✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरांसाठी खुषखबर

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 10/11/2010 - 12:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28135 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

>>नाना, अरे थत्ते चाचांच्या

नितिन थत्ते
Mon, 10/11/2010 - 16:42 नवीन
>>नाना, अरे थत्ते चाचांच्या नावानी एक चेक काढ बाबा व्यनि मधून सांगण्याच्या गोष्टी जाहीरपणे सांगितल्याबद्दल निषेध. राण्यांसारखी हा शब्द राणे यांच्यासारखी असा समजून घेत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वरील पॅकेजातील वै. १, ४, ८

Nile
Mon, 10/11/2010 - 16:34 नवीन
वरील पॅकेजातील वै. १, ४, ८ आणि अटी १, ४ आपल्या या धाग्यावरील प्रतिसादांत दिसल्याने शंका आली इतकेच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

निळ्या तुझा 'सत्कार' करु का

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 16:35 नवीन
निळ्या तुझा 'सत्कार' करु का आता मेल्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

वा, वा, चान, चान!

नंदन
Mon, 10/11/2010 - 16:41 नवीन
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत... बर्‍याचदा स्वतःच्याच दुसर्‍या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.
--- अतिशय उदात्त हेतू! मात्र यामागची मूळ कल्पना मिभोकाकांची आहे, हे नमूद करायला हवे. त्यांनी याला 'अबक-प्रतिसादोत्तेजक मंडळ' असे नाव देऊन पंचवीस सदस्य जमा झाल्यास, प्रत्येक लेखाला (एकूण) पन्नास प्रतिसाद येतील अशी ग्वाही दिली होती हे आठवले ;)
४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल.
अनिवासी वि. निवासी वादाची केवळ इत्यादींमध्ये गणना केल्याचे पाहून अंमळ हळवा झालो.
६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी.
खी: खी: खी:, बेष्ट! अवांतर - गुर्जींची ह्या (अंशतः) पुणेस्थित व्यवसायावरची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे ;)
  • Log in or register to post comments

वा वा वा...

राजेश घासकडवी
Mon, 10/11/2010 - 23:08 नवीन
जे आम्ही फुकटात करत होतो त्याबद्दल पैशे मिळणार यासारखी आनंदाची बातमी कुठची? (प्रत्यक्ष मिळालेले नसले तरी आमिष तरी दाखवलंय, हेही नसे थोडके.) असली भन्नाट योजना पुणेरी दुकानदाराच्या कल्पक डोक्यातूनच निघणार! अहाहा, जेव्हा मिपाची मेंबरशिप एक कोटी होईल, तेव्हा दररोज चार हजार लेख पडतील. मग लेख वर काढण्यासाठी कोण काय नाही करणार... मस्त बिझनेस मॉडेल आहे. अवांतर - हे असले धमाल धागे आम्ही झोपल्यानंतरच का निघतात? आम्हा मूठभर अनिवासी लोकांवर हा अन्याय आहे. अतिअवांतर - या वाक्याखाली सही म्हणून (हिरवा) राजेश असं लिहिणार होतो, पण सद्यपरिस्थितीत त्याचा भलताच अर्थ निघेल म्हणून राहूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Mon, 10/11/2010 - 16:41 नवीन
हा लेख वाचुन फसलेल्या चांदणी योजनेची आठवण झाली! :)
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/11/2010 - 16:55 नवीन
परामुखे म्हणा! परामुखे म्हणा! विणण्याची गणणा कोन करी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

एक दुरूस्ती

चिंतामणी
Tue, 10/12/2010 - 09:19 नवीन
परामुखे म्हणा! परामुखे म्हणा! विणण्याची गणणा कोन करी! परामुखे म्हणा! परामुखे म्हणा! छापण्याची गणणा कोन करी! (छापण्याची= सु.अ.सां. न.ल. येथे सुद्यांची संख्या खुप असल्याने विस्ताराची जरूरी नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आयडीया चांगली आहे.

जागु
Mon, 10/11/2010 - 16:42 नवीन
आयडीया चांगली आहे.
  • Log in or register to post comments

आयडीया चांगली आहे.

जागु
Mon, 10/11/2010 - 16:43 नवीन
आयडीया चांगली आहे.
  • Log in or register to post comments

छान आयडिया! पूर्णवेळ गृहिणी

स्वाती२
Mon, 10/11/2010 - 17:22 नवीन
छान आयडिया! पूर्णवेळ गृहिणी म्हणून दरात काही सवलत आहे का? ;)
  • Log in or register to post comments

कॅफे बंद पडला का रे???

प्रभो
Mon, 10/11/2010 - 18:56 नवीन
कॅफे बंद पडला का रे???
  • Log in or register to post comments

सौंदर्यफुफाट्याला कॅफे

Nile
Mon, 10/11/2010 - 18:58 नवीन
सौंदर्यफुफाट्याला कॅफे म्हणण्यार्‍या प्रभोची मला कीव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हॅहॅहॅ....सौंदयफुफाटा 'कॅफे'

प्रभो
Mon, 10/11/2010 - 19:08 नवीन
हॅहॅहॅ....सौंदयफुफाटा 'कॅफे' समोर आहे बे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हान ! दोन पेग झाले की हि अशी

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 18:58 नवीन
हान ! दोन पेग झाले की हि अशी मळमळ बाहेर पडते आमच्या हितचिंतकांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

सहमत आहे. प्रभोचा आगामी लेख

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:00 नवीन
सहमत आहे. प्रभोचा आगामी लेख फ्लॉप केला जाईल ही खात्री आमच्यातर्फे.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मग त्या किलोमीटरवाल्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/11/2010 - 19:05 नवीन
मग त्या किलोमीटरवाल्या धाग्यांचीही 'काळजी' घ्या की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोणता हो? लिंक द्या

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:06 नवीन
कोणता हो? लिंक द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे ५० प्रतिसाद नक्की ना

प्रभो
Mon, 10/11/2010 - 19:11 नवीन
म्हणजे ५० प्रतिसाद नक्की ना बे नाण्या???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तु लेख तर टाक रे.. फक्त मी

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:12 नवीन
तु लेख तर टाक रे.. फक्त मी ऑनलाईन असतांना टाक.. मग बघु.. !! आधीच काही बोलत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अगदी अगदी सहमत आहे नाना आणी

सुहास..
Mon, 10/11/2010 - 19:06 नवीन
अगदी अगदी सहमत आहे नाना आणी पर्‍याशी ..!! एक प्रश्न : 'परा-नाना प्रोत्साहन मंडळात' शिरण्याची काही व्यवस्था आहे का ? काय खर्च लागेल ? टेबलाखाली किती पडतील ?
  • Log in or register to post comments

टेबलाखाली किती पडतील ? हे

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 19:08 नवीन
टेबलाखाली किती पडतील ?
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग विचारायचे असतात सुहास शेठ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:09 नवीन
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न पडता मग विचारायचे असतात सुहास शेठ Wink
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न

सुहास..
Mon, 10/11/2010 - 19:15 नवीन
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न पडता मग विचारायचे असतात सुहास शेठ >>> =))=))=))=)) नान्या , स्वानुभव काय रे ? आपण खंडीभर भेळीच्या भेळी संपवुन चर्चा करू हवे तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:26 नवीन
ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच अवलंबुन नसते..दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन

सुहास..
Mon, 10/11/2010 - 19:33 नवीन
दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते >> आपण बरच काही ऊघड ठेवता ईतकेच यावरून कळले=)) ..तरी आधीचे धुसर जरा स्पष्ट केलेत त्याबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>> ज्ञान हे केवळ

असुर
Mon, 10/11/2010 - 19:37 नवीन
>>> ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच अवलंबुन नसते.. <<< १००% सहमत! >>दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते... <<< अंशत: सहमत. डोळे असल्यास /कान असल्यास (एक की दोन हा मुद्दा वेगळा आहे) पाहीले, ऐकले तर,, आणि असून सुद्धा वापर केला तर हे मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

डोळे असल्यास /कान असल्यास (एक

अवलिया
Mon, 10/11/2010 - 19:40 नवीन
डोळे असल्यास /कान असल्यास (एक की दोन हा मुद्दा वेगळा आहे) पाहीले, ऐकले तर,, आणि असून सुद्धा वापर केला तर हे मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती! सहमत आहे. परंतु सदर विषयातील अल्प ज्ञानामुळे आपण यावर अधिक विवेचन वेगळ्या धाग्यातुन करावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

काही एमएलएम स्किम असेल तर

पाषाणभेद
Mon, 10/11/2010 - 19:10 नवीन
काही एमएलएम स्किम असेल तर सांगा हो! अन प्रिपेड आहे की पोस्ट पेड ते ही सांगा.
  • Log in or register to post comments

योजनेला मिळणारा एकुण प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/11/2010 - 19:12 नवीन
योजनेला मिळणारा एकुण प्रतिसाद बघुन धागा अपडेटवला जात राहिल. चिंता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

स्वतःला संपादक समजतोस का रे

प्रभो
Mon, 10/11/2010 - 19:14 नवीन
स्वतःला संपादक समजतोस का रे भाड्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग

सुहास..
Mon, 10/11/2010 - 19:10 नवीन
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग विचारायचे असतात >> सध्या आपल्या नेहमीच्या टेबलापासुन लांब असल्याने ईथेच विचारून घेतल ..असो ..तपशीलात शिरायला टेबला भोवती असे म्हणायचे होते का ?
  • Log in or register to post comments

परा शतकी धाग्याची ट्रिक कळली

मृत्युन्जय
Mon, 10/11/2010 - 19:23 नवीन
परा शतकी धाग्याची ट्रिक कळली राव तुला.
  • Log in or register to post comments

घाऊक प्रतिक्रिया

पैसा
Mon, 10/11/2010 - 19:26 नवीन
घाऊक प्रतिक्रियांसाठी महिला आघाडीला विश्वासात न घेतल्याबद्दल धागाकर्त्यांचा निषेध!
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

योगी९००
Mon, 10/11/2010 - 21:02 नवीन
एकदम मस्त.. लवकरच एक लेख टाकून परा-नानाला प्रतिक्रिया खेचण्याचे काम द्यावे असा विचार करतोय. मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध. क्लिंटन, धमु, पुपे, कानडाऊ ..यांचा काय दर आहे..? (म्हणजे पॅकेज मध्ये यांच्या प्रतिक्रिया येतील काय असे विचारायचे आहे, का वेगळा चार्ज पडेल..?)
  • Log in or register to post comments

आज फोनवणार का?

चिंतामणी
Tue, 10/12/2010 - 09:25 नवीन
परा- किती जमा झाले रे? फोनची वाट बघत आहे. (संदर्भ माझा पहीला पोस्ट) ;)
  • Log in or register to post comments

मागच्या पानावर गेला होता.. वर

अवलिया
Tue, 10/12/2010 - 14:47 नवीन
मागच्या पानावर गेला होता.. वर आणला !
  • Log in or register to post comments

कितीत व्यवहार निपटला ?

गांधीवादी
Tue, 10/12/2010 - 14:58 नवीन
कितीत व्यवहार निपटला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वैयक्तिक प्रश्न. पण बरेच

अवलिया
Tue, 10/12/2010 - 15:01 नवीन
वैयक्तिक प्रश्न. पण बरेच गांधी हस्तांतरण करुन गेले / आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा