या पुण्याला अस्सल पाणी पुरी खाउ घालतो..असो..
ईंदुरात किंवा पुर्ण एम.पी.त कचोरी हा प्रकार जास्त फेमस आहे...सकाळी-सकाळी मिळणार कढईत(वोक-पॅन) मध्ये तापविलेल दुध तर झकासच..बाकी ..महु - ईदोंर रोडवर एक झुणका भाकर टाईप काहीतरी खाल्ल होत . नाव आठवत नाही..
बाकी लेखाची थीम छानच..
सू हा स...
पाणीपुरी...
छे कालच गावाहुन आलो पण पाणीपुरी नाही खाल्ली!!!!
च्यायला मला वाटले मी औरंगाबदला राहयचो... माझ्या कडे पण अशीच पा पु कसे काय मिळते बरे. :?
असेच पुदिण्याचे पाणी... बटाट्याचा मसाला
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
रेवतीताई, आता का? आं? तुम्ही चवदार पाकृ टाकता तेव्हा आम्ही हेच म्हणत असतो. तेव्हा नाही आमचा विचार करत. आता कळलं, दुखलं की कसं दुखतं ते? :)
भोचक, आपण मित्र की नाही? इंदूरच्या सगळ्या 'खाऊगल्ल्या' आण इथं. ही माझ्याकडून सुपारी तुला. म्हणजे मी देतोय ती सुपारी खाऊगल्ल्या इथं आणायची. त्या बदल्यात तुला जे हवे ते. वर सुपारी खायला देईन. या सगळ्या सुगरणींना काही तरी दिलं पाहिजे आपण. ते असं देऊया!!! ;)
खल्लास्स्स्स्स !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पाणीपुरी म्हणजे आपल्याला लयं आवडणारा आयटम (तो नव्हे... ;) )
रगडा घालुन केलेली गरम पाणीपुरी,,,आणि थंड केलेल्या तिखट पाण्याने भरलेली आणि खजुराच्या गोड पाण्यात घालुन बुंदीयुक्त असलेली पाणीपुरी खाण्याची संधी जेव्हा मिळते तेव्ह्या.... मी ती संधी सोडत नाही :)
इंदुरात इतक्यावेळा जाऊन देखील अजुन तिकडची पाणीपुरी खाल्लेली नाही !!! :(
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
हॅहॅहॅ ... आम्ही प्लेट वाईज पाणिपुरी कधीच घेत नाही ...
"थांब" म्हणत नाही तोवर "नॉनस्टॉप टाकत रहाणे" असला हुकून सोडायचा ... आणि शेवटी चार पाच मसाला पुरी (काँप्लिमेंट्री) :)
-(पाणिपुरी प्रेमी) रग्डोबा पॅटीस
आहाहा, पाणीपुरी असं नुसतं कुणी म्हणालं तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानपणी मोठी माणसं मस्त पुर्या मटकवायची. आम्हा मुलांसाठी मात्र भेळेची ऑर्डर. त्यामूळे या अप्राप्य पदार्थाबद्दल प्रचंड कुतुहल आणि आकर्षण. ७वी त पहिल्यांदा बाबांबरोबर पाणीपुरी खाल्ली. मोठं झाल्याच सर्टिफिकेट मिळालं होतं.
सॉल्लिड!!!!
पाणीपुरी..... अम्म्म्म!!!!!
हा लेख म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे...
कुठून आणायची आता भय्याची पाणीपुरी!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
इंदुरात सरवटे बस स्टँडजवळ, (अगदी दवा बाजारच्या पुढे, छोटी ग्वालटोलीत) एका हॉटेलीत मी नेहमी नाश्टा करायचो, संध्याकाळी कचोरी, समोसे, पानीपुरी खायचो. त्याची आठवण झाली. माझ्या ऑफीसातील प्यून व माझी चांगलीच गट्टी जमली होती. तो स्थानीक होता. दरदिवशी आम्ही नव नविन हाटेली भटकायचो. राजवाड्यात तर पडीकच होतो आम्ही.
बाकी त्या स्टेडीयम जवळ्च्या चौराह्यावरील साउथईंडीयन हाटेलीचे नाव काय हो? विसरलो बॉ. चेन रेस्टॉरंट आहे ते. भोपाळला पण पाहिले होते ते. समोसे कचोरीला उतारा म्हणून ईडली खायला मस्त आहे ते. हिरवे पडदे बिडदे आहे बघा. काफी एकदम मस्त.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
उपास सुरू असल्यानं पाणीपुरीवरचा प्रतिसाद राखीव ठेवण्यात येत आहे. :W
लेख मात्र मस्तच आहे. पाणीपुरीपेक्षा जास्त खमंग. =D>
भोचकभाऊनं भुताटकीतून बाहेर काढलं बॉ!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
वाहवा! इंदौरच्या पाणीपुरीची कथा ऐकून तोंडाला पाणी सुटले.
पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
काय हो....उपवास चालु आहेत आमचे....आनी तोन्डाला पानी सोडता तुमी... :''(
पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो.
पुण्याचे पेशवे.....सहमत =D>
इंदोरी पाणीपुरीचे एखादे चविष्ट छायाचित्र हवे होते. तरी पण, लिखाणातही 'तो' चमचमीतपणा आणि झणका आहेच. लवकरच (म्हणजे येत्या दहा वर्षात) इंदोरला भेट दिली पाहिजे.
अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा?
जातीवाचक उपमा टाळता आली असती तर बरे झाले असते.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
बॅटमॅन... भोचक हा आमचा सगळ्यांचा, मिपाचाच, अतिशय छान आणि चांगला मित्र होता. दीडदोन वर्षाखाली असा अचानक एक दिवस आहे, उद्या नाही असं करून निघून गेला. आजही वेदना होतात तो दिवस आठवून.
प्रतिक्रिया
सेना भवन
सेना भवन
आहाहा ...
तोंडाला
हेच म्हणतो
हं
मस्त..
पोहे आणि आता पापु
पाणीपुरी...
विषय माझा लाडका...
मग काय.. लिहिच ग तू
+१
असं सगळं
हाहाहाहा
शेवटी
सुपारी
खल्लास्स्
हॅहॅहॅ ...
जळवा आम्हाला!!
असली
आहाहा,
सॉल्लिड!!!! प
इंदुरात
इंडियन कॉफी हाऊस का?
नागपूर
औरंगाबाद
नागपूर...
नवरात्राचे
बढीया याद
वाहवा!
राप्चिक....!! झक्कास....!!
पुण्यात ? मराठी ??
हम्मम्म..
हॅहॅहॅ ...
छायाचित्र...
पानिपतला
एक सुंदर
बाकी काहीही असो, पाणीपुरी
(No subject)
.
(No subject)
अबे काय नुस्तं ???? नाही
बॅटमॅन... भोचक हा आमचा
यक्कुशेठनी खवतून
(No subject)
हे नाव बोर्डावर दिसल की काहीस
.
बिका, गणपा, स्वातीतै,
अजुन ३ तास तरी वाट बघवि