नमस्कार मिपाकरांनो,
मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे.
विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे
अंदाजे ८-९ लोकांसाठी
बजेट : नो बार !
अपेक्षा ( कमीत कमी ) :
१. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे
२. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल.
३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे.
४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे
५. बाकी इतर टीटी टेबल, स्नूकर, बास्केटबॉल आदी तत्सम खेळ असले तरी चालतील नसले तरी चालतील.
६. त्या ठिकाणी शक्यतो 'मोबाईल रेंज नसल्यास उत्तम'.
७. पार्टी गेम्स, डीजे म्युझिक, रेन डान्स आदी तत्सम प्रकारात रुची / शौक / आवड / उत्सुकता नाही.
शक्य असल्यास 'संपर्क क्रमांक' दिल्यास उत्तम.
सोबत थोडक्यात तिथली माहिती आणि उपलब्ध / अनुपलब्ध सोईसुविधांविषयी टिप्पणी अपेक्षित आहे.
धन्यवाद !
अवांतर : योग्य माहिती पुरवणार्याचा 'योग्य सन्मान' केला जाईल :)
वाचने
11246
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
लावासात जा..... बांधकाम चालू
स्टॉक
करेक्ट !
In reply to स्टॉक by श्रावण मोडक
एकच मोठी डॉर्मेट्री घेतल्यावर
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
ग्रेट ...
In reply to एकच मोठी डॉर्मेट्री घेतल्यावर by परिकथेतील राजकुमार
ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा
In reply to ग्रेट ... by छोटा डॉन
असो.
In reply to ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा by परिकथेतील राजकुमार
हा 'असो' आम्हाला गाल चोळत
In reply to असो. by छोटा डॉन
शुभेच्छा
In reply to ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा by परिकथेतील राजकुमार
प्रतिसादात शिवीगाळ करायला
In reply to ग्रेट ... by छोटा डॉन
तेजायला, चोता दोन कधीही
In reply to प्रतिसादात शिवीगाळ करायला by शिल्पा ब
हरी कथेतील वानगी कुमार तुमचे
In reply to एकच मोठी डॉर्मेट्री घेतल्यावर by परिकथेतील राजकुमार
विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी
In reply to हरी कथेतील वानगी कुमार तुमचे by विजुभाऊ
कर, पण
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
अॅम्बी व्हॅली चालेल कातिथे
अॅम्बी व्हॅली चालेल का तिथे
In reply to अॅम्बी व्हॅली चालेल कातिथे by विजुभाऊ
मेसचे डबे मिळतात का हो जवळ
In reply to अॅम्बी व्हॅली चालेल का तिथे by परिकथेतील राजकुमार
त्यामुळे तिथे मेस दिसली नाही
In reply to मेसचे डबे मिळतात का हो जवळ by विजुभाऊ
घरचाच डबा खायचा असेल तर बाहेर
In reply to त्यामुळे तिथे मेस दिसली नाही by परिकथेतील राजकुमार
बाकी बाहेरच्यापेक्षा घरचेच
In reply to घरचाच डबा खायचा असेल तर बाहेर by विजुभाऊ
मेसचे डबे मिळतात का हो जवळ ?
In reply to अॅम्बी व्हॅली चालेल का तिथे by परिकथेतील राजकुमार
चालेल ...
In reply to अॅम्बी व्हॅली चालेल कातिथे by विजुभाऊ
तुम्ही आम्हाला तुमच्या त्या ३
In reply to चालेल ... by छोटा डॉन
शांतिवन,
स्माईलिंग स्टोन
तुळापुर ...
In reply to स्माईलिंग स्टोन by सुहास..
( डास नको, थंडी वाजु नये,
In reply to तुळापुर ... by छोटा डॉन
आवरा !!!
In reply to ( डास नको, थंडी वाजु नये, by विजुभाऊ
मालक, जरा त्या तुळापुरच्या
In reply to तुळापुर ... by छोटा डॉन
त्ये स्पोर्ट्स वगैरे कायबी
In reply to तुळापुर ... by छोटा डॉन
मी या वर्षी थर्टीफस्ट बहुतेक
अरे वा ! प्यार्टी !!
वायदे आझम
+१
In reply to वायदे आझम by श्रावण मोडक
विठ्ठल
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
हा हा!
In reply to विठ्ठल by श्रावण मोडक
गल्लत होते आहे ...
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
ते सगळे सोडा हो ! ह्या ३१ ला
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
तु नावे रेकमेंड करत आहेस.
In reply to ते सगळे सोडा हो ! ह्या ३१ ला by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =))
In reply to तु नावे रेकमेंड करत आहेस. by चिंतामणी
डान्याने इथे कुठेही या
काय चाल्लंय बे?
सरळ गाडी काढायची आन्
असं का असं?
In reply to सरळ गाडी काढायची आन् by विजुभाऊ
@ डॉन
मुळशी लेकसाईडला दोन तीन
३१ डिसेंबर : मदत
काय झाले रे या चर्चेचे. मंडळी
वायदेआझम
In reply to काय झाले रे या चर्चेचे. मंडळी by विजुभाऊ
बरे झाले . मार्गदर्शन मिळाले