नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !
मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.
इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !
द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )
अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!
ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.
वाचने
55239
प्रतिक्रिया
304
मिसळपाव
प्रतिक्रिया
रूपी, बिल्ला नंबर म्हणजे
In reply to मी रुपाली by रुपी
दिसला
In reply to रूपी, बिल्ला नंबर म्हणजे by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा बिल्ला क्रमांक काय ? का
In reply to रूपी, बिल्ला नंबर म्हणजे by ३_१४ विक्षिप्त अदिती
११४७९
In reply to माझा बिल्ला क्रमांक काय ? का by जोशी 'ले'
मला नाही सापडत .
In reply to ११४७९ by बहुगुणी
15651
In reply to मला नाही सापडत . by निलीमा
सापडला एकदाचा
In reply to 15651 by डॉ सुहास म्हात्रे
आणि माझा
In reply to मला नाही सापडत . by निलीमा
भिंगरी
In reply to आणि माझा by भिंगरी
हो
In reply to भिंगरी by निलीमा
काय केले बिल्ला क्रमांक घेउन
In reply to हो by भिंगरी
काय करायचं आस्तं ?
In reply to काय केले बिल्ला क्रमांक घेउन by टवाळ कार्टा
मी धुमकेतू !!
राम राम मंडळी मी विदुषक ..
हॅहॅहॅ
यांचा
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
नमस्कार !
नमस्कार
मी
मी निनाद
मी
मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य
८७८८
In reply to मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य by मी ऋचा
मित्र
नावातकायआहे
इंटरनेटप्रेमी
परिचय
नमस्कार मंडळी
नाव: बोलघेवडा ('घ'
नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य
अगदी स.पे.! फक्त स. पे.
In reply to नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य by अरुंधती
नमस्कार मंडळी !
संपादक महाशय, माझा प्रतिसाद
संपादक महाशय, तसदी बद्दल
राम राम
नमस्कार मिपाकर
सांगण्या सारख काही खास
नशीब लई जोरदार की हो तुमचं
In reply to सांगण्या सारख काही खास by अनाम
मी अण्णा
मी ती प्रीती....
नाडी
ओळख
मी भडकमकर मास्तर... मिपावरती
ओळखपरेड ( नव्या-जुन्या
काही जुने आणि काही (फारच) जुने!
महेश लंच होम ?
In reply to काही जुने आणि काही (फारच) जुने! by सुनील
थितं
In reply to महेश लंच होम ? by छोटा डॉन
बडिशेप
In reply to थितं by श्रावण मोडक
बिल
In reply to थितं by श्रावण मोडक
आईशप्पथ! किती जुना फोटो!!!!
In reply to काही जुने आणि काही (फारच) जुने! by सुनील
जुना फोटो
In reply to आईशप्पथ! किती जुना फोटो!!!! by बिपिन कार्यकर्ते
मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन
आई शप्पत.....
लिंक चुकलीये..
In reply to आई शप्पत..... by प्रास
दुवा सुधरवला आहे. आता टिचका
In reply to लिंक चुकलीये.. by मी-सौरभ
संपादकांना
In reply to दुवा सुधरवला आहे. आता टिचका by बिपिन कार्यकर्ते
छ्या. ह्यो धागा कशापाई वरती आनला हाय.
मी प्राजक्ता. इथे 'प्राजु'
नमस्कार मी स्पा इथे स्पावड्या
मी अत्रुप्त आत्मा...
जनरेशन शिफ्ट
मलाही ओळखत नाहीस ना????
In reply to जनरेशन शिफ्ट by प्रसाद गोडबोले
मै हूं ना!
In reply to जनरेशन शिफ्ट by प्रसाद गोडबोले
गुर्जी तुमचा बिल्ला नंबर
थांकू!
In reply to गुर्जी तुमचा बिल्ला नंबर by विजुभाऊ
आँ
In reply to थांकू! by अत्रुप्त आत्मा
रैट्ट! 14767 येच है।
In reply to आँ by तिमा
तिरशिंगराव माणुसघाणे, मी
In reply to आँ by तिमा
तिरशिंगराव माणुसघाणे,
In reply to तिरशिंगराव माणुसघाणे, मी by सतिश गावडे
तुम्ही बरी "नजर" ठेवता
In reply to तिरशिंगराव माणुसघाणे, by खटपट्या