पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्यांना संकुचित म्हटले जाते.
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वाचने
70310
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजत नाही
+/-
In reply to समजत नाही by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to +/- by विकास
गोंधळलो! :-)
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
अणुबॉम्ब
In reply to गोंधळलो! :-) by विकास
"जर युध्दाची वेळ आली तर
In reply to अणुबॉम्ब by क्लिंटन
धाडसी विधान!
In reply to "जर युध्दाची वेळ आली तर by श्रीगुरुजी
नो फर्स्ट युज
In reply to "जर युध्दाची वेळ आली तर by श्रीगुरुजी
मला वाटते...
In reply to नो फर्स्ट युज by क्लिंटन
नो फर्स्ट युज
In reply to मला वाटते... by विकास
MAD
In reply to गोंधळलो! :-) by विकास
"आजच पेपरात बातमी आली आहे की
In reply to समजत नाही by क्लिंटन
हे
सर्वात प्रथम हा विचार केला
इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि.
In reply to सर्वात प्रथम हा विचार केला by श्रीगुरुजी
यावर जरा सविस्तर लिहाल क?
In reply to इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि. by अर्धवटराव
आहो गुरुजी जरा त्यांच्या
In reply to यावर जरा सविस्तर लिहाल क? by श्रीगुरुजी
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत?
In reply to यावर जरा सविस्तर लिहाल क? by श्रीगुरुजी
हम्म...
In reply to इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि. by अर्धवटराव
मेरे पती का सिर ला के दो...
मोदींची धडाडी
Sorry to burst the bubble Sir
In reply to मोदींची धडाडी by हुप्प्या
.
In reply to Sorry to burst the bubble Sir by पिंपातला उंदीर
+१
In reply to . by नितिन थत्ते
म.टा चुकले वाटते...
In reply to Sorry to burst the bubble Sir by पिंपातला उंदीर
सहमत
तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची
ताक :-Pakistan's fourth
In reply to तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची by मदनबाण
ता.क :-
In reply to ताक :-Pakistan's fourth by मदनबाण
आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद
काय सांगता?
In reply to आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद by श्रीगुरुजी
एकंदरीत स्वत:ची मतपेढी
In reply to आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद by श्रीगुरुजी
'भारतीय जवानांकडून सीमेचे
Let's talk it out: Hina Rabbani Khar to India
राजकीय वास्तव
हा सगळा प्रकार मला एकतर्फी
कप्पाळ आमचं
In reply to हा सगळा प्रकार मला एकतर्फी by बोलघेवडा
या महिन्यात पाकिस्तान कडुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in Indiaचला सरकारने काही तरी पावले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्रेमा काय देऊ तुला (शिकलेली बायको)ता.क :-कालबाह्य लष्करी
In reply to चला सरकारने काही तरी पावले by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pooling of gas and coal on cards: Government plans to fuel up 91K MW of stuck power projectsमागील एनडीए सरकारच्या काळातही
In reply to ता.क :-कालबाह्य लष्करी by मदनबाण
ता.क :-कालबाह्य चेतक-चीता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }पाकिस्तान आणि चीनची मैत्री
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }नथुला पास चे महत्व आपल्यासाठी
In reply to पाकिस्तान आणि चीनची मैत्री by मदनबाण
The Tibet story that you
In reply to नथुला पास चे महत्व आपल्यासाठी by मदनबाण
२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा
In reply to २०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं by मदनबाण
प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला
In reply to दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }खुशब -४ अजुन सुरु झाली नाही,
In reply to प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर
In reply to प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला by मदनबाण
एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन
In reply to अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या
In reply to एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन by मदनबाण
रशिया आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी उलाढाल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }‘चीनशी युद्ध झाल्यास दोन्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness२०१३ मध्ये काँग्रेस होती ,
पाकिस्तान ने जनवरी से अब तक 1300 बार सीज फायर का उलंघन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteचीनी बाजु :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteभारतीय दुतावासातील दोन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaneyऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सरहद पर एक फौजी अपना वादा निभा रहा हैं,वो धरती माँ की मोहब्बत का कर्ज चुका रहा हैं।पुढच्या ऑपरेशन
In reply to ऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ? by मदनबाण
@ मदनबाण
In reply to ऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ? by मदनबाण
पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फौजी भी कमाल के होते हैं,जेब के छोटे बटुए में परिवार, और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं।