नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !
तळटीप :
१) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा
२) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .
वाचने
21539
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमांक १)
लोकहो खाप पंचायत बद्दल
In reply to क्रमांक १) by प्रसाद गोडबोले
वेगळी
In reply to लोकहो खाप पंचायत बद्दल by आशु जोग
इंडिया इज इंदिरा
सगळी भाषणबाजी म्हणजे तारेच
महाराष्ट्र खड्ड्यात गेला
तारे
સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ?
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
In reply to સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ? by तर्री
સૌના સાથ સૌના વિકાસ =
In reply to સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ? by तर्री
>>> एकुणच राजकीय लोकांची ही
"हुकूमशाहीत सगळं सोप्पं असतं.
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
माननीय न्यायमूर्ति मार्केन्डेय काटजु साहेबांचे कोणतेही वाक्य.
+१
In reply to माननीय न्यायमूर्ति मार्केन्डेय काटजु साहेबांचे कोणतेही वाक्य. by कापूसकोन्ड्या
काटजु : लेटेस्ट अपडेट
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
नामांतर कधी करताय्,नवे
In reply to काटजु : लेटेस्ट अपडेट by प्रसाद गोडबोले
खालील प्रतिसाद
चांगला धागा..
कांद्याचे नव्हे मैद्याचे पोते
In reply to चांगला धागा.. by विकास
धन्यवाद!
In reply to कांद्याचे नव्हे मैद्याचे पोते by श्रीरंग_जोशी
शीला दीक्षित यांनी दरमहा
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे
मिसळीवरच्या लोक्सच्या
पण मिपावर राजकारणी लोक नसावेत
In reply to मिसळीवरच्या लोक्सच्या by आशु जोग
वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐका
राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे
विश्व बन्धु गुप्ता-- अकलेचे तारांगण क्लाउड कॉम्प्युटिंग
हा हा हा
In reply to विश्व बन्धु गुप्ता-- अकलेचे तारांगण क्लाउड कॉम्प्युटिंग by कापूसकोन्ड्या
आत्ता
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
परवा इल्ला
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग
In reply to विश्व बन्धु गुप्ता-- अकलेचे तारांगण क्लाउड कॉम्प्युटिंग by कापूसकोन्ड्या
निर्णय
पण
In reply to निर्णय by चिरोटा
" ये जो सरकार है ये हमारे
लालू
मस्तच!
In reply to लालू by विकास
दादा
एन्रॉन
नक्की कोण?
In reply to एन्रॉन by श्रीरंग_जोशी
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी
In reply to एन्रॉन by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to >>> एन्रॉन प्रकल्प अरबी by श्रीगुरुजी
मुंडेच
यावरून आठवले
In reply to मुंडेच by श्रीरंग_जोशी
तुमच्या वर्गात "कुलकर्णी",
In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी
तसे नाही
In reply to तुमच्या वर्गात "कुलकर्णी", by आदूबाळ
पाण्याची मालकी
गवताचे पातेही उगवत नाही!
पिलू मोदी
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?"हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.+१.
In reply to पिलू मोदी by तर्री
>>> अक्साई चीन हा प्रदेश
डांबर फासून हिमालयात जाईन
>>>> काँग्रेसमध्ये परत
कोण हे?
In reply to >>>> काँग्रेसमध्ये परत by श्रीगुरुजी
राईट्ट शेतीतज्ञच!
In reply to कोण हे? by मैत्र
राईट्ट शेतीतज्ञच!
In reply to कोण हे? by मैत्र
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे
-१
In reply to "बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे by खबो जाप
>>> बाकी त्यांचे नाव काय आहे
धन्यवाद
In reply to >>> बाकी त्यांचे नाव काय आहे by श्रीगुरुजी
"मी जर मते मागायला आलो तर मला
शरद जोशी असावेत
In reply to "मी जर मते मागायला आलो तर मला by श्रीगुरुजी
वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा
यात नक्की
In reply to वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा by पिंपातला उंदीर
यातलं कुठलं विधान कोणी केलं आहे?
In reply to वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा by पिंपातला उंदीर
गोविंदाचार्य
In reply to यातलं कुठलं विधान कोणी केलं आहे? by मैत्र
वाजपायी उवाच
In reply to वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा by पिंपातला उंदीर
गोपिनाथ मुंडे अन उर्जा खाते
तिखट
तुमचा दाउद तर आमचा अरुण