पुन्हा एकदा पाकिस्तान
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्यांना संकुचित म्हटले जाते.
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय सांगता?
एकंदरीत स्वत:ची मतपेढी
'भारतीय जवानांकडून सीमेचे
Let's talk it out: Hina Rabbani Khar to India
राजकीय वास्तव
हा सगळा प्रकार मला एकतर्फी
कप्पाळ आमचं
या महिन्यात पाकिस्तान कडुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in Indiaचला सरकारने काही तरी पावले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्रेमा काय देऊ तुला (शिकलेली बायको)ता.क :-कालबाह्य लष्करी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pooling of gas and coal on cards: Government plans to fuel up 91K MW of stuck power projectsमागील एनडीए सरकारच्या काळातही
ता.क :-कालबाह्य चेतक-चीता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }पाकिस्तान आणि चीनची मैत्री
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }नथुला पास चे महत्व आपल्यासाठी
The Tibet story that you
२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा
प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }खुशब -४ अजुन सुरु झाली नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर
एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या
रशिया आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी उलाढाल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }‘चीनशी युद्ध झाल्यास दोन्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness२०१३ मध्ये काँग्रेस होती ,
पाकिस्तान ने जनवरी से अब तक 1300 बार सीज फायर का उलंघन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteचीनी बाजु :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteभारतीय दुतावासातील दोन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaneyऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सरहद पर एक फौजी अपना वादा निभा रहा हैं,वो धरती माँ की मोहब्बत का कर्ज चुका रहा हैं।पुढच्या ऑपरेशन
@ मदनबाण
पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फौजी भी कमाल के होते हैं,जेब के छोटे बटुए में परिवार, और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं।