छान आहे. आवडला.
दुर्दैवाने त्या वेळी भारतीय लोकांना अधिकाराच्या जागांवर नेमत नसत :(
भारतीय सैन्याचा द्वितीय महयुद्धातील सहभाग कुठल्या पुस्तकांमधे दिला आहे ? मी जी काही वाचली आहेत ती सगळी दोस्त राष्ट्रे वि. अक्ष अशी आहेत.
जयंत राव अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात
दुर्दैवाने मराठी माध्यम वर्गात वाढलेल्या सगळ्यांना ( मी पण त्यातच) सैन्य दला बाबत फार कमी माहिती असते
आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान असतो ,पण वर्तमानात आपल्या सैन्य बद्दल फारच कमी आणि खरी माहिती असते
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ......
मजेदार विदुषक
चांगली लेखमाला आहे. वाचतोय.
(अवांतर: भिकारड्या ईंग्रजांसाठी आपले लोकं खर्ची पडल्याचं दु:ख वाटत आहे.)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या युध्दांचा अनुभवांचा त्यांच्या नवीन सैन्याला फायदा होईल म्हणून सावरकरांसारखे द्रष्टे नेते सैन्यात भरती व्हा असे सांगत होते. तो फायदा आपण नंतर अनेक वेळा बघितला आहेच. या युध्दात भाग घेतलेल्या अनेक अधिकार्यांनी नंतर स्वतंत्र भारताच्या सैन्याच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
धन्यवाद कुलकर्णीसाहेब!
मराठा लाईट इन्फंट्रीबद्दलची चित्तथरारक माहिती देण्याचा आपण सुरु केलेला धागा अतिशय आवडीने वाचतो आहे. उत्तम माहिती देत आहात. शतशः धन्यवाद.
मागे महार बटालियनच्या अशाच अतुलनिय शौर्यगाथा एका एक्स-आर्मी मित्राकडुन ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली.
सही आहे. अजून येउ द्यात. वाचतो आहे. स्फूर्तिदायक लिखाण.
'पहिले महायुद्ध' नावाचे दि.वि.गोखले यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी एका प्रकरणात इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक, फ्रेंच सैनिक असे विभाग करुन प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहिली आहेत. तुम्हाला सैन्यातला प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्हीसुद्धा मराठी सैनिकांबद्दल लिहिताय तसं इतरही भारतीय सैनिकांबद्दल लिहिलंत तर मजा येईल.
सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद !
आपल्यामुळेच हे लिखाण होत आहे हे निर्विवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
जयंत कुलकर्णी साहेब , तुमच्या सारखे असेच अनुभव वरचे पुस्तक ( 'दुसरे महायुद्ध' युरोप, जर्मनी च्या भुमी वरचे) लहानपनी वाचले आहे. लेखकाचे नाव आता आठवत नाही ,परन्तु आठवनी जाग्या झाल्या.अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात.छान लेख!
छान लेख.
इतिहास हा रोमांचकारक असतोच पण त्याचे वर्णन करणे सोप्पे नसते.
आपण ही कामगिरी अगदी लीलया सांभाळली आहे..
उत्तम लेखन.. अजून येऊद्यात..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
प्रतिक्रिया
वाचते आहे..
आणखी
छान लेख,
बरोबर
मस्त लेख ....
छान आहे.
धन्यवाद
मनोरंजक
चांगली
जेव्हा
उत्तम
मस्त!! हा
जब्बरदस्त!
सही आहे.
मस्त लिखाण....आणि ही लेख माला बहारदार होणार......
उत्तम
धन्यवाद !
छान लेख!
छान
चांगली
चांगली लेखमाला. वाचतोय.