल्यास सुचवावीत) त्यामुळे ६ चा कट्टा हा सामिष असेल परंतू अपेयपानाचा बेत आफ्टर-कट्टा असेल (याबाबत इच्छूकांना व्यनी करणेत येईल)
आयोजक सर्वसमावेशक विचारांचे असून्सुध्धा मेंब्रं मात्र पुण्यवंत असल्याकारणाने आयोजकांना ठिकाण ठरवण्यात थोडे बिचकायला झाले असावे अशी शंका घेण्यास वाव आहे तस्मात मी व्हेटो वापरून कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. *चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे **हा धागासुध्धा शतकी होईल अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत ;) स्वगत - मुवि...एकदा आमच्या इथे सुध्धा चक्कर टाका...नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो (फक्त ते गाणे गाणारा नाहीये)नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो...
कट्टा पिंचिजवळ असेल कारण
मग ग्रीनपार्क नक्की ना?
माझ्यातर्फे फायनल. पण
कट्ट्याचा आयोजक नक्की कोण???????
माझ्यातर्फे फायनल. पण
बस्स झाला घोळ...
६ बद्दल सुरु आहे की ७? =))
शांत दंतशिल्पकार टै शांत..
Pagination