जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.
या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..
वाचने
42453
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुफ्तीने मसरत आलमची
(No subject)
भाजपा
कुणीतरी याचेही जस्टिफिकेशन
जस्टिफिकेशन
In reply to कुणीतरी याचेही जस्टिफिकेशन by नांदेडीअन
तसा भाजप चा track record
बाय द वे हुरियत नेते पुन्हा
निरशा निराशा आणि फक्त निराशा.
In reply to बाय द वे हुरियत नेते पुन्हा by पिंपातला उंदीर
स्वतः ज्या लिंक्स देता त्या
In reply to बाय द वे हुरियत नेते पुन्हा by पिंपातला उंदीर
कस आहे तुमची बौद्धिक कुवत
In reply to स्वतः ज्या लिंक्स देता त्या by श्रीगुरुजी
माझा प्रतिसाद पाहिल्यावर
In reply to कस आहे तुमची बौद्धिक कुवत by पिंपातला उंदीर
आक्षेप
In reply to अहो गुर्जी हुरियत नेत्यांनी by पिंपातला उंदीर
वैयक्तीक टीका मिसळपावच्या
In reply to मला इथे लिहिण्याबद्दल पैसे by पिंपातला उंदीर
मुफ्ती मेहमूद सईद काही बरळली
Decision to Free Separatist
तुम्ही गुर्जींसाठी हिंदी
काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट
In reply to तुम्ही गुर्जींसाठी हिंदी by पिंपातला उंदीर
या मुद्द्यावर पण प्रतिसाद
In reply to काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट by नांदेडीअन
गुर्जी या मुद्द्यावर पण थोड
In reply to काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट by नांदेडीअन
गुर्जी तिसऱ्यांदा बोलवतोय
In reply to गुर्जी या मुद्द्यावर पण थोड by पिंपातला उंदीर
मराठीत लिंक देऊन बर केलत .
अगोदर कडी शब्दों में निंदा
In reply to मराठीत लिंक देऊन बर केलत . by पिंपातला उंदीर
पण यांच्या बालिश आणि नामर्द
जम्मू भागातील गांधीनगर
फिर वही दिल लाया हूँ ।http:/
बाकी कोणी करत असेल वा नसेल मी
अहो अगोदरची क्रिकेट डिप्लोमसी
In reply to बाकी कोणी करत असेल वा नसेल मी by पिंपातला उंदीर