दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा.
आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा.
मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती?
बहुतेक ई ३? डबल करणे
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!
Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.
प्रतिक्रिया
ई४!
बर्लिन वेरिएशन!
आनंदने हत्ती ई स्तंभात आणला
कालपासुन चेक करतोय.पण भारतात
जालावर इथे लाईव्ह पाहू शकाल
In reply to कालपासुन चेक करतोय.पण भारतात by जेपी
हुश्श
आनंद विचारा पडलाय
माग्च्या
हो. बघूयात.
In reply to माग्च्या by रमताराम
चेहेरे वाचणं कठीण आहे.
मॅग्नुस तर
In reply to चेहेरे वाचणं कठीण आहे. by रामदास
हो मॅग्नुस अगदी रिलॅक्स होऊन बस्तो!
ए प्यादे पुढे सरकले
कृपया पुढे कॉमेंट्री करा.
रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत
https://chess24.com/en/watch/live-tournaments/worldChampionship2
In reply to रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत by arunjoshi123
इथे गेम आणि विवरण चालू आहे
In reply to रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत by arunjoshi123
पहीली चकमक आता अपेक्षीत आहे
हा या दुसर्या डावाचा 'लाईव्ह' प्रक्षेपणाचा दुवा आहे का?
http://www.sochi2014.fide.com
In reply to हा या दुसर्या डावाचा 'लाईव्ह' प्रक्षेपणाचा दुवा आहे का? by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to http://www.sochi2014.fide.com by रमताराम
आनंदचा काळा उंट मारला
एकही प्यादे
मुख्य खेळ सोडून
तानिया
अच्छा!
In reply to तानिया by रमताराम
विरुद्ध
c3?
In reply to विरुद्ध by चतुरंग
सी ३
In reply to c3? by रमताराम
हल्ली
ते घोडं परत तबेल्यात
आहा
हो तसाच रोख दिसतोय
In reply to आहा by रमताराम
मॅग्नुस फसवा खेळायला
ताल की चाल ?
खरेतर टॅक्टिकल
In reply to ताल की चाल ? by रामदास
येस!
आता सरळ थ्रेट आहे
गंमत म्हणजे
In reply to आता सरळ थ्रेट आहे by चतुरंग
ऊप्स
In reply to गंमत म्हणजे by रमताराम
दोघेही
काय बघावं ते कळेना
हा हा!
In reply to काय बघावं ते कळेना by रामदास
ते 'निर्बळी' बहुतेक...
In reply to हा हा! by चतुरंग
निर्बळी?
In reply to काय बघावं ते कळेना by रामदास
आनंद अचूक खेळतोय
येस घोडा जी ६ आलाच.
बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही
ओक्के या लवकर.
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
पायलीभर
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
भात अन मासे का?
In reply to पायलीभर by रमताराम
घुटक्या घुटक्याने अॅनालिसिस
In reply to भात अन मासे का? by चतुरंग
शिट्टी विसरु नका हो!
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
डावावर कार्लसननं नियंत्रण मिळवलंय
मोहोरी स्ट्रेटेजिक पोझीशनला
In reply to डावावर कार्लसननं नियंत्रण मिळवलंय by संजय क्षीरसागर
कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे
In reply to मोहोरी स्ट्रेटेजिक पोझीशनला by चतुरंग
आनंदने घोडा मारला!
In reply to कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे by संजय क्षीरसागर
आणि त्याच्या H-4 या खेळीबद्दल ही कमेंट वाचनीय आहे!
In reply to कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे by संजय क्षीरसागर
येस एच ४ खेळलाच...
आलोच
मगाशीच आलो जाऊन
In reply to आलोच by रामदास
मी धाग्यात पट टाकलाय पान
नाही बरं झालं टाकलात त्यामुळे मला दुसरी खिडकी
In reply to मी धाग्यात पट टाकलाय पान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला उगाचच
In reply to नाही बरं झालं टाकलात त्यामुळे मला दुसरी खिडकी by चतुरंग
राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात
पहिल्या दोन तासात
In reply to राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, आनंदने उंट फुकट दिला
आता प्याद्याने उंट मारल तर
मॅग्नुसने
म्हणुनच मी मघा विचारत होतो
In reply to मॅग्नुसने by चतुरंग