पुन्हा एकदा पाकिस्तान
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्यांना संकुचित म्हटले जाते.
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जर पाकिस्तानशी संबंध तोडणे
अरे बस कर पगले...
हे वाचा.
एकेकाचे प्रतिसाद त्याच्या
अगदी, सर्वच..
भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे
पुलंच्या एका ललित लेखात लोकल
+१
खत्रा!
ठोस निर्णय घ्यायची वेळ.
निषेध निषेध!
' कला आणि क्रिडा क्षेत्रात
उपाय
इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा
तुम्ही स्वतःच का करत नाही अशी
षंढ राष्ट्र
दुर्दैवी घटना
पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन
अकबरुद्दीन ओवेसी आता कुठे
नक्की काय झाले?
समजत नाही
+/-
प्रतिसाद
गोंधळलो! :-)
अणुबॉम्ब
"जर युध्दाची वेळ आली तर
धाडसी विधान!
नो फर्स्ट युज
मला वाटते...
नो फर्स्ट युज
MAD
"आजच पेपरात बातमी आली आहे की
हे
सर्वात प्रथम हा विचार केला
इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि.
यावर जरा सविस्तर लिहाल क?
आहो गुरुजी जरा त्यांच्या
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत?
हम्म...
मेरे पती का सिर ला के दो...
मोदींची धडाडी
Sorry to burst the bubble Sir
.
+१
म.टा चुकले वाटते...
सहमत
तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची
ताक :-Pakistan's fourth
ता.क :-
आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद