एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते!
सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या.
त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे.
प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत.
आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात.....
हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved)
रग-रगमें वो नाम बह रहा है|
आणि या दुसर्या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे!
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन)
एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो
'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं....
जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा)
ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग)
असो. आरामात बसा आणि मजा लुटा.
सुधीर
विशेष
वाचने
71012
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए/इ' चा अर्थ 'आणि' असाही होत असावा!
In reply to धन्यवाद नंदू by क्रान्ति
लतादिदींनी गायलेली एक सुंदर गजल..
हा धागा उर्दू भाषेच्या शब्दसौंदर्यांसाठी!
गाव्य?
In reply to हा धागा उर्दू भाषेच्या शब्दसौंदर्यांसाठी! by सुधीर काळे
चूक मान्य!
In reply to हा धागा उर्दू भाषेच्या शब्दसौंदर्यांसाठी! by सुधीर काळे
आजचा शेर "मंज़ूरेनजर"!
वा!
इल्तिजा
In reply to वा! by क्रान्ति
उफ्फ!
In reply to इल्तिजा by सुधीर काळे
या गझलेतील इतर शेर असल्यास द्यावेत.
In reply to उफ्फ! by ज्ञानेश...
दोन परस्परविरोधी शेर
परवीन शाकिर
शकील बदायूनी
निकल जाये दम
In reply to शकील बदायूनी by सुधीर काळे
मी 'गल्ली सोडून जा' म्हणाले होते, तर तू हा इहलोकच सोडून गेलास!
अश्रू
अहाहा....
In reply to अश्रू by क्रान्ति
व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला!
In reply to अश्रू by क्रान्ति
हा धागा मी
In reply to व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला! by सुधीर काळे
सुकूँपर्वर = शांतीपूर्ण, peaceful
शायर दाग़ यांचा हा सुरेख शेर वाचा!
शायर माहिरुल कादरी यांचा एक मस्त शेर
सीमाब अकबराबादी यांची रचना:
बर्याच दिवसांनी माझ्याझेरीज कुणी शेर टाकला त्यामुळं बरं वाटलं!
वा मजा आला
प्रेमाच्या त्रिकोनावरचा हा मस्त शेर वाचा!
बस इसी धुन
'आईना-ए-गझल'चा आणखी एक उपासक भेटल्याने माझी तबीयत खूष झाली एकदम!
In reply to बस इसी धुन by jaypal
गुलाम अलीने गायलेल्या एका ग़जलमधला रकीबचा उल्लेख वाचा!
कारण बासरीच्या अंगावर खूप भोकं (जखमा) असतात!
असाच एक
In reply to कारण बासरीच्या अंगावर खूप भोकं (जखमा) असतात! by सुधीर काळे
मस्तीत जगणार्या मनमौजींचे शेर
वा, मनिष-जी! मस्त.
छिद्र पाडणे
In reply to वा, मनिष-जी! मस्त. by सुधीर काळे
अर्थही फिट्ट बसतोय
In reply to छिद्र पाडणे by बहुगुणी
माझी आवड-गालिब
या धाग्याने शतक ठोकले
+१०१ सहमत
In reply to या धाग्याने शतक ठोकले by सुधीर काळे
मस्त!
उन्ही
बिमारका हाल अच्छा हैं..
In reply to उन्ही by सुधीर काळे
माना कि इस
व्वा! परवीन शाकीरकी शायरीका जवाब नहीं!
कातिल तिल
कलभी तेरे रुखपे जिल था मगर कातिल न था
एका अज्ञात शायरचा शेर वाचा....
निदा फाजली
पेश है/
वाचा शायर हफी़ज़ मेरठी यांचा मस्त शेर!
चांद के साथ..
तामीर ...
हो..
In reply to तामीर ... by मनिष
आजचा शेर
Absolutely bad timing!
In reply to आजचा शेर by नितीनमहाजन
बडे धोके खाए
वा वा, शायर जयपाल!
In reply to बडे धोके खाए by jaypal
पेश है/
पेश हैं
गुलाम
२६/११ हल्ल्यातील शहिदांना "आदरांजली"
अप्रतिम !
In reply to २६/११ हल्ल्यातील शहिदांना "आदरांजली" by jaypal
तुला इथे पहिल्यांदाच पाहून आनंद झाला.
In reply to अप्रतिम ! by वाहीदा
या अज्ञात शायरला धन्यवाद
In reply to २६/११ हल्ल्यातील शहिदांना "आदरांजली" by jaypal
संगीन हकीक़त
एक आवडती गझल
ही गजल...
In reply to एक आवडती गझल by सुधीर काळे
या माहितीबद्दल धन्यवाद, मनिष-जी
In reply to ही गजल... by मनिष
क्या बात
In reply to एक आवडती गझल by सुधीर काळे
लाजवाब
मेहंदी हसन