नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !
तळटीप :
१) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा
२) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .
वाचने
21539
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठोकशाही
In reply to तुमचा दाउद तर आमचा अरुण by निनाद मुक्काम …
हा पुरस्कार महाराष्ट्रीयन
In reply to ठोकशाही by श्रीरंग_जोशी
नानाचे विधान
In reply to हा पुरस्कार महाराष्ट्रीयन by निनाद मुक्काम …
महाराष्ट्रमधले सगळे 'पुल'
तुमचा आयडी हॅक झालाय का?
In reply to महाराष्ट्रमधले सगळे 'पुल' by पिंपातला उंदीर
अरेच्या
धागा
In reply to अरेच्या by रमताराम
मज्जा!
अजुन एक..
हा बेक्कार होता..
In reply to अजुन एक.. by मुक्त विहारि
ह्याहीपेक्षा
In reply to हा बेक्कार होता.. by मैत्र
चड्डी कहा से खरीदते हो?
In reply to ह्याहीपेक्षा by प्रसाद गोडबोले
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते
इंडीया इज बिगर द्यान युरोप अॅन्ड अनेरिका - साक्षात युवराज !
जीभ छाटू, हात तोडू...
कालचा तारा ...