सर्वसामान्य सुशिक्षितांच्या आवडीनिवडीचा लसावी या पिक्चरच्या परिक्षणाने मिळतो.
---स्टॉलात पाय
अभिरुची आणि प्रकटीकरणाची खरी विचारसरणी सुशिक्षित भारतीयांना कळलीच नाही
-- डोक्यात बत्ते
या चित्रपटावर एकदा बसुन बोलु या
-- हताश..
वा ! पराचे काम म्हणजे लै भारी
-- खवट
देशासमोर एवढे ज्वलंत प्रश्न असुन त्याचा काथ्याकूट करायचे सोडून असल्या सिनेमाचे परिक्षण लिहणारा परा हाच खरा देशद्रोही!
पुपे (शेखर) व धमु (केआरके) यांना घेउन हा सिनेमा मराठीत काढावा काय?
>>जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना >>पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे.
_/\_ =))
>>आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली?
ठ्ठो..
बाटली रिचवून का होईना हा चित्रपटरुपी अत्याचार सहन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
क्या बात्..क्या बात्..क्या बात..झकास लिहिलंय..
माझा चुकला हा पिच्चर...हाय रे दैवा.
असली धमाल चुकवणे परवडण्यासारखे नाही.
परत कधी आहे बारीक लक्ष ठेवून बघतो.
तुमची रॉयल स्टॅग आणि आमची आर्.सी. घेऊन बसू..
ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन भरल.
आम्हाला कळल.
दारू न पिता भाउ तुम्हाला हा चित्रपट कळणार नाही का ?
की अप्पाजोगळेकर ग्लेन्फिडिच पितात तरच त्याना चित्रपट कळतो ?
आमच्या (न पाहताच) अति-आवडत्या चित्रपटाचा एवढा खरपुस समाचार घेतल्याबद्दल परासाहेबांचा निषेध... ;-)
अरे, कुठे मिळेल हा चित्रपट ?? मला पाहीजे, मला पाहीजे...
कमाल खान नावाचा माठ प्राणी कसा काय अभिनय करू शकतो...... ;)
बाकी परीक्षण म्हणजे जबराट हाय राव.........
मजा आली.......
ठार मेलोय हसून हसून....
बघितलास पाहिजे हा picture
पर्या,
हे काय बरोबर नाय हां! अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र वाहू लागणार असेल तर तू पी...रोज पी! अगदी ओकेपर्यंत पी....पण लिही...
अग्गदी कोणी 'आमचा परा हल्ली फार पियाला लागला आहे' असं म्हणालं तरी पी आणि लिही. :D
अगायाया, कं लिवलंय, कं लिवलंय! जा, आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली ;)
>>> तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे
--- बोंबला, मामा काणे? बिचार्या स्वर्गीय मामा काण्यांना का मध्ये आणलं यात? मागे एकदा गोविंदाने कुठल्याशा पिक्चरमधल्या* पात्राची वेशभूषा (खाकी हाफ चड्डी, पांढरा शर्ट आणि टोपी --- सखाराम गटणे तर नव्हे? :)) मामा काण्यांच्या वेशभूषेला डोळ्यासमोर ठेवून केली होती असं एका मुलाखतीत म्हटल्यावर लोकसत्तेतल्या वाचकांच्या पत्रव्यवहारात हे चुकीचं असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं खरमरीत पत्र आलं होतं. आता याबद्दल अशी काही पत्रांची मारामारी झाली काय याचा शोध घ्यावा लागेल.
*हिरो नं. १ (श्रेयअव्हेर - सुहास..)
सासू न सासरा चौकशी करतो तिसराच... >>>
नावातच आहे सार !!
सा-माहीत आहेच की आपल्याला
सू-सूहास (पुर्वी*चा का असेना )
* म्हणजे ही http://mymodellingagency.com/2010/09/purvi-ahuja-female-model-delhi/ नाही .
मस्त परिक्षण ...खुप हसलो..
बाकी हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्याला महाराष्ट्रात बंदी होती. आता टिव्हीवर कसा काय दाखवला कोण जाणे..
त्या कमालखानच्या सणसणीत कानाखाली वाजवावी असे चित्रपट पहाताना वाटते. गंमत म्हणजे हाच कमाल खान जेव्हा मागच्या वर्षी बिग बॉस मध्ये होता..तेव्हा बरेच जण ( बिग बॉस मधले सहभागी) त्याच्या ह्या चित्रपटाचे डॉयलाग किंवा गाणे म्हणून त्याचे गोडवे गात होते. त्यांना कदाचित वाटले असावे की ह्या माणसाचे कौतूक केले तर आपल्याला त्याच्या पुढील चित्रपटात रोल मिळेल...
संधी मिळाली तर काही लोकांना तुडवावे असे वाटते.. त्या लिस्टमध्ये ह्या माणसाचा नंबर बराच वरचा आहे.
पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच काही मौल्यवान विचार लिहीले होते तेव्हा जाहीर शरम आणि माफीनाम्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा आता नकोच काही लिहायला इथे! काय बिका??
मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत आवडले. परासाहेब आणि रॉयल स्टॅग हे कॉम्बिनेशनच अत्यंत भारी आहे!
चित्रपट डाऊनलोड करायला टाकला आहे.. आणि रॉयल स्टॅगसाठी आमच्या पालकांकडे मागणी देखील केली आहे. :)
एक संध्याकाळ चांगलीच जाणार याची खात्री!
-
रॉयल इंटेश.
जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे >>>
अग्गा गा !!
' खरपुस समाचार घेणे ' या वाकप्रचाराचा पुरेपुर अर्थ समजतो चित्रपट-परिक्षण वाचल्यावर !!
धन्य आहेस रे पर्या __/\__
:D :D :D
एक डिवीडी आणली होती थोरल्या बंधुराजांनी घरी, म्हणाले एक तुफान विनोदी चित्रपट आहे.
पाहतोय तर हाच तद्दन भिक्कार चित्रपट त्यांनी उचलून आणला होता.
पराचं हे चित्रपट परिक्षण आपल्याकडून राहीलं कसं काय बुवा...
अरारारा. सालं चित्रपटाची सालं काढली असेही म्हणवत नाही आहे. के आर के ला कोणीतरी हा लेख वाचायला द्या रे. त्याचा स्वतः बद्दलचा ढोर गैरसमज तरी दूर होइल. अशक्य आहे हे परीक्षण.
प्रतिक्रिया
सर्वसामान्य सुशिक्षितांच्या
हॅ हॅ हॅ
परा
अSSSय तू खल्लास!!!!!!!!!!!
आणि नारायणराव बालगंधर्व(इथे
>>जाता येता कमाल खानला
प्रकाटाआ
क्या बात्..क्या बात्..क्या
या चित्रपटावर एकदा बसुन बोलु
मस्त लिहिलंय. हा चित्रपट
ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन
णि षे ढ...
___/\__
हॅ हॅ हॅ
बाकी परा शेठ त्या बाटलीचा
बाकी परा शेठ त्या बाटलीचा
लागला होता कुठेतरी दोन तीन
लै भरी.
पर्या, हे काय बरोबर नाय हां!
अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र...........
:)
हे मात्र
हल्लीच्या...
कसचं कसचं...
भोचकपणा !!!
हाहाहा
अरे रे !!
लई
लेका पर्या, स्वतःच्याच
हॅ हॅ हॅ हॅ हॅ .. लै झकास
चान चान !!
लै भारी...
हॅ हॅ हॅ
पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच
हा हा हा
मस्त..
धन्य
मला पण
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
हसून मेले.
चित्र् पट पहिला नाहि अजुन पन
चान चान असे लिहायचे असते
मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत
त्यादिवशी वर-वर वाचला होता राव !!
+१
बाबो __/\__ खपलोय वाचून
एक नंबर
चित्रप्टातील कमाल खानच्या
कहर!!
अरारारा. सालं चित्रपटाची