मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367191
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस
In reply to काका, आपली गंमत आपण फारच by हाडक्या
__/\__
In reply to काका, आपली गंमत आपण फारच by हाडक्या
ह्या ह्या ह्या .. हीच
In reply to __/\__ by आजानुकर्ण
हाड्क्यासाहेब
In reply to ह्या ह्या ह्या .. हीच by हाडक्या
दोन अफलातुन किस्से
आमच्या मावसभावाला एक मुलगी
In reply to दोन अफलातुन किस्से by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आणि ५००.. टाळ्या...
In reply to आणि ४९९... by काळा पहाड
ह्या... हे ५००व्या
In reply to आणि ५००.. टाळ्या... by काळा पहाड
काथ्या कुटून कुटून काई
हा धागा निष्कर्षासाठी नाहीये.
In reply to काथ्या कुटून कुटून काई by खेडूत
५००
सर्व प्रतिसादकांचा पुस्प्गु्च
पूस्प्गुच हा शब्द आठवणीने
In reply to सर्व प्रतिसादकांचा पुस्प्गु्च by अजया
काथ्या कुटून कुटून एक
अॅड्जस्ट्मेंट
अॅड्जस्ट्मेंट
अॅन्डअॅड्जस्ट्मेंट
थवुन केलेले असो कि
In reply to काथ्या कुटून कुटून एक by प्रमोद देर्देकर
विश्लेषण!
तै मला माझ्या तिकडल्या
In reply to विश्लेषण! by पैसा
हाहा!
In reply to तै मला माझ्या तिकडल्या by कोमल
पेस्टा पेस्टा. पुढच्या ५००ची
In reply to तै मला माझ्या तिकडल्या by कोमल
पै तै..
In reply to विश्लेषण! by पैसा
हाहा!
In reply to पै तै.. by हाडक्या
वाद घालण्यापेक्षा गप्प बसून
In reply to हाहा! by पैसा
अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी
In reply to वाद घालण्यापेक्षा गप्प बसून by हाडक्या
वाचनीय आणि संयत
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
अगदी असेच म्हणतो.
In reply to वाचनीय आणि संयत by एस
अतिशय सुंदर प्रतिसाद स्रुजा !
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
+१
In reply to अतिशय सुंदर प्रतिसाद स्रुजा ! by आनन्दिता
सहमत
In reply to +१ by नाखु
एकच नंबर!
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
+१११११११११ तेच म्हणतो पैसातै.
In reply to एकच नंबर! by पैसा
सुरेख प्रतिसाद स्रुजा.
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
असेच म्हणते
In reply to सुरेख प्रतिसाद स्रुजा. by अजया
नावाप्रमाणेच "सुजा"ण प्रतिसाद
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
स्रुजा.. ज्जे बात
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
धन्यवाद....
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
सुरेख प्रतिसाद. चला हा धागा
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
बर्याच महत्वाच्या गोष्टींचा
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
स्रुजा मस्त प्रतिसाद.अगदि
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
>>असं कसं नाही म्हणायचं
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
उत्तम प्रतिसाद
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
स्रुजा हय वो!! एकच लिहील पण
In reply to अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी by स्रुजा
म्हणजे सगळ्या अनाहितांमधून
In reply to स्रुजा हय वो!! एकच लिहील पण by पिलीयन रायडर
(स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील
In reply to म्हणजे सगळ्या अनाहितांमधून by टवाळ कार्टा
उठलं की सुटलं तुम्हाला
In reply to (स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील by पिलीयन रायडर
वा वा.. कुणी सारखं अनाहिताची
In reply to उठलं की सुटलं तुम्हाला by बॅटमॅन
खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का
In reply to (स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील by पिलीयन रायडर
मी अनाहिताची कोण हा प्रश्न
In reply to खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का by टवाळ कार्टा
तू अनाहिता??? मग आम्ही सगळे
In reply to मी अनाहिताची कोण हा प्रश्न by पिलीयन रायडर
अकिलीज...
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
+१
In reply to अकिलीज... by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
उगी उगी
In reply to तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ by पिलीयन रायडर
नाय पण तुम्हाला अनाहिताची
In reply to उगी उगी by टवाळ कार्टा
ठीके सूडो-अनाहिता.
In reply to तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ by पिलीयन रायडर
सूडो-अनाहिता
In reply to ठीके सूडो-अनाहिता. by बॅटमॅन
तसंच आहे ते!! सूडश्च
In reply to सूडो-अनाहिता by हाडक्या
ख्याक
In reply to तसंच आहे ते!! सूडश्च by सूड
अगागा.. त्या इंडो-युरोपिअन
In reply to ख्याक by बॅटमॅन
>>मग आम्ही सगळे झ्यूस
In reply to तू अनाहिता??? मग आम्ही सगळे by बॅटमॅन
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता
In reply to >>मग आम्ही सगळे झ्यूस by सूड
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता
In reply to म्हणून म्हणतो पिच्चर न बघता by बॅटमॅन
आईंग? झर्क्सिस की लिओआयडस
In reply to म्हणून म्हणतो पिच्चर न बघता by सूड
झर्क्सिस की लिओआयडस
In reply to आईंग? झर्क्सिस की लिओआयडस by बॅटमॅन
आयला. असो. पण तरी फिजिक
In reply to झर्क्सिस की लिओआयडस by सूड
>>आयला. असो. पण तरी फिजिक
In reply to आयला. असो. पण तरी फिजिक by बॅटमॅन
फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग
In reply to >>आयला. असो. पण तरी फिजिक by सूड
गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात्
In reply to फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग by हाडक्या
पिअर्सिंगचं बघू!
In reply to गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात् by सूड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर(No subject)
In reply to पिअर्सिंगचं बघू! by मदनबाण