✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठा लाईट इनफंट्री - भाग - २

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 07/22/2010 - 21:44  ·  लेख
लेख

Book traversal links for मराठा लाईट इनफंट्री - भाग - २

  • ‹ मराठा लाईट इनफंट्री - भाग - १
  • Up
  • मराठा लाईट इनफंट्री - भाग - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10942 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

वाचते आहे..

यशोधरा
गुरुवार, 07/22/2010 - 21:45 नवीन
वाचते आहे..
  • Log in or register to post comments

आणखी

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 07/22/2010 - 23:16 नवीन
आणखी येऊद्या.. दुसर्‍या महायुद्धात युरोपमध्येसुद्धा भारतीय फौजा होत्या असे वाचल्याचे स्मरते, त्यात मराठा रेजिमेंट होती का हो?
  • Log in or register to post comments

छान लेख,

पुष्करिणी
Fri, 07/23/2010 - 00:12 नवीन
छान लेख, वाचतेय. मराठा लाइट इंफ्रंटीच्या जवानांना अ‍ॅफेक्शनेटली गणपत म्हणतात असं कुठेतरी वाचलं होतं, ते खरं आहे का? पुष्करिणी
  • Log in or register to post comments

बरोबर

जयंत कुलकर्णी
Sat, 07/24/2010 - 19:34 नवीन
बरोबर आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मस्त लेख ....

प्रभो
Fri, 07/23/2010 - 00:33 नवीन
मस्त लेख ....
  • Log in or register to post comments

छान आहे.

Pain
Fri, 07/23/2010 - 01:17 नवीन
छान आहे. आवडला. दुर्दैवाने त्या वेळी भारतीय लोकांना अधिकाराच्या जागांवर नेमत नसत :( भारतीय सैन्याचा द्वितीय महयुद्धातील सहभाग कुठल्या पुस्तकांमधे दिला आहे ? मी जी काही वाचली आहेत ती सगळी दोस्त राष्ट्रे वि. अक्ष अशी आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विदुषक
Fri, 07/23/2010 - 11:53 नवीन
जयंत राव अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात दुर्दैवाने मराठी माध्यम वर्गात वाढलेल्या सगळ्यांना ( मी पण त्यातच) सैन्य दला बाबत फार कमी माहिती असते आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान असतो ,पण वर्तमानात आपल्या सैन्य बद्दल फारच कमी आणि खरी माहिती असते पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ...... मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments

मनोरंजक

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/23/2010 - 14:00 नवीन
मनोरंजक आणि स्फूर्तिदायक. आमच्या एनसीसी मधल्या काही इन्स्ट्रक्टर्सची आठवण आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

चांगली

मराठमोळा
Fri, 07/23/2010 - 14:11 नवीन
चांगली लेखमाला आहे. वाचतोय. (अवांतर: भिकारड्या ईंग्रजांसाठी आपले लोकं खर्ची पडल्याचं दु:ख वाटत आहे.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

जेव्हा

जयंत कुलकर्णी
Sat, 07/24/2010 - 19:41 नवीन
जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या युध्दांचा अनुभवांचा त्यांच्या नवीन सैन्याला फायदा होईल म्हणून सावरकरांसारखे द्रष्टे नेते सैन्यात भरती व्हा असे सांगत होते. तो फायदा आपण नंतर अनेक वेळा बघितला आहेच. या युध्दात भाग घेतलेल्या अनेक अधिकार्‍यांनी नंतर स्वतंत्र भारताच्या सैन्याच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

उत्तम

जिप्सी
Fri, 07/23/2010 - 14:42 नवीन
उत्तम माहिती कुलकर्णीसाहेब. पुढच्या भागाची वाट फार बघायला लावू नका.
  • Log in or register to post comments

मस्त!! हा

स्वप्निल..
Fri, 07/23/2010 - 20:03 नवीन
मस्त!! हा भाग पण आवडला. पुढचा कधी ?
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!

धमाल मुलगा
Fri, 07/23/2010 - 21:02 नवीन
धन्यवाद कुलकर्णीसाहेब! मराठा लाईट इन्फंट्रीबद्दलची चित्तथरारक माहिती देण्याचा आपण सुरु केलेला धागा अतिशय आवडीने वाचतो आहे. उत्तम माहिती देत आहात. शतशः धन्यवाद. मागे महार बटालियनच्या अशाच अतुलनिय शौर्यगाथा एका एक्स-आर्मी मित्राकडुन ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सही आहे.

अप्पा जोगळेकर
Sat, 07/24/2010 - 09:31 नवीन
सही आहे. अजून येउ द्यात. वाचतो आहे. स्फूर्तिदायक लिखाण. 'पहिले महायुद्ध' नावाचे दि.वि.गोखले यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी एका प्रकरणात इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक, फ्रेंच सैनिक असे विभाग करुन प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहिली आहेत. तुम्हाला सैन्यातला प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्हीसुद्धा मराठी सैनिकांबद्दल लिहिताय तसं इतरही भारतीय सैनिकांबद्दल लिहिलंत तर मजा येईल.
  • Log in or register to post comments

मस्त लिखाण....आणि ही लेख माला बहारदार होणार......

वेताळ
Sat, 07/24/2010 - 09:48 नवीन
खुपच आवडले. अजुन येवु द्या. वेताळ
  • Log in or register to post comments

उत्तम

राजे साहेब
Sat, 07/24/2010 - 17:20 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Sat, 07/24/2010 - 19:43 नवीन
सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद ! आपल्यामुळेच हे लिखाण होत आहे हे निर्विवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

छान लेख!

अशोक पतिल
Sun, 07/25/2010 - 09:59 नवीन
जयंत कुलकर्णी साहेब , तुमच्या सारखे असेच अनुभव वरचे पुस्तक ( 'दुसरे महायुद्ध' युरोप, जर्मनी च्या भुमी वरचे) लहानपनी वाचले आहे. लेखकाचे नाव आता आठवत नाही ,परन्तु आठवनी जाग्या झाल्या.अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात.छान लेख!
  • Log in or register to post comments

छान

आशिष सुर्वे
Sun, 07/25/2010 - 11:08 नवीन
छान लेख. इतिहास हा रोमांचकारक असतोच पण त्याचे वर्णन करणे सोप्पे नसते. आपण ही कामगिरी अगदी लीलया सांभाळली आहे.. उत्तम लेखन.. अजून येऊद्यात.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/25/2010 - 11:25 नवीन
चांगली लेखमाला. वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चांगली लेखमाला. वाचतोय.

नया है वह
Fri, 10/28/2016 - 14:43 नवीन
+११११
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा