✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाणीपुरी

भ
भोचक यांनी
Tue, 09/22/2009 - 18:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16225 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

सेना भवन

पर्नल नेने मराठे
Tue, 09/22/2009 - 18:51 नवीन
सेना भवन वरुन राजा राणी सीग्नल ला जाताना राईट्ला आदर्श हॉटेल्च्या गल्लित पन १ पाणीपुरीवाला आहे. सुरेख मिळ्ते पाणिपुरी ;;) Image removed. चुचु
  • Log in or register to post comments

सेना भवन

पर्नल नेने मराठे
Tue, 09/22/2009 - 18:51 नवीन
सेना भवन वरुन राजा राणी सीग्नल ला जाताना राईट्ला आदर्श हॉटेल्च्या गल्लित पन १ पाणीपुरीवाला आहे. सुरेख मिळ्ते पाणिपुरी ;;) Image removed. चुचु
  • Log in or register to post comments

आहाहा ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/22/2009 - 18:51 नवीन
आहाहा ... तोंडाला पाणी सुटलं, आता पुरीचा उतारा पाहीजेच! अदिती
  • Log in or register to post comments

तोंडाला

प्रसन्न केसकर
Tue, 09/22/2009 - 18:52 नवीन
पाणी सुटलं ना राव.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

अन्वय
Wed, 09/23/2009 - 01:03 नवीन
हेच म्हणतो ना राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

हं

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/22/2009 - 18:54 नवीन
या पुण्याला अस्सल पाणी पुरी खाउ घालतो..असो.. ईंदुरात किंवा पुर्ण एम.पी.त कचोरी हा प्रकार जास्त फेमस आहे...सकाळी-सकाळी मिळणार कढईत(वोक-पॅन) मध्ये तापविलेल दुध तर झकासच..बाकी ..महु - ईदोंर रोडवर एक झुणका भाकर टाईप काहीतरी खाल्ल होत . नाव आठवत नाही.. बाकी लेखाची थीम छानच.. सू हा स...
  • Log in or register to post comments

मस्त..

अवलिया
Tue, 09/22/2009 - 18:56 नवीन
मस्त.. येतोच आता पाणीपूरी हादडुन... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

पोहे आणि आता पापु

संदीप चित्रे
Tue, 09/22/2009 - 18:57 नवीन
या दोन गोष्टींसाठी तरी इंदूरवारी मष्ट आहे :) सक्काळी सक्काळी चटकदार लेख वाचायला मजा आली !
  • Log in or register to post comments

पाणीपुरी...

निखिल देशपांडे
Tue, 09/22/2009 - 19:01 नवीन
पाणीपुरी... छे कालच गावाहुन आलो पण पाणीपुरी नाही खाल्ली!!!! च्यायला मला वाटले मी औरंगाबदला राहयचो... माझ्या कडे पण अशीच पा पु कसे काय मिळते बरे. :? असेच पुदिण्याचे पाणी... बटाट्याचा मसाला निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

विषय माझा लाडका...

सुबक ठेंगणी
Tue, 09/22/2009 - 19:01 नवीन
मस्त पाणी सुटलं तोंडाला...आता मुंबईच्या पाणीपुरीबद्दल लिहिलंच पाहिजे :) हम भी कुछ कम नही :)
  • Log in or register to post comments

मग काय.. लिहिच ग तू

लवंगी
Tue, 09/22/2009 - 20:18 नवीन
चौपाटिची पाणीपुरी ती चौपाटिचीच !! अस्स्ल चौपाटिकर /:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

+१

चित्रा
Wed, 09/23/2009 - 02:35 नवीन
लिहाच. कुठची चौपाटी फक्त?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

असं सगळं

रेवती
Tue, 09/22/2009 - 19:20 नवीन
असं सगळं लिहून का त्रास देताय? आता आम्ही इंदोरला कधी येणार पाणीपुरी खायला? छे बुवा! आता करावीच लागणार पाणीपुरी! रेवती
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Tue, 09/22/2009 - 20:14 नवीन
रेवतीताई, आता का? आं? तुम्ही चवदार पाकृ टाकता तेव्हा आम्ही हेच म्हणत असतो. तेव्हा नाही आमचा विचार करत. आता कळलं, दुखलं की कसं दुखतं ते? :) भोचक, आपण मित्र की नाही? इंदूरच्या सगळ्या 'खाऊगल्ल्या' आण इथं. ही माझ्याकडून सुपारी तुला. म्हणजे मी देतोय ती सुपारी खाऊगल्ल्या इथं आणायची. त्या बदल्यात तुला जे हवे ते. वर सुपारी खायला देईन. या सगळ्या सुगरणींना काही तरी दिलं पाहिजे आपण. ते असं देऊया!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शेवटी

रेवती
Tue, 09/22/2009 - 21:43 नवीन
शेवटी श्रा. मों.नी सूड घेतलाच. हि हा हा हा!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुपारी

भोचक
Wed, 09/23/2009 - 09:31 नवीन
सुपारी घेतली. B) :) (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खल्लास्स्

मदनबाण
Tue, 09/22/2009 - 20:21 नवीन
खल्लास्स्स्स्स !!!!!!!!!!!!!!!!!!!!! पाणीपुरी म्हणजे आपल्याला लयं आवडणारा आयटम (तो नव्हे... ;) ) रगडा घालुन केलेली गरम पाणीपुरी,,,आणि थंड केलेल्या तिखट पाण्याने भरलेली आणि खजुराच्या गोड पाण्यात घालुन बुंदीयुक्त असलेली पाणीपुरी खाण्याची संधी जेव्हा मिळते तेव्ह्या.... मी ती संधी सोडत नाही :) इंदुरात इतक्यावेळा जाऊन देखील अजुन तिकडची पाणीपुरी खाल्लेली नाही !!! :( मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ ...

टारझन
Tue, 09/22/2009 - 20:03 नवीन
हॅहॅहॅ ... आम्ही प्लेट वाईज पाणिपुरी कधीच घेत नाही ... "थांब" म्हणत नाही तोवर "नॉनस्टॉप टाकत रहाणे" असला हुकून सोडायचा ... आणि शेवटी चार पाच मसाला पुरी (काँप्लिमेंट्री) :) -(पाणिपुरी प्रेमी) रग्डोबा पॅटीस
  • Log in or register to post comments

जळवा आम्हाला!!

लवंगी
Tue, 09/22/2009 - 20:07 नवीन
:<
  • Log in or register to post comments

असली

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 09/22/2009 - 20:18 नवीन
असली छायाचित्रे टाकु नका इकडे :''( :''(
  • Log in or register to post comments

आहाहा,

स्वाती२
Tue, 09/22/2009 - 20:52 नवीन
आहाहा, पाणीपुरी असं नुसतं कुणी म्हणालं तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानपणी मोठी माणसं मस्त पुर्‍या मटकवायची. आम्हा मुलांसाठी मात्र भेळेची ऑर्डर. त्यामूळे या अप्राप्य पदार्थाबद्दल प्रचंड कुतुहल आणि आकर्षण. ७वी त पहिल्यांदा बाबांबरोबर पाणीपुरी खाल्ली. मोठं झाल्याच सर्टिफिकेट मिळालं होतं.
  • Log in or register to post comments

सॉल्लिड!!!! प

प्राजु
Tue, 09/22/2009 - 21:40 नवीन
सॉल्लिड!!!! पाणीपुरी..... अम्म्म्म!!!!! हा लेख म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे... कुठून आणायची आता भय्याची पाणीपुरी!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

इंदुरात

पाषाणभेद
Tue, 09/22/2009 - 22:45 नवीन
इंदुरात सरवटे बस स्टँडजवळ, (अगदी दवा बाजारच्या पुढे, छोटी ग्वालटोलीत) एका हॉटेलीत मी नेहमी नाश्टा करायचो, संध्याकाळी कचोरी, समोसे, पानीपुरी खायचो. त्याची आठवण झाली. माझ्या ऑफीसातील प्यून व माझी चांगलीच गट्टी जमली होती. तो स्थानीक होता. दरदिवशी आम्ही नव नविन हाटेली भटकायचो. राजवाड्यात तर पडीकच होतो आम्ही. बाकी त्या स्टेडीयम जवळ्च्या चौराह्यावरील साउथईंडीयन हाटेलीचे नाव काय हो? विसरलो बॉ. चेन रेस्टॉरंट आहे ते. भोपाळला पण पाहिले होते ते. समोसे कचोरीला उतारा म्हणून ईडली खायला मस्त आहे ते. हिरवे पडदे बिडदे आहे बघा. काफी एकदम मस्त. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

इंडियन कॉफी हाऊस का?

भोचक
Wed, 09/23/2009 - 09:26 नवीन
इंडियन कॉफी हाऊस का? (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नागपूर

मिसळभोक्ता
Tue, 09/22/2009 - 23:36 नवीन
लोकमत चौक. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

औरंगाबाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/22/2009 - 23:43 नवीन
सावरकर चौक -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

नागपूर...

अनामिक
Wed, 09/23/2009 - 01:43 नवीन
नागपूर... लोकमत चौक... पाणीपुरी... मग सगळं काही विसरा!! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

नवरात्राचे

क्रान्ति
Wed, 09/23/2009 - 08:48 नवीन
उपास सुरू असल्यानं पाणीपुरीवरचा प्रतिसाद राखीव ठेवण्यात येत आहे. :W लेख मात्र मस्तच आहे. पाणीपुरीपेक्षा जास्त खमंग. =D> भोचकभाऊनं भुताटकीतून बाहेर काढलं बॉ! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

बढीया याद

विसोबा खेचर
Wed, 09/23/2009 - 09:01 नवीन
बढीया याद दिलाई! :) तात्या.
  • Log in or register to post comments

वाहवा!

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/23/2009 - 09:36 नवीन
वाहवा! इंदौरच्या पाणीपुरीची कथा ऐकून तोंडाला पाणी सुटले. पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

राप्चिक....!! झक्कास....!!

मसक्कली
Wed, 09/23/2009 - 11:58 नवीन
काय हो....उपवास चालु आहेत आमचे....आनी तोन्डाला पानी सोडता तुमी... :''( पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो. पुण्याचे पेशवे.....सहमत =D>
  • Log in or register to post comments

पुण्यात ? मराठी ??

मिसळभोक्ता
Wed, 09/23/2009 - 12:00 नवीन
राज साहेबांना सांगा की पुण्यात मराठी पाणीपुरीवाले आहेत म्हणून ! नवनिर्माणाची गरजच काय मग ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मसक्कली

हम्मम्म..

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/23/2009 - 12:01 नवीन
हम्मम्म.. नवनिर्माणाची खरी गरज तर तिकडे आहे. नाही का! पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हॅहॅहॅ ...

टारझन
Wed, 09/23/2009 - 18:55 नवीन
हॅहॅहॅ ... मनसेची प्रेरणा , महाराष्ट्रात मराठी पाणीपुरी आणने ही होती हे कळून सुखावलो :) (युएस प्रेमी) टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

छायाचित्र...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/23/2009 - 15:47 नवीन
इंदोरी पाणीपुरीचे एखादे चविष्ट छायाचित्र हवे होते. तरी पण, लिखाणातही 'तो' चमचमीतपणा आणि झणका आहेच. लवकरच (म्हणजे येत्या दहा वर्षात) इंदोरला भेट दिली पाहिजे. अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा? जातीवाचक उपमा टाळता आली असती तर बरे झाले असते. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

पानिपतला

JAGOMOHANPYARE
Wed, 09/23/2009 - 15:55 नवीन
पानिपतला एकाच प्लेट मध्ये सात स्वादाच्या पाणीपुरी मिळतात.. म्हणजे एकात गोड पाणी, एकात आम्बट, एकात दही... असा प्रकार... इन्दूरला असा प्रकार मिळतो का?
  • Log in or register to post comments

एक सुंदर

विजुभाऊ
Tue, 07/20/2010 - 14:06 नवीन
एक सुंदर लेख.....
  • Log in or register to post comments

बाकी काहीही असो, पाणीपुरी

बॅटमॅन
Wed, 03/28/2012 - 15:26 नवीन
बाकी काहीही असो, पाणीपुरी खावी तर कोलकात्याचीच!!!!!! (बंगाली जेवणाला शिव्या घालणारा पण कोलकात्याच्या पाणीपुरीचा जब्ब्ब्बरदस्त फॅन असलेला)
  • Log in or register to post comments

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/28/2012 - 15:30 नवीन
:(
  • Log in or register to post comments

.

स्वाती दिनेश
Wed, 03/28/2012 - 15:32 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(No subject)

यकु
Wed, 03/28/2012 - 15:35 नवीन
:( :( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अबे काय नुस्तं ???? नाही

बॅटमॅन
Wed, 03/28/2012 - 15:59 नवीन
अबे काय नुस्तं :( :( :(???? नाही म्हणजे कळलं नाही म्हणून इचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बॅटमॅन... भोचक हा आमचा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/28/2012 - 16:08 नवीन
बॅटमॅन... भोचक हा आमचा सगळ्यांचा, मिपाचाच, अतिशय छान आणि चांगला मित्र होता. दीडदोन वर्षाखाली असा अचानक एक दिवस आहे, उद्या नाही असं करून निघून गेला. आजही वेदना होतात तो दिवस आठवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यक्कुशेठनी खवतून

बॅटमॅन
Wed, 03/28/2012 - 16:17 नवीन
यक्कुशेठनी खवतून सांगितलं...भोचक यांचे लेखन खरोखरच बहुत माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे हे निर्विवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(No subject)

स्मिता.
Wed, 03/28/2012 - 15:59 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

हे नाव बोर्डावर दिसल की काहीस

गणपा
Wed, 03/28/2012 - 15:34 नवीन
हे नाव बोर्डावर दिसल की काहीस असच होत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

.

जाई.
Wed, 03/28/2012 - 16:12 नवीन
.
  • Log in or register to post comments

बिका, गणपा, स्वातीतै,

प्यारे१
Wed, 03/28/2012 - 15:59 नवीन
बिका, गणपा, स्वातीतै, यकु, भोचकला नाही आवडायचं बहुधा असं हिरमुसलं होणं.... त्याचं लिखाण आहे....तो आहे. नका उदास होऊ मित्रांनो!
  • Log in or register to post comments

अजुन ३ तास तरी वाट बघवि

किचेन
गुरुवार, 03/29/2012 - 15:06 नवीन
अजुन ३ तास तरी वाट बघवि लागणार.काय राव पाणि सुटल न तोंडाला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा