✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

अ
अरुंधती यांनी
Wed, 11/10/2010 - 16:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10412 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

छान ! मस्त सफर !!

अवलिया
Wed, 11/10/2010 - 17:29 नवीन
छान ! मस्त सफर !!
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम ! अन अनुभव

स्पंदना
Wed, 11/10/2010 - 17:41 नवीन
चांगला उपक्रम ! अन अनुभव सुद्धा चांगल्या रितीने मांडलेत. विशेष म्हणजे बहुते लोकेशन्स ओपन आहेत, झाडा झुडीत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद अवलिया आणि

अरुंधती
Wed, 11/10/2010 - 20:05 नवीन
धन्यवाद अवलिया आणि अपर्णा! अपर्णा, ते लोकेशन शिक्षांगण, गिरिवन येथील ओपन थिएटरचे आहे. :-)
  • Log in or register to post comments

छान माहिती

पैसा
Wed, 11/10/2010 - 20:37 नवीन
अगदी सविस्तर ओळख करून दिल्ये. आमच्या माहितीत फक्त रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच होते बाहुल्यांचे खेळ करणारे आणि शब्दभ्रमकार. अर्थात याखेळांचं तंत्र वेगळं आहे. बाहुल्या हा एकच धागा समान! वेगवेगळे मानधनाबद्दलचे इ. अनुभवही आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
Wed, 11/10/2010 - 20:57 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान मुलाखत.

शुचि
गुरुवार, 11/11/2010 - 04:49 नवीन
छान मुलाखत.
  • Log in or register to post comments

सांस्कृतिक कला परंपराची जोपासना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/11/2010 - 10:59 नवीन
मुलाखत आवडली. वर पैसा म्हणतात त्याप्रमाणे बाहुल्यांचा खेळ म्हटला की केवळ रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच आठवतात. मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले. अर्थात कोणतीही कला शिकणे, शिकवणे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. खूप वेळ द्यावा लागतो. घरकाम, कुटुंब, विविध जवाबदार्‍या सांभाळून बाहुली नाट्य सादर करणार्‍या सुषमा दातार आणि त्यांच्या मैत्रिणींचे कौतुकच आहे. कालच विकास यांचा सांस्कृतिक समन्वय साधणार्‍या संस्थेचा परीचय लेख वाचत होतो तेव्हाच एक असे जाणवले की, सांस्कृतिक कला परंपरांची जोपासना करणार्‍या अशा उपक्रमांना, कलांना प्रोत्साहित केले पाहिजे. नाही तर भविष्यात अशा कलाप्रकारांना आपण विसरुनही जाऊ. अशा कलाप्रकारातील कलाकारांना मानाची वागणूक मिळाली पाहिजे. बाकी, मनोरुग्णालयातील स्त्रीचा अनुभव कालवाकालव करणारा. बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते. सुषमा दातार यांच्या कार्याचा परिचय करुन दिल्याबद्दल अरुंधती यांचे आभार..!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 11/11/2010 - 15:10 नवीन
सुषमा दातार यांची मुलाखतीतून करुन दिलेली ओळख आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments

खुपच छान.

जागु
गुरुवार, 11/11/2010 - 16:55 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

भर

श्रावण मोडक
गुरुवार, 11/11/2010 - 17:45 नवीन
यांचा हा उपक्रम माहिती नव्हता.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! स्वाती२, पैसा,

अरुंधती
गुरुवार, 11/11/2010 - 19:02 नवीन
धन्यवाद! स्वाती२, पैसा, स्वाती दिनेश, शुचि, डॉ बिरुटे, जागू, श्रावण मोडक... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-) पैसा, मलाही बोलक्या बाहुल्या, कठपुतळ्या म्हणजे एक तर राजस्थानी कठपुतळ्या आणि रामदास पाध्येंच्या बाहुल्या एवढंच माहीत होतं. ह्या मुलाखतीच्या निमित्तानं माझ्याही ज्ञानात थोडीफार भर पडली. मला सर्वात छान वाटलं ते त्यांनी आपली कला शेअर करणं गेली वीस वर्षे चालू ठेवलंय. सहकलाकार मैत्रिणींनी ठरवून वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक किंवा मनोरंजक विषयांवर मिळून केलेले हे बाहुलीनाट्याचे खेळ कितीतरी चिमुकल्यांना आणि मोठ्यांना मनमुराद हसवून गेले आहेत! डॉ बिरुटे : << मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले.>> हो, पुण्यात चोखीदानी, संस्कृती सारख्या ठिकाणी रोज कठपुतळ्यांचे खेळ होणे म्हणजे ह्या कलेचे व्यावसायिक रूपच म्हणता येईल. टूरिझम इंडस्ट्रीत वेगवेगळ्या ठिकाणी, सांस्कृतिक महोत्सवांत, बालरंजन कार्यक्रमांमध्ये किंवा अ‍ॅम्युझमेन्ट पार्क्स मध्ये अशा कलेचा खेळ करता येऊ शकतो. << बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते. >> तुमचा हा निरोप मी सुषमाताईंना नक्की देते. :-) श्रामो, त्यांच्या अनेक ओळखींमधील एक ओळख आहे ही! :-)
  • Log in or register to post comments

खरंय

श्रावण मोडक
गुरुवार, 11/11/2010 - 19:49 नवीन
त्यांच्या अनेक ओळखींमधील एक ओळख आहे ही!
खरंय. सहमत. त्यांचे माध्यमाविषयीचे एक पुस्तक मी वाचले आहे. त्यानंतर दुसरे पुस्तक बहुदा सतीश बहादुरांच्या संदर्भातील चित्रपट या विषयाशी संबंधित आहे. बाहुल्यांचा छंद मात्र मला अजिबात माहिती नव्हता. आधी सुषमा दातार म्हटल्यावर मला त्या वेगळ्या छंदांच्या माणसांची कुंडली ठेवणाऱ्या सुषमा दातार वाटल्या. मग फोटो पाहिल्यावर कळलं या वेगळ्या. छंदवाल्या सिंहगड रोडच्या तर या प्रभात रोडच्या अशा ओळखी मी सांगायचो याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा