३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )
नमस्कार मिपाकरांनो,
मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे.
विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे
अंदाजे ८-९ लोकांसाठी
बजेट : नो बार !
अपेक्षा ( कमीत कमी ) :
१. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे
२. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल.
३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे.
४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे
५. बाकी इतर टीटी टेबल, स्नूकर, बास्केटबॉल आदी तत्सम खेळ असले तरी चालतील नसले तरी चालतील.
६. त्या ठिकाणी शक्यतो 'मोबाईल रेंज नसल्यास उत्तम'.
७. पार्टी गेम्स, डीजे म्युझिक, रेन डान्स आदी तत्सम प्रकारात रुची / शौक / आवड / उत्सुकता नाही.
शक्य असल्यास 'संपर्क क्रमांक' दिल्यास उत्तम.
सोबत थोडक्यात तिथली माहिती आणि उपलब्ध / अनुपलब्ध सोईसुविधांविषयी टिप्पणी अपेक्षित आहे.
धन्यवाद !
अवांतर : योग्य माहिती पुरवणार्याचा 'योग्य सन्मान' केला जाईल :)
प्रतिक्रिया
लावासात जा..... बांधकाम चालू
स्टॉक
करेक्ट !
एकच मोठी डॉर्मेट्री घेतल्यावर
ग्रेट ...
ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा
असो.
हा 'असो' आम्हाला गाल चोळत
शुभेच्छा
प्रतिसादात शिवीगाळ करायला
तेजायला, चोता दोन कधीही
हरी कथेतील वानगी कुमार तुमचे
विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी
कर, पण
अॅम्बी व्हॅली चालेल कातिथे
अॅम्बी व्हॅली चालेल का तिथे
मेसचे डबे मिळतात का हो जवळ
त्यामुळे तिथे मेस दिसली नाही
घरचाच डबा खायचा असेल तर बाहेर
बाकी बाहेरच्यापेक्षा घरचेच
मेसचे डबे मिळतात का हो जवळ ?
चालेल ...
तुम्ही आम्हाला तुमच्या त्या ३
शांतिवन,
स्माईलिंग स्टोन
तुळापुर ...
( डास नको, थंडी वाजु नये,
आवरा !!!
मालक, जरा त्या तुळापुरच्या
त्ये स्पोर्ट्स वगैरे कायबी
मी या वर्षी थर्टीफस्ट बहुतेक
अरे वा ! प्यार्टी !!
वायदे आझम
+१
विठ्ठल
हा हा!
गल्लत होते आहे ...
ते सगळे सोडा हो ! ह्या ३१ ला
तु नावे रेकमेंड करत आहेस.
=)) =)) =))
डान्याने इथे कुठेही या
काय चाल्लंय बे?
सरळ गाडी काढायची आन्
असं का असं?
@ डॉन
मुळशी लेकसाईडला दोन तीन
३१ डिसेंबर : मदत
काय झाले रे या चर्चेचे. मंडळी
वायदेआझम
बरे झाले . मार्गदर्शन मिळाले