जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.
या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..
वाचने
42453
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
१)विजय पचू देतील का ?२
सकाळी ८.५८ वाजता
सकाळी ९.०३ वाजता
सकाळी ९.०९ वाजता
झारखंड
सकाळी ९.१७ वाजता
जम्मू-काश्मीर विधानसभा
सअकाळी ९.२७ वाजता
सकाळी १०.०३ वाजता
सकाळी १०.१० वाजता :
झारखंडमध्ये भाजपा सरकार
जम्मू-काश्मीर आणि झारखंड
लेटेस्ट
सकाळी १०.२६ वाजता
पवन वर्मा उवाच
युती तोडणे महागात पडले?
स्वबळावर लढायचा निर्णय
In reply to युती तोडणे महागात पडले? by क्लिंटन
सकाळी ११.०० वाजता
लेटेस्ट
सकाळी ११.२९ वाजता
काश्मीरात २००२ ची पुनरावृती?
जम्मू काश्मिरमध्ये या वेळी
दुपारी १२.३८ वाजता
चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच
धुमशान होईल
In reply to चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच by बॅटमॅन
लैच
In reply to धुमशान होईल by कॅप्टन जॅक स्पॅरो
घंटा काय होत नाय...अवघड
In reply to चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच by बॅटमॅन
मजा येईल म्हणजे पाकव्याप्त
In reply to घंटा काय होत नाय...अवघड by टवाळ कार्टा
सध्या तसे होताना दिसत नाही
In reply to चुकूनमाकून भाजपाचे सरकार आलेच by बॅटमॅन
खरंय.
In reply to सध्या तसे होताना दिसत नाही by क्लिंटन
ओमार अब्दुल्ला ने भाजपला ऑफर
In reply to खरंय. by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015अगदी मुख्यमंत्री नाही झाला
In reply to सध्या तसे होताना दिसत नाही by क्लिंटन
४ वाजेपर्यंत थांबा.
झारखंडमध्ये लेटेस्ट
ओमर अब्दुल्ला सोनवारमधून पडला
ओमरचा पराभव
In reply to ओमर अब्दुल्ला सोनवारमधून पडला by श्रीगुरुजी
हुर्रे!
In reply to ओमरचा पराभव by क्लिंटन
सअमजत नाही
In reply to ओमरचा पराभव by क्लिंटन
ओमर अब्दुल्ला जिंकला
In reply to ओमरचा पराभव by क्लिंटन
जम्मू
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला
उधमपूर
समाजवादी पक्षांचे लोणचे
झारखंड
झारखंड
(No subject)
भाच्च्यांशी खेळताहेत ?
In reply to (No subject) by काळा पहाड
पप्पूची कंडीशन अशी झालीय या
In reply to भाच्च्यांशी खेळताहेत ? by माहितगार
अंतिम निकाल
+१
In reply to अंतिम निकाल by श्रीगुरुजी
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
In reply to +१ by क्लिंटन
झारखंड
In reply to लोकसभेच्या निवडणुकीमध्ये by सव्यसाची
>>> २०१४ च्या लोकसभा
In reply to झारखंड by क्लिंटन
२०१४ च्या लोकसभा
In reply to >>> २०१४ च्या लोकसभा by श्रीगुरुजी
काल विविध चॅनेल्सवर दिवसभर
In reply to २०१४ च्या लोकसभा by क्लिंटन
>>> लोकसभेत भाजपने दिल्लीत
In reply to +१ by क्लिंटन
जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी
In reply to >>> लोकसभेत भाजपने दिल्लीत by श्रीगुरुजी
नैतिकता? Lol!
In reply to जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी by ग्रेटथिंकर
किरकी एक्स्टेन्शन
In reply to नैतिकता? Lol! by बोका-ए-आझम
खरी घडलेली गोष्ट
In reply to किरकी एक्स्टेन्शन by कपिलमुनी
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल
In reply to जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी by ग्रेटथिंकर
>>> जनलोकपालसाठी केजरीवाल
In reply to जनलोकपालसाठी केजरीवाल यांनी by ग्रेटथिंकर
बिहार
In reply to >>> लोकसभेत भाजपने दिल्लीत by श्रीगुरुजी
>>> दुसरे म्हणजे लालूंच्या
In reply to बिहार by क्लिंटन
२०१० मध्ये भाजप १०२ व संजद
In reply to >>> दुसरे म्हणजे लालूंच्या by श्रीगुरुजी
जर बिहार विधानसभेत त्यांना
In reply to २०१० मध्ये भाजप १०२ व संजद by क्लिंटन
दोन पक्षांची युती झाल्याने
In reply to बिहार by क्लिंटन
कोथरुड मधल्या भाजपाच्या
In reply to दोन पक्षांची युती झाल्याने by प्रसाद१९७१
बिहार वेगळा आहे
In reply to दोन पक्षांची युती झाल्याने by प्रसाद१९७१
आजच्या लोकसत्तेच्या