जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.
दोन घोट कोणत्या पेयाचे
हा...हा...हा
:) _/\_
द्रव झाला महाग असा ... मोजावे
चौको भाऊ,थोडी दुरूस्ती.....
हा .... हा .... हा .... !
:)) __/\__
डोळ्यांत टच्चकन
वाह छान.
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी