*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51180
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
या धाग्यावर (पौषातच) झालेला
In reply to पुरे झालं. सहमत पण... by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांशी आणि तुमच्याशी सहमत..
In reply to या धाग्यावर (पौषातच) झालेला by इनिगोय
उगा बळे बळे विनोद निर्मिती
In reply to वेल by स्पा
@चिमुकल्या हातात चिमुकली कुर्
In reply to लो कल्लो बात.. by मोदक
बुवा...
In reply to @चिमुकल्या हातात चिमुकली कुर् by अत्रुप्त आत्मा
माझ्या प्रतिसादाला जॉर्ज
In reply to बुवा... by मोदक
आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे
विषय: काहीही नाही
In reply to आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे by मोदक
च्यायला
तुम्ही मन प्रत्यक्ष पाहिले
In reply to च्यायला by अमोल खरे
प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे.
In reply to तुम्ही मन प्रत्यक्ष पाहिले by कवितानागेश
मला वाटते की मोदक हा कडकबुंदी
In reply to प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे. by अमोल खरे
अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी
In reply to प्रयत्न करुन बघतो, आज मलापण खुप वेळ आहे. by अमोल खरे
खरे तर बरेच काही ट्राय करायचे
In reply to अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी by रेवती
घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात
In reply to खरे तर बरेच काही ट्राय करायचे by विश्वनाथ मेहेंदळे
ढन्या भा*******
In reply to घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात by धन्या
काय सगळे भास भास करायलेत बे,
ऑ..???
मोदका आजकाल तुझा टारगटपणा
खी खी खी खी... ;-)
In reply to मोदका आजकाल तुझा टारगटपणा by रेवती
आज पाढे पुन्हा एकदा वाचले....
धन्यवाद्स!
In reply to आज पाढे पुन्हा एकदा वाचले.... by सस्नेह
कुठे गेला हा कळीचा मोदक ?
अहो.. तो तुमचा भ्रम आहे.
In reply to कुठे गेला हा कळीचा मोदक ? by सस्नेह
तुमचा भ्रम आहे