प्रिय कॅटरिना,
सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो.
परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :)
राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.

वाचने
57691
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच...
ख ल्ल्ला स ! प्रभू आपल्याकडून
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
प्रतिसाद एक नंबर्
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
व्वा प्रभू..!
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
_/\__/\__/\_
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
इश्य
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
छान दिसतेय कतरीना
येथे पहा
जनता पार्टीची लिंक वरवर
In reply to येथे पहा by रणजित चितळे
छे बॉ ! ह्या मिपाकरांना
क्वालिफिकेशन
In reply to छे बॉ ! ह्या मिपाकरांना by परिकथेतील राजकुमार
नसावे!
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
मग
In reply to नसावे! by सुनील
नागरीकशास्त्र
In reply to मग by रणजित चितळे
पंतप्रधान होण्यास एवढेच
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!!
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
अहो बरोबर आहे. घराणे
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर,
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
+१
In reply to शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, by प्यारे१
झोपलेल्याला उठवता येते. सोंग
In reply to +१ by सुनील
आँ?
In reply to झोपलेल्याला उठवता येते. सोंग by प्यारे१
गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय
In reply to आँ? by सुनील
'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच
In reply to गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
:)
In reply to ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं by गणपा
आम आदमि सोकाजि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
आम आदमि सोकाजि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
आम आदमि सोकाजि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
पुन्हा आँ
In reply to गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय by परिकथेतील राजकुमार
पराच्या प्रतिक्रियेवर आपण
In reply to पुन्हा आँ by सुनील
दुरुस्ती
In reply to शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, by प्यारे१
सहमत
In reply to दुरुस्ती by नितिन थत्ते
चुकीबद्दल दिलगीर आणि
In reply to दुरुस्ती by नितिन थत्ते
:)
In reply to चुकीबद्दल दिलगीर आणि by प्यारे१
कमाल आहे बॉ सुनील तुमची.
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
उत्तर
In reply to कमाल आहे बॉ सुनील तुमची. by चिंतामणी
+१
In reply to उत्तर by सुनील
नुसते गांधी नाही हो.
In reply to उत्तर by सुनील
मा. मनमोहन सिंगबद्द्ल न
In reply to कमाल आहे बॉ सुनील तुमची. by चिंतामणी
मनमोहन सिन्ग
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
वाचून हसून हसून
In reply to मनमोहन सिन्ग by धिन्गाना
का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
इनो
In reply to का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान by रणजित चितळे
सहज लिहिले साहेब
In reply to इनो by सुनील
>>The President reportedly
In reply to का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान by रणजित चितळे
P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर.....
In reply to >>The President reportedly by नितिन थत्ते
कयास
In reply to P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर..... by सुधीर काळे
P M Nair यांच्या प्रमाणिकपणाबद्दल मी साशंक आहे इतकेच.
In reply to कयास by नितिन थत्ते
कारण?
In reply to P M Nair यांच्या प्रमाणिकपणाबद्दल मी साशंक आहे इतकेच. by सुधीर काळे
'कुणीतरी' नायरना खरीदले असावे!
In reply to कारण? by नितिन थत्ते
>>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच
In reply to 'कुणीतरी' नायरना खरीदले असावे! by सुधीर काळे
सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे.
In reply to >>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच by नितिन थत्ते
कारण
In reply to सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे. by सुधीर काळे
!!!
In reply to कारण by नितिन थत्ते
चक्क
In reply to !!! by पंगा
कारण
In reply to चक्क by श्रावण मोडक
काय दिवस आलेत!
In reply to कारण by पंगा
हवा असल्यास पाठवू 'व्यनि'द्वारा शकतो
In reply to कारण by नितिन थत्ते
जिवाची भिती ही मनुष्य जातीतील
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
नशिब
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
अहो गांधी घराण्याचे सुपुत्र
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
ओ विसोबा काका.......
मोतीबिन्दू झालेला फोटू =))
In reply to ओ विसोबा काका....... by मनराव
खुळं तिच्यायला!
In reply to ओ विसोबा काका....... by मनराव
अवांतरः ह्या वयात जे पहायचं
In reply to खुळं तिच्यायला! by धमाल मुलगा
दुटप्पी पणा..उत्तम उदा.
फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या)
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
त्यांची एंटर की एकदा दाबली की
In reply to फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) by गणपा
त्यांचं एंटरचं बटन / कळ
In reply to त्यांची एंटर की एकदा दाबली की by पाषाणभेद