आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वाचने
31170
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंबैला त्यामानाने जवळ पडेल
मल्टीस्पाईस ओके आहे. ठीकठाक,
In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय
जागा ठरवायच्या अधिकाराची
In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय
माझेच नक्की नै रे अजून.
In reply to जागा ठरवायच्या अधिकाराची by टवाळ कार्टा
माझेही नक्की नाही .
In reply to माझेच नक्की नै रे अजून. by प्रचेतस
लवकर ठरवा!
+१
In reply to लवकर ठरवा! by विशाखा पाटील
अनुमोदन!
In reply to +१ by नाखु
मी पण येईन - नक्की ठरले की
मी पण येणार!!!!
द मामि याच!
मी पण ...
दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद
बादशाहीमध्ये कट्टा?
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो
In reply to बादशाहीमध्ये कट्टा? by सूड
दुर्वांकूर
In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय
http://www.misalpav.com
In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय
मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग?
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
काहीजणांना सोज्वळ कट्टा
In reply to मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग? by सूड
वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते
In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं
In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं
In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))=))माझ्या माहिती प्रमाणे
In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा
सकाळी ७ ते ११ या वेळात
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार
सकाळी ७ ते ११ या वेळात
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार
७ ते ११ चा कट्टा करायचा का?
In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा
ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो
In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा
आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा,
In reply to ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो by मृत्युन्जय
सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
व्य नि
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
मल्टीस्पाईस ठरवुन टाका ना मग!
ठिकाण कळवा..
मुंबैवाले पोहोचु शकतील का
मुंबैवाले सगळे ६ च्या
In reply to मुंबैवाले पोहोचु शकतील का by अजया
मुक्काम धन्याकडे का? ;)
In reply to मुंबैवाले सगळे ६ च्या by टवाळ कार्टा
तसं असेल तर:
In reply to मुक्काम धन्याकडे का? ;) by प्रचेतस
खी खी खी.
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
अजून काही प्रश्न :
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
आंघोळीच्या साबणाचे निम्मे
In reply to अजून काही प्रश्न : by खटपट्या
@गावडे
In reply to आंघोळीच्या साबणाचे निम्मे by कॅप्टन जॅक स्पॅरो
८. मला सूडच्या घरी सोडून येतो
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक
"कळ"लाव्या सूडुक
In reply to टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक by सूड
अरेरे..
मी मिपा चा फक्त वाचक आहे....
तुम्हाला व्य.नि. केला आहे.
In reply to मी मिपा चा फक्त वाचक आहे.... by शित्रेउमेश
कटट्याचं ठिकाण वेळ बघा आणि
सिंहगड रोडवरच्या पु ल
जेवण करायला 'य' हाटिलं हाएत.
In reply to सिंहगड रोडवरच्या पु ल by प्यारे१
विष्णुजीकी रसोई बद्दल + १.
In reply to जेवण करायला 'य' हाटिलं हाएत. by ज्ञानोबाचे पैजार
शेवटी कुठे आणि कधी भेटायचं
यशोशी बाडिस!
अजया ताईंशी बाडीस...
In reply to यशोशी बाडिस! by अजया
पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय
In reply to अजया ताईंशी बाडीस... by मुक्त विहारि
तुझ्याशी बाडिसच बाडिस रे
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय by मृत्युन्जय
पुणेकर चोखंदळ आहेत.
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय by मृत्युन्जय
आमची जागा ठरलेली
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. by मुक्त विहारि
पुणे धाग्याची लोकप्रियता किती
In reply to अजया ताईंशी बाडीस... by मुक्त विहारि
पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती?
In reply to पुणे धाग्याची लोकप्रियता किती by यशोधरा
हौ. पाहिले की! पयले छूट न
In reply to पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती? by मुक्त विहारि
सहमत. सहमत
In reply to हौ. पाहिले की! पयले छूट न by यशोधरा
ह्याला म्हणायचे उत्साह!!!!!!
In reply to हौ. पाहिले की! पयले छूट न by यशोधरा
ये आयडिया अच्छा है. मी गाइड
In reply to ह्याला म्हणायचे उत्साह!!!!!! by मुक्त विहारि
मग तर सिंहगडावरच कट्टा करू या....
In reply to ये आयडिया अच्छा है. मी गाइड by मृत्युन्जय
कालच सिंहगडावर जाणं झालं.
In reply to मग तर सिंहगडावरच कट्टा करू या.... by मुक्त विहारि
नाही नाही. त्याबाबत काही
In reply to मग तर सिंहगडावरच कट्टा करू या.... by मुक्त विहारि
जागा आणि वेळ ठरवा रे लवकर.
इ.ए.काकांशी बाडिस!
मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला
In reply to इ.ए.काकांशी बाडिस! by अजया
आम्ही पुण्याला नावे ठेवत नाही....
In reply to मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला by यशोधरा