Skip to main content

काथ्याकूट; ताज्या घडामोडी;

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 12/08/2025 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot… वर

ताज्या घडामोडी जुलै २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 01/07/2025 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
वीसेक वर्षांपूर्वी कांटा लगा या गाण्यामुळे प्रसिध्द झालेल्या शेफाली जरीवालाचे मागच्या आठवड्यात वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. ४२ हे काही जायचे वय नाही. तिला आदरांजली. jariwala

ताज्या घडामोडी- मे २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 30/04/2025 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे. लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ......

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 28/10/2024 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे ऑस्ट्रेलिय सरकार ऑक्टोबर ला "हिंदू हेरिटेज मंथ" म्हणून साजरा करताय https://www.youtube.com/watch?v=yNLq5cpDO04 आणि दुसरीकडे आपलेच हिंदू त्यात मीठ काल्वत आहेत .. खरे तर हे मीठ कालवणारे हिंदू तरी आहेत कि नाही कोण जाणे ...