जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.
या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
झारखंड
>>> २०१४ च्या लोकसभा
२०१४ च्या लोकसभा
काल विविध चॅनेल्सवर दिवसभर
>>> लोकसभेत भाजपने दिल्लीत
जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी
नैतिकता? Lol!
किरकी एक्स्टेन्शन
खरी घडलेली गोष्ट
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल
बिहार
>>> दुसरे म्हणजे लालूंच्या
२०१० मध्ये भाजप १०२ व संजद
जर बिहार विधानसभेत त्यांना
दोन पक्षांची युती झाल्याने
कोथरुड मधल्या भाजपाच्या
बिहार वेगळा आहे
आजच्या लोकसत्तेच्या
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
+१
निवडणुका जिंकने येवढेच काम
काहीही!
ओ बोकेश्वर! कुणाला उत्तरे
बॅटमॅन भाऊ
वेलकम बॅक नानासाहेब!
महागाई भ्रष्टाचार कमी करणे
...'.नान्या नेफळ्याचा पुनर्जन्म झाला काय' ??
ग्रेटथिन्कर व मी ,आमच्यात फरक
इथे माझा काय संबंध?
>>> बाकी ते नानासाहेब
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत
"मैं शुक्रगुजार हूँ श्रीनगर
माफ करा, वरील विधान
इथले भाजप चे चिरपरिचित
>>> एवढं दुतोंडी सरकार देशाने
लोल
गुरुजी, तुम्ही भाजपचे भक्त
तुम्ही ह्या चुकांचे समर्थन
मग तिथे भाजपने काय करायला हवे
हा हा हा
जम्मू कश्मीर में भाजपा के साथ
मुफ्ती काहीही बरळेल. किंबहुना
ह. ह. पु. वा.
>>> मग काँग्रेसी विचारांच्या
निषेध वैग्रे
याच बातमीतला खालील शेवटचा
तुमचे चुकीचे विधान
दुर्लक्ष