सहजराव,
तरुण आणि धंदे या दोन शब्दांमध्ये बरीच मोकळी जागा आहे, यामागचे रहस्य काय?
एक विनंती - 'व्यवसाय' वा 'उद्यमशिलता' म्हणा हो, 'धंदे' म्हणजे जरा.... असो.
कलोआ
साक्षी
चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे.
कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे.
तरीही त्या मिळणार नाहीत कारण कलंदर आणि विक्षिप्त यांनी केकपाककुशल मिपाकर स्वाती यांच्या समोर केकवर हात ठेवून शपथ वाहिल्याप्रमाणे त्या आता सर्व पुणेकरांना .... हॅ हॅ हॅ
तरीही परा हे आमचे पूर्वीचे कंपूतील मित्र असल्यामुळे आम्ही स्वतः या लेखाला चान चान म्हणत आहोत.
>>चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे.
विनाकारण जळजळीसारखे आरोप करून आमचे नाव बदनाम केल्याबद्दल आणि आमचे नेहमीचे सिंहासन (वरून तिसरी फांदी, मिपाचे सुप्रसिद्ध झाड) सोडून प्रतिक्रिया द्यायला प्रवृत्त केल्याबद्दल ३_१४ यांचा तीव्र शब्दांत निषेध!!! :-)
बाकी लेख मात्र बेष्ट..आवड्या!!
(ब्याक टू झाड) चिर्कुट
हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध काड्यांचा भारताने निषेध केल्यावर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया असते तसं वाटलं.. >>>
हा हा हा !!चिरक्या , लवकरच तु आपल्या कर्माची फळ भोगशील असा आशीर्वाद देत आहोत.
बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू.
काढला का नवीन धागा?????? सेंचुरी झाली. आज बहुधा सचीन आणि परा दोघेही ड्बल सेंचुरी मारणार.
मितानशी सहमती!
शिवायः
१. दिवाळी-धमाका योजनेखाली सवलतीचे दर आकारण्यात यावे(जसे महापालिका दिवाळीत सवलतीच्या दरात बुंदी लाडू/चिवडा इ. स्वस्तात विकते तसेच).
२. तुमच्या फायद्याचा काही % भाग लोककल्याणासाठी (म्हणजे सौं.फु. च्या नवीन शाखेच्या/नूतनीकरणासाठी) देण्यात यावा.
३. श्क्येड्यूल ऐवजी शेड्युल असा म्हर्हाठी आणि देसी शब्द वापरून तुम्ही हिरव्या माजाची कोंडी केली आहे त्या बद्दल एक निषेध. संपादकांकडून योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी.
श्री. परा / नाना,
आपल्याशी झालेल्या करारानुसार ही केवळ नमुन्यादाखल प्रतिक्रिया देतो आहे.
सविस्तर वाचण्यासाठी आधी पेमेंट करा ...
बाकी कल्पना उत्तम, निदान ७०-८० प्रतिसादांना मरण नाही.
आम्ही आहोतच, बाकी चालु द्यात !
- छोटा डॉन
धागा वाचून माझी तर पंचाईत नव्हे तर चक्क जिल्हा परिषद झाली आहे. कारण 'किर्ती' ला जागायचे असेल तर एकोळी प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, अन् दिली तर शेअर बाजार गडगडला म्हणून सदस्य धागाकर्त्याचे जानवे धरणार.....त्यांच्या जानव्याची फिकीर खुद्द प.रा. ना असेल नसेल पण ते इतके प्रेम आमच्यावर करतात म्हटल्यावर काहीबाही लिहून (कोल्हापुरी भाषेत ~ रश्श्यात पाणी वाढवून...) ट्रेड मार्क प्रतिक्रिया दिली पाहिजे.
"...महत्वाची अडचण म्हणजे केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते...."
~~ हे निरिक्षण बाकी फारच नेमके असल्याने आणि अपेक्षित (संख्येने नव्हे....तर मनात जे सदस्य आहेत त्यांच्या) प्रतिक्रिया आल्या नाहीत तर, खरंच थोडेसे/वा बरेच, हिरमुसलेपण येतेच येते. पण ठीक आहे, सदस्यसंख्या दिवसेदिवस वाढत आहे आणि त्यामुळे धाग्यांची संख्याही त्यानुसार वाढणार असल्याने 'आपला धागा दोन नंबरच्या पानावर गेला' म्हणण्यातही काही अर्थ नाही.
मग असे जर होऊ नये असे वाटत असेल तर श्री.प.रा. यांच्या 'रामबाण जडीबुटी' चा असर कामी येईल यात तीळमात्र संदेह नाही. रोखठोक दरपत्रक अजून दिसत नाही, पण ज्यावेळी होईल आणि व्यवसायाची अंमलबजावणी सुरू होईल, त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.
इन्द्रा
अगं तसं नाही.... ते आशाताईंचं एक प्रसिद्ध गाणं आहे ना..."जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना...", त्याच धर्तीवर सेव्हिंग्ज अकौंटही होल्ले होल्लेच जावू दे....उगाच तीनवरून एका रात्रीत पाच आकडी झाला तर त्या बिचार्या भटिंडावालीलाच चक्कर यायची ना. म्हणून...!
"Low aim is crime...." ~~ Definitely, I agree, but in these days let the aim starts walking in first place.
(बघं, यालाच म्हणतात दूरदृष्टी ठेवून पावले टाकणे..)
इन्द्रा
इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष* असणार! ;-)
* आठवा पुराणातल्या** चित्रविचित्र कथा!
**पुराण म्हणजे वेद, पुराण, आणखी काही ज्यात काहीही अतर्क्य कथा असतात ते सगळं!
प्रतिक्रिया
वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे.
धागा छाण आहे...
नुकत्याच हाती आलेल्या
कशासाठी नोबेल? साहित्यासाठी
मस्त.
चान चान .....................
भलतंच खर्चिक प्रकरण दिसतंय
आणखी एक अट घाला त्यात !!
उद्योजकताविकास!
मोकळी जागा काय सांगते?
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो ठ्ठो
धागा
मिपा सेन्सेक्स २५,००० च्या वर
ए मेल्या...
+१
त्रिवार निषेध!!!
तुमच्या निषेधाला कचराकुंडी
हे हे हे..
हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध
+१
कलंदर
मितानशी सहमती! शिवायः १.
किबोर्ड उचलला.. मग व्यनी
पैसे पाठवुन देणे ...
असे नकली प्रतिसाद मिळणार
;-)
तुला काय आता ट्रेलरमध्येच
किती पैसे जमा झाले रे आत्ता
आयपीओ
बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा
बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा
असुर आणी पुण्याचे पेशवे
पुपे आणि परा यांच्याशी
मस्त कलंदर आणी निखील
"निदेंशी सहमत" असल्याचा खोटा
मी पराशी एकदम असहमत!!!
मी रंगाशेठशी अगदी सहमत
मक पराशी असहमत असल्याच्या
दरपत्रक
तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स
होल्ले होल्ले
बल्ले बल्ले
ऑ ऑ ऑ ?? नुसते बघुन बघुन ??
इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष*
मग आता लेख लिहायला सांगायचे
"भटिंडाच्या सीतेला अनावृत्त
भटिंडा
आताश्या फार चुका व्हायला
चाळशी
वय विसरून तुम्ही मिपा (आणि