जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.
या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१)विजय पचू देतील का ?२
सकाळी ८.५८ वाजता
सकाळी ९.०३ वाजता
सकाळी ९.०९ वाजता
झारखंड
सकाळी ९.१७ वाजता
जम्मू-काश्मीर विधानसभा
सअकाळी ९.२७ वाजता
सकाळी १०.०३ वाजता
सकाळी १०.१० वाजता :
झारखंडमध्ये भाजपा सरकार
जम्मू-काश्मीर आणि झारखंड
लेटेस्ट
सकाळी १०.२६ वाजता
पवन वर्मा उवाच
युती तोडणे महागात पडले?
स्वबळावर लढायचा निर्णय
सकाळी ११.०० वाजता
लेटेस्ट
सकाळी ११.२९ वाजता
काश्मीरात २००२ ची पुनरावृती?
जम्मू काश्मिरमध्ये या वेळी
दुपारी १२.३८ वाजता
चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच
धुमशान होईल
लैच
घंटा काय होत नाय...अवघड
मजा येईल म्हणजे पाकव्याप्त
सध्या तसे होताना दिसत नाही
खरंय.
ओमार अब्दुल्ला ने भाजपला ऑफर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015अगदी मुख्यमंत्री नाही झाला
४ वाजेपर्यंत थांबा.
झारखंडमध्ये लेटेस्ट
ओमर अब्दुल्ला सोनवारमधून पडला
ओमरचा पराभव
हुर्रे!
सअमजत नाही
ओमर अब्दुल्ला जिंकला
जम्मू
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला
उधमपूर
समाजवादी पक्षांचे लोणचे
झारखंड
झारखंड
(No subject)
भाच्च्यांशी खेळताहेत ?
पप्पूची कंडीशन अशी झालीय या
अंतिम निकाल
+१