✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी, बाटली आणि देशद्रोही

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 11/16/2010 - 11:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10634 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

सर्वसामान्य सुशिक्षितांच्या

अवलिया
Tue, 11/16/2010 - 12:08 नवीन
सर्वसामान्य सुशिक्षितांच्या आवडीनिवडीचा लसावी या पिक्चरच्या परिक्षणाने मिळतो. ---स्टॉलात पाय अभिरुची आणि प्रकटीकरणाची खरी विचारसरणी सुशिक्षित भारतीयांना कळलीच नाही -- डोक्यात बत्ते या चित्रपटावर एकदा बसुन बोलु या -- हताश.. वा ! पराचे काम म्हणजे लै भारी -- खवट
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Tue, 11/16/2010 - 12:16 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

परा

सहज
Tue, 11/16/2010 - 12:19 नवीन
देशासमोर एवढे ज्वलंत प्रश्न असुन त्याचा काथ्याकूट करायचे सोडून असल्या सिनेमाचे परिक्षण लिहणारा परा हाच खरा देशद्रोही! पुपे (शेखर) व धमु (केआरके) यांना घेउन हा सिनेमा मराठीत काढावा काय?
  • Log in or register to post comments

अSSSय तू खल्लास!!!!!!!!!!!

धमाल मुलगा
Tue, 11/16/2010 - 18:47 नवीन
मला का मधे ओढताय, आँ? आयला....अब्रुलुस्कानीचा दावा ठोकू का? मला केआरके म्हणतांव म्हणून? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आणि नारायणराव बालगंधर्व(इथे

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/17/2010 - 16:17 नवीन
आणि नारायणराव बालगंधर्व(इथे कानाला हात) ज्या प्रमाणे स्त्रीपार्ट करत तशी ग्रेसीची भूमिका सहज यांना द्यावी. कमालरावांचा रोल खुद्द परा यांना द्यावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>>जाता येता कमाल खानला

नगरीनिरंजन
Tue, 11/16/2010 - 12:33 नवीन
>>जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना >>पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे. _/\_ =)) >>आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली? ठ्ठो.. बाटली रिचवून का होईना हा चित्रपटरुपी अत्याचार सहन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

नगरीनिरंजन
Tue, 11/16/2010 - 12:57 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

क्या बात्..क्या बात्..क्या

गवि
Tue, 11/16/2010 - 12:50 नवीन
क्या बात्..क्या बात्..क्या बात..झकास लिहिलंय.. माझा चुकला हा पिच्चर...हाय रे दैवा. असली धमाल चुकवणे परवडण्यासारखे नाही. परत कधी आहे बारीक लक्ष ठेवून बघतो. तुमची रॉयल स्टॅग आणि आमची आर्.सी. घेऊन बसू..
  • Log in or register to post comments

या चित्रपटावर एकदा बसुन बोलु

अविनाशकुलकर्णी
Tue, 11/16/2010 - 12:59 नवीन
या चित्रपटावर एकदा बसुन बोलु या आम्हालाही बोलवा.... जब मिल बैठेगे हम तिन..आप..परा और...................
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय. हा चित्रपट

अप्पा जोगळेकर
Tue, 11/16/2010 - 13:34 नवीन
मस्त लिहिलंय. हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. ग्लेन्फिडिचच्या साक्षीने.
  • Log in or register to post comments

ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन

chipatakhdumdum
Wed, 11/17/2010 - 23:25 नवीन
ग्लेनफिडिचच्या उल्लेखाने मन भरल. आम्हाला कळल. दारू न पिता भाउ तुम्हाला हा चित्रपट कळणार नाही का ? की अप्पाजोगळेकर ग्लेन्फिडिच पितात तरच त्याना चित्रपट कळतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

णि षे ढ...

चिगो
Tue, 11/16/2010 - 14:53 नवीन
आमच्या (न पाहताच) अति-आवडत्या चित्रपटाचा एवढा खरपुस समाचार घेतल्याबद्दल परासाहेबांचा निषेध... ;-) अरे, कुठे मिळेल हा चित्रपट ?? मला पाहीजे, मला पाहीजे...
  • Log in or register to post comments

___/\__

चिगो
Tue, 11/16/2010 - 15:05 नवीन
अगोगो, अवोव्वो, अरेरे.... अहो, ते ट्रेलर्स पाहीलेत आताच... मेलो. फुटलो.. गचकलो... आईच्यान, लॉफींग क्लब उघडण्याऐवजी हा पिक्चर दावा सगळीकडं... :-D अर्रर्रा..
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

स्पा
Tue, 11/16/2010 - 15:07 नवीन
कमाल खान नावाचा माठ प्राणी कसा काय अभिनय करू शकतो...... ;) बाकी परीक्षण म्हणजे जबराट हाय राव......... मजा आली....... ठार मेलोय हसून हसून.... बघितलास पाहिजे हा picture
  • Log in or register to post comments

बाकी परा शेठ त्या बाटलीचा

स्पा
Tue, 11/16/2010 - 16:31 नवीन
बाकी परा शेठ त्या बाटलीचा पुढे काय झाला ते नाय लीवलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाकी परा शेठ त्या बाटलीचा

मितभाषी
Wed, 11/17/2010 - 15:48 नवीन
बाकी परा शेठ त्या बाटलीचा पुढे काय झाला ते नाय लीवलात?>>>>> काय होणार? दिली भंगारवाल्याला ५० पैशात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लागला होता कुठेतरी दोन तीन

सविता
Tue, 11/16/2010 - 16:23 नवीन
लागला होता कुठेतरी दोन तीन दिवसापुर्वी.... पण दहा मिनिटाच्यावर बघू नाही शकले....
  • Log in or register to post comments

लै भरी.

चिंतामणी
Tue, 11/16/2010 - 16:41 नवीन
भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली? हॅ हॅ हॅ लै भरी.
  • Log in or register to post comments

पर्‍या, हे काय बरोबर नाय हां!

धमाल मुलगा
Tue, 11/16/2010 - 18:50 नवीन
पर्‍या, हे काय बरोबर नाय हां! अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र वाहू लागणार असेल तर तू पी...रोज पी! अगदी ओकेपर्यंत पी....पण लिही... अग्गदी कोणी 'आमचा परा हल्ली फार पियाला लागला आहे' असं म्हणालं तरी पी आणि लिही. :D
  • Log in or register to post comments

अशी प्यायल्यावरच जर तुझी रुध्द प्रतिभा अशी चतुरस्त्र...........

संजय अभ्यंकर
Wed, 11/17/2010 - 23:21 नवीन
+१ +१ +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:)

नंदन
Tue, 11/16/2010 - 19:23 नवीन
अगायाया, कं लिवलंय, कं लिवलंय! जा, आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली ;) >>> तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे --- बोंबला, मामा काणे? बिचार्‍या स्वर्गीय मामा काण्यांना का मध्ये आणलं यात? मागे एकदा गोविंदाने कुठल्याशा पिक्चरमधल्या* पात्राची वेशभूषा (खाकी हाफ चड्डी, पांढरा शर्ट आणि टोपी --- सखाराम गटणे तर नव्हे? :)) मामा काण्यांच्या वेशभूषेला डोळ्यासमोर ठेवून केली होती असं एका मुलाखतीत म्हटल्यावर लोकसत्तेतल्या वाचकांच्या पत्रव्यवहारात हे चुकीचं असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं खरमरीत पत्र आलं होतं. आता याबद्दल अशी काही पत्रांची मारामारी झाली काय याचा शोध घ्यावा लागेल. *हिरो नं. १ (श्रेयअव्हेर - सुहास..)
  • Log in or register to post comments

हे मात्र

श्रावण मोडक
Tue, 11/16/2010 - 19:51 नवीन
आजपासून 'आंतरजालीय कणेकर' ही उपाधी तुझ्या नावावर केली
हे मात्र "तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे" किंवा "तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलंय बळ" यातलं झालं नंदनराव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हल्लीच्या...

नंदन
Tue, 11/16/2010 - 19:58 नवीन
असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कसचं कसचं...

श्रावण मोडक
Tue, 11/16/2010 - 20:01 नवीन
हल्लीच्या...
मी आणि हल्लीचा? कसचं, कसचं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

भोचकपणा !!!

सुहास..
Tue, 11/16/2010 - 20:07 नवीन
मी आणि हल्लीचा? कसचं, कसचं... >>> स्वंयघोषित मान्यताप्राप्त का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहा

श्रावण मोडक
Tue, 11/16/2010 - 20:14 नवीन
सासू न सासरा चौकशी करतो तिसराच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अरे रे !!

सुहास..
Tue, 11/16/2010 - 20:24 नवीन
सासू न सासरा चौकशी करतो तिसराच... >>> नावातच आहे सार !! सा-माहीत आहेच की आपल्याला सू-सूहास (पुर्वी*चा का असेना ) * म्हणजे ही http://mymodellingagency.com/2010/09/purvi-ahuja-female-model-delhi/ नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लई

तिमा
Tue, 11/16/2010 - 19:42 नवीन
जबराट परीक्षण. परा तुम्हाला साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments

लेका पर्‍या, स्वतःच्याच

प्रभो
Tue, 11/16/2010 - 19:48 नवीन
लेका पर्‍या, स्वतःच्याच पिच्चरची अशी झाहिरात करणे बरोबर नव्हं.... ;)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ हॅ हॅ .. लै झकास

सूर्य
Tue, 11/16/2010 - 20:15 नवीन
हॅ हॅ हॅ हॅ हॅ .. लै झकास परिक्षण... तरी हपिसात असल्यामुळे विडिओज बघता आलेले नाहीत. आता घरी गेल्यावर बघतो आणि पुन्हा वाचतो. - सूर्य.
  • Log in or register to post comments

चान चान !!

सूड
Tue, 11/16/2010 - 20:36 नवीन
चान चान !!
  • Log in or register to post comments

लै भारी...

स्वाती दिनेश
Tue, 11/16/2010 - 20:40 नवीन
लै भारी... हा भयंकर 'इनोदी' चित्रपट बघायला पाहिजे म्हणते, ;) स्वाती
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Tue, 11/16/2010 - 21:32 नवीन
मस्त परिक्षण ...खुप हसलो.. बाकी हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्याला महाराष्ट्रात बंदी होती. आता टिव्हीवर कसा काय दाखवला कोण जाणे.. त्या कमालखानच्या सणसणीत कानाखाली वाजवावी असे चित्रपट पहाताना वाटते. गंमत म्हणजे हाच कमाल खान जेव्हा मागच्या वर्षी बिग बॉस मध्ये होता..तेव्हा बरेच जण ( बिग बॉस मधले सहभागी) त्याच्या ह्या चित्रपटाचे डॉयलाग किंवा गाणे म्हणून त्याचे गोडवे गात होते. त्यांना कदाचित वाटले असावे की ह्या माणसाचे कौतूक केले तर आपल्याला त्याच्या पुढील चित्रपटात रोल मिळेल... संधी मिळाली तर काही लोकांना तुडवावे असे वाटते.. त्या लिस्टमध्ये ह्या माणसाचा नंबर बराच वरचा आहे.
  • Log in or register to post comments

पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/16/2010 - 22:02 नवीन
पराच्या पदार्पणाच्या धाग्यातच काही मौल्यवान विचार लिहीले होते तेव्हा जाहीर शरम आणि माफीनाम्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा आता नकोच काही लिहायला इथे! काय बिका??
  • Log in or register to post comments

हा हा हा

उल्हास
Tue, 11/16/2010 - 22:05 नवीन
भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली? मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त..

विसोबा खेचर
Wed, 11/17/2010 - 11:09 नवीन
मस्त.. :)
  • Log in or register to post comments

धन्य

दिपक
Wed, 11/17/2010 - 12:21 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मला पण

पैसा
Wed, 11/17/2010 - 12:35 नवीन
हा शिणुमा बघायचाच आहे! सीडी कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

फारएन्ड
गुरुवार, 11/18/2010 - 02:18 नवीन
हा महान चित्रपट बघायचा राहून गेलेला आहे.
  • Log in or register to post comments

हसून मेले.

शहराजाद
गुरुवार, 11/18/2010 - 05:34 नवीन
हसून मेले.
  • Log in or register to post comments

चित्र् पट पहिला नाहि अजुन पन

पियुशा
गुरुवार, 11/18/2010 - 11:53 नवीन
चित्र् पट पहिला नाहि अजुन पन तुझ समिक्शन आव् द्ल
  • Log in or register to post comments

चान चान असे लिहायचे असते

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/18/2010 - 12:05 नवीन
चान चान असे लिहायचे असते पर्‍याचा धाग्याला....
  • Log in or register to post comments

मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत

इंटरनेटस्नेही
Mon, 11/29/2010 - 00:46 नवीन
मस्त चित्रपट परिक्षण. अत्यंत आवडले. परासाहेब आणि रॉयल स्टॅग हे कॉम्बिनेशनच अत्यंत भारी आहे! चित्रपट डाऊनलोड करायला टाकला आहे.. आणि रॉयल स्टॅगसाठी आमच्या पालकांकडे मागणी देखील केली आहे. :) एक संध्याकाळ चांगलीच जाणार याची खात्री! - रॉयल इंटेश.
  • Log in or register to post comments

त्यादिवशी वर-वर वाचला होता राव !!

सुहास..
Tue, 12/28/2010 - 20:40 नवीन
जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे >>> अग्गा गा !! ' खरपुस समाचार घेणे ' या वाकप्रचाराचा पुरेपुर अर्थ समजतो चित्रपट-परिक्षण वाचल्यावर !! धन्य आहेस रे पर्‍या __/\__
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
Fri, 07/15/2011 - 16:49 नवीन
परिक्षण लिहावं तर ते परानेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बाबो __/\__ खपलोय वाचून

स्पा
Fri, 07/15/2011 - 16:55 नवीन
बाबो __/\__ खपलोय वाचून :d
  • Log in or register to post comments

एक नंबर

किसन शिंदे
Fri, 07/15/2011 - 17:17 नवीन
:D :D :D एक डिवीडी आणली होती थोरल्या बंधुराजांनी घरी, म्हणाले एक तुफान विनोदी चित्रपट आहे. पाहतोय तर हाच तद्दन भिक्कार चित्रपट त्यांनी उचलून आणला होता. पराचं हे चित्रपट परिक्षण आपल्याकडून राहीलं कसं काय बुवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चित्रप्टातील कमाल खानच्या

विजुभाऊ
Wed, 07/25/2012 - 12:55 नवीन
चित्रप्टातील कमाल खानच्या बापाच्या मताशी १००००००% सहमत
  • Log in or register to post comments

कहर!!

श्रीरंग
Wed, 07/25/2012 - 21:30 नवीन
कहर.. जब्बरदस्त परिक्षण. अशा चित्रपटांना असेच समिक्षक हवेत (अँड व्हाईस व्हर्सा ;) ) तहलका फरिश्ते ऐलान-ए-जंग यपैकी एकावर तरी लिहीच, अशी पराला कळकळीची विनंती ..
  • Log in or register to post comments

अरारारा. सालं चित्रपटाची

मृत्युन्जय
Fri, 07/27/2012 - 15:31 नवीन
अरारारा. सालं चित्रपटाची सालं काढली असेही म्हणवत नाही आहे. के आर के ला कोणीतरी हा लेख वाचायला द्या रे. त्याचा स्वतः बद्दलचा ढोर गैरसमज तरी दूर होइल. अशक्य आहे हे परीक्षण.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा