आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…
वर्गीकरण
वाचने
48519
प्रतिक्रिया
426
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंबईत २००६ मध्ये अनेक
In reply to https://www.france24.com/en by अमरेंद्र बाहुबली
त्यांना आपले म्हणा.....
In reply to मुंबईत २००६ मध्ये अनेक by श्रीगुरुजी
काय म्हणता ? म्हणजे मनमोहन सिंग स्वतः असे म्हणाले ?
In reply to मुंबईत २००६ मध्ये अनेक by श्रीगुरुजी
९ डिसेंबर २००६ या सोनिया
In reply to काय म्हणता ? म्हणजे मनमोहन सिंग स्वतः असे म्हणाले ? by मारवा
They must have the first claim on resources.Manmohan Sing's complete speechधन्यवाद दुव्यासाठी
In reply to ९ डिसेंबर २००६ या सोनिया by श्रीगुरुजी
थोडी शंका होती की एक सर्व
In reply to धन्यवाद दुव्यासाठी by मारवा
तुम्ही दिलेला खुलासा वाचला पण त्यात
In reply to थोडी शंका होती की एक सर्व by आग्या१९९०
It will be seen from the
In reply to तुम्ही दिलेला खुलासा वाचला पण त्यात by मारवा
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी
In reply to It will be seen from the by आग्या१९९०
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे.अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू
In reply to तुम्ही दिलेला खुलासा वाचला पण त्यात by मारवा
आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत.मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते. असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.अतिशय पक्षपाती माणूस होता. हे
In reply to धन्यवाद दुव्यासाठी by मारवा
उगी उगी
In reply to https://www.france24.com/en by अमरेंद्र बाहुबली
सामना नामक टॉयलेट पेपर वाचून
In reply to उगी उगी by मुक्त विहारि
ते पण आहेच म्हणा.....
In reply to सामना नामक टॉयलेट पेपर वाचून by श्रीगुरुजी
त्याच सामनाकारांच्या पाया
In reply to सामना नामक टॉयलेट पेपर वाचून by श्रीगुरुजी
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to त्याच सामनाकारांच्या पाया by अमरेंद्र बाहुबली
याच्यामुळे कागलकरची उणीव
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता
In reply to याच्यामुळे कागलकरची उणीव by श्रीगुरुजी
कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल
In reply to कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता by अमरेंद्र बाहुबली
आणि लोचटपणा देखील....
In reply to कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल by श्रीगुरुजी
दहशदवाद्यांना फक्त
+१ भाजपेयींमुळे देशभक्त
In reply to दहशदवाद्यांना फक्त by आग्या१९९०
मुस्लिमांनी उद्या
In reply to दहशदवाद्यांना फक्त by आग्या१९९०
मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . .दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?हिंदू नाव असलेल्या
रेवड्या मिळाल्याने अभिनंदन!
In reply to हिंदू नाव असलेल्या by आग्या१९९०
पार्टी सौगात ए रेवडी
In reply to रेवड्या मिळाल्याने अभिनंदन! by श्रीगुरुजी
ज्याला रेवड्या मिळाल्या
In reply to पार्टी सौगात ए रेवडी by आग्या१९९०
जबरजस्त!
In reply to हिंदू नाव असलेल्या by आग्या१९९०
कीव वाटण्याजोगा प्रतिसाद....
In reply to जबरजस्त! by अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद
In reply to कीव वाटण्याजोगा प्रतिसाद.... by मुक्त विहारि
तुमचे म्हणणे पटत होते....
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
ह्यांच्या पेक्षा पण जास्त
In reply to तुमचे म्हणणे पटत होते.... by मुक्त विहारि
ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत...उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.बऱ्याच दिवसानी कागलकरांची
In reply to ह्यांच्या पेक्षा पण जास्त by श्रीगुरुजी
माबो ...
In reply to ह्यांच्या पेक्षा पण जास्त by श्रीगुरुजी
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत
योग्य केले, दुर्लक्ष करून
In reply to आजच्या सर्वपक्षीय बैठकीत by श्रीगुरुजी
ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम
In reply to आजच्या सर्वपक्षीय बैठकीत by श्रीगुरुजी
कदाचित...
In reply to ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम by सुक्या
उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड
In reply to कदाचित... by मुक्त विहारि
तसेही असेल म्हणा....
In reply to उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड by श्रीगुरुजी
एकनाथ शिंदे चे वेगळेपण उठून दिसते
In reply to आजच्या सर्वपक्षीय बैठकीत by श्रीगुरुजी
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व
In reply to एकनाथ शिंदे चे वेगळेपण उठून दिसते by मारवा
एकनाथ शिंदेना खरच तळमळ असले
In reply to एकनाथ शिंदे चे वेगळेपण उठून दिसते by मारवा
ठाकरेंनी बैठकीला आपल्या
माकड म्हणते राजा भिकारी माझी
In reply to ठाकरेंनी बैठकीला आपल्या by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to माकड म्हणते राजा भिकारी माझी by आग्या१९९०
बैसरनची 'ती' जागा दरवर्षी
पुलवामाचे सत्य ज्याप्रकारे
In reply to बैसरनची 'ती' जागा दरवर्षी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सरकारचे सुरक्षा यंत्रणाचे अपयश आहे हे खरे आहे पण.
In reply to बैसरनची 'ती' जागा दरवर्षी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
असा काही विचार न करता आपण
In reply to सरकारचे सुरक्षा यंत्रणाचे अपयश आहे हे खरे आहे पण. by मारवा
काही म्हणा अभिजीत
आज स्वर्गीय इंदिरा गांधी
काही राजकीय नेते,
अगदी अगदी....
In reply to काही राजकीय नेते, by श्रीगुरुजी
एक साधे तर्क शास्त्र आहे.....
In reply to काही राजकीय नेते, by श्रीगुरुजी
काही राजकीय नेते,
ये नया भारत हैं....
मोदी नक्कीच बदला घेणार...
In reply to ये नया भारत हैं.... by मुक्त विहारि
पहलगाम का बदला....
In reply to ये नया भारत हैं.... by मुक्त विहारि
घोड़ा चालक ने खुद को 'पूरन सिंह' बताया, जांच में निकला मनीर हुसै
पहलगाम घटना...त्या जागे पर्यंत जबरदस्तीने घेऊन गेले...
शिऊबाठा गटाची प्रतिक्रिया
लिफ्टनंट विनय यांच्या बद्दल अजून एक लिंक...
In reply to शिऊबाठा गटाची प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
सुनियोजित पहलगाम कांड
कश्मीर में आना है तो कलमा सीख लो, वर्ना… पाकिस्तानी दोस्त ने एक
In reply to सुनियोजित पहलगाम कांड by मुक्त विहारि
पहलगाम हमले का निकला 'हमास कनेक्शन', इजरायल ने खोले कई राज; POK
In reply to सुनियोजित पहलगाम कांड by मुक्त विहारि
ये नया भारत हैं....
In reply to सुनियोजित पहलगाम कांड by मुक्त विहारि
मोदींना झोडपायची संधी मिळाली
कशाला लक्ष द्यायचे?
In reply to मोदींना झोडपायची संधी मिळाली by श्रीगुरुजी
आवरा स्वतःला! बाहेरची घाण इथे
In reply to मोदींना झोडपायची संधी मिळाली by श्रीगुरुजी