ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण
वाचने
48310
वाचनखूण
प्रतिक्रिया
426
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अनुभव... आता बोला....
In reply to गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अनुभव... आता बोला.... by मुक्त विहारि
पण ते तर म्हटले की हिंदू होते
In reply to पण ते तर म्हटले की हिंदू होते by श्रीगुरुजी
माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आहेत.....
In reply to माननीय शरद पवार, हे अतिशय हुषार आहेत..... by मुक्त विहारि
Nuisance Value = उपद्रव मूल्य
In reply to Nuisance Value = उपद्रव मूल्य by श्रीगुरुजी
योग्य शब्द दिलात...
तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला
In reply to तुलसी गबार्ड बोलीं- ये इस्लामिक आतंकी हमला by मुक्त विहारि
मोदींच्या हातात देश सुरक्षित
In reply to मोदींच्या हातात देश सुरक्षित by आग्या१९९०
उगी.....उगी , बाळा....
In reply to मोदींच्या हातात देश सुरक्षित by आग्या१९९०
सहमत!
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..हा भ्रम खरं वाटावा म्हणून ते खोट रेटून बोलताहेत!In reply to सहमत! by अमरेंद्र बाहुबली
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मोदींच्या हातात देश सुरक्षित by आग्या१९९०
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे....
सऊदी अरब, यूएई... पहलगाम में 28 पर्यटकों की हत्या पर क्या बोले म
नाइजीरिया में इस्लामिक आतंकियों ने 62,000 ईसाइयों का किया नरसंहा
पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...
सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं!
विजय नगर, राजस्थान येथील ब्लॅकमेल कांड...
पहलगाम हल्ला, पाकिस्ताननेच केला...
आला आला सत्य घेऊन नी सरकारला
In reply to आला आला सत्य घेऊन नी सरकारला by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही, अद्याप तरी पंचतंत्र वाचलेले दिसत नाही...
In reply to आला आला सत्य घेऊन नी सरकारला by अमरेंद्र बाहुबली
बाळा, तुझे पंचतंत्र वाचून झाले असेल तर, खालील लेख पण वाच..
कानपुर के फ्लैट में इस्लामिक धर्मान्तरण का खेल, 5 हिन्दुओं को पढ
"2019 ला पाकिस्तानातील
In reply to "2019 ला पाकिस्तानातील by श्रीगुरुजी
फेकण्याची परमावधी. सर्व जनता
In reply to फेकण्याची परमावधी. सर्व जनता by श्रीगुरुजी
त्यांची जडणघडण वेगळी आहे....
In reply to फेकण्याची परमावधी. सर्व जनता by श्रीगुरुजी
पण यांना विचारले.
पण यांना विचारले.त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.साहिल के फोन में मिले 3 लड़कियों के 10 वीडियो, गर्लफ्रेंड का वीडि
आज पहगाम आतंकवादी हल्याला ५
In reply to आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ by सुक्या
मिलिटरी कारवाई करायला काय हरकत आहे?
In reply to आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ by सुक्या
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....
In reply to मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण ..... by मुक्त विहारि
मी काही तुमच्या इतका शिकलेलो
मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....मुवि, तुमचे अॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ... तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.In reply to मी काही तुमच्या इतका शिकलेलो by सुक्या
पाकिस्तानला घरचा आहेर...
In reply to आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ by सुक्या
कोणतीही लष्करी कृती
In reply to कोणतीही लष्करी कृती by श्रीगुरुजी
माझा विश्वास आहे लष्कर व
In reply to कोणतीही लष्करी कृती by श्रीगुरुजी
माझा विश्वास आहे लष्कर व
माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार.हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा. नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.In reply to माझा विश्वास आहे लष्कर व by सुक्या
मुळात एक गोष्ट लक्षांत घ्या....
In reply to मुळात एक गोष्ट लक्षांत घ्या.... by मुक्त विहारि
चला ह्या निमित्ताने गॉडफादर
In reply to चला ह्या निमित्ताने गॉडफादर by सुक्या
चीनच्या खेळी तशाच आहेत.....
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
भारतातील फितूर जनता.धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याच
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
फितूर जनता...
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
फितूर जनता...
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
कर्नाटकी मुख्यमंत्री काय म्हणतात ते पण वाचण्यासारखे आहे...
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
गॉडफादरचा, विजय असो....
In reply to चीनच्या खेळी तशाच आहेत..... by मुक्त विहारि
व्यक्तीद्वेष, अंगात मुरला की काय होते?
In reply to आज पहगाम आतंकवादी हल्याला ५ by सुक्या
भारताकडुन अजुनही ठोस अशी
भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये.काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत. थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.In reply to भारताकडुन अजुनही ठोस अशी by अमरेंद्र बाहुबली
व्यक्ती द्वेष, अंगात मुरला की काय होते?
In reply to भारताकडुन अजुनही ठोस अशी by अमरेंद्र बाहुबली
काहीही होणार नाहीये,
In reply to काहीही होणार नाहीये, by आग्या१९९०
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स
In reply to हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स by अमरेंद्र बाहुबली
हल्ला झाला त्र अदानीचे शेअर्स
मोदीजींच्या एका आदेशाने
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
मुरारीलाल के हसीन सपने....
In reply to मुरारीलाल के हसीन सपने.... by मुक्त विहारि
त्यांना मी राजेश१८८ चे अवतार
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
राजेश१८८
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
ते पण आहेच म्हणा.....
In reply to त्यांना मी राजेश१८८ चे अवतार by सुक्या
मी प्रतिसादकाचे नाव पाहून
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
सहमत, दुर्लक्ष करणेच योग्य
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
सहमत आहे ...
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
तुमचा, हा प्रतिसाद साठवून ठेवतो...
In reply to मी प्रतिसादकाचे नाव पाहून by श्रीगुरुजी
सत्यं तु कटुकं लोके, नित्यं
In reply to सत्यं तु कटुकं लोके, नित्यं by अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com/comment/reply/52860/1193318
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
काही देशद्रोही लोक हा मॅसेज
In reply to मोदीजींच्या एका आदेशाने by अमरेंद्र बाहुबली
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे प्रतिसाद वाचले की आमचे बाबा महाराज म्हणतात ते पटते..
In reply to तुमचे प्रतिसाद वाचले की आमचे बाबा महाराज म्हणतात ते पटते.. by मुक्त विहारि
बाय द वे,
In reply to बाय द वे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
अरे वाह छान.
In reply to अरे वाह छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते,
In reply to देश सोडून जाण्याबद्दल जाहीर लिहिले होते, by मुक्त विहारि
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतकी घाई कशाला?
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला
चीन त्यामुळे आर्थिक डबघाईला आला होता असा एक वयस्कर शाखेतला मित्र म्हणत होता ;)खिक्क! त्याला धमकी द्यायची पुन्हा जर अशी फेकाफेकी केली तर हातातला दंड घेऊन टाळक्यात हाणेन नी मंगेशकर रुग्णालयाच्या पायरीवर टाकून निघून येईन! :)आपण म्हणता ती आयडिया काही वाईट नाही. अजून ही आयडिया वरिष्ठ नेत्यांच्या खलबतीत कोणास सुचलेली दिसत नाही. पाकिस्तान आपल्याकडे एक एक किलोबाइट्स साठी मोबाईलचा कटोरा घेऊन डोंगरावर उभा राहिला पाहिजे. मानससरोवरातून येणा-या नेटवर्कच्य्या तोट्या बंद करुन टाकू. किती दिवस हॉटस्पॉटवर काढतो ते बघूच. =))अहो अश्या अनेक आयडीया, “चाणक्य” अमित शहा नी “जेम्स बाँड” डोभाल ह्यांच्या कडे आहेत! पण पाकिस्तानी नेते त्याना फोन करून माफ करा, ट्विटर पुन्हा सुरू करा म्हणून विनवताहेत त्यामुळे ते अश्या कठोर कारवाया करत नाहीयेत. :)(No subject)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
काय बोलणार?
घराचे मशीद मध्ये रूपांतर...
In reply to घराचे मशीद मध्ये रूपांतर... by मुक्त विहारि
एक लिहायचे विसरलो....
पाकिस्तानी लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाध
जनेवितील विद्यार्थी
In reply to जनेवितील विद्यार्थी by श्रीगुरुजी
माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to जनेवितील विद्यार्थी by श्रीगुरुजी
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे
या विद्यापीठातून वर्षानुवर्षे अनेक देशद्रोही तयार होताहेत.निर्मलाकाकू पण इथलीच ना? त्या पण देशद्रोही का?In reply to या विद्यापीठातून वर्षानुवर्षे by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही नीट वाचत नाही का?
हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला
In reply to हे भाजपच्या मदतीने गुवाहाटीला by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही नका टेन्शन घेऊ....
लीनन बॉय स्कँडल...
'लिनेन बॉय’ बनले टीटीई?
काश्मिरी टॅक्सीवाल्याने दोघींना अर्ध्या रस्त्यात सोडलं, पहलगाम र
इडी कार्यालयाला आग! :)
In reply to इडी कार्यालयाला आग! :) by अमरेंद्र बाहुबली
फाईलवाले देश सोडून गेलेत.
In reply to फाईलवाले देश सोडून गेलेत. by आग्या१९९०
अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता
In reply to अच्छा! म्हणजे परत यायचा रस्ता by अमरेंद्र बाहुबली
फक्त स्विस बँकेतला काळा पैसा
In reply to फक्त स्विस बँकेतला काळा पैसा by आग्या१९९०
त्या पैशात उत्तरोत्तर भर पडत
In reply to इडी कार्यालयाला आग! :) by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही नका चिंता करू...
In reply to तुम्ही नका चिंता करू... by मुक्त विहारि
लिंक खालील प्रमाणे...
CAA आणि NRC, का हवे?
In reply to CAA आणि NRC, का हवे? by मुक्त विहारि
CAA आणि NRC का हवे?????
In reply to CAA आणि NRC का हवे????? by मुक्त विहारि
हा तोच नेता आहे का
In reply to हा तोच नेता आहे का by स्वधर्म
व्हिआयपी कल्चर हो! भाजपच्या
In reply to हा तोच नेता आहे का by स्वधर्म
ह्या समारंभाचा आणि पाकिस्तानी कटाचा काय संबंध?
In reply to ह्या समारंभाचा आणि पाकिस्तानी कटाचा काय संबंध? by मुक्त विहारि
सार्वजनिक कार्यक्रम?
In reply to सार्वजनिक कार्यक्रम? by स्वधर्म
+१
In reply to सार्वजनिक कार्यक्रम? by स्वधर्म
तुमच्या भावना पोहोचल्या.. .
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या.. . by मुक्त विहारि
असंदर्भ प्रतिसाद
In reply to असंदर्भ प्रतिसाद by स्वधर्म
दुरूस्ती - चौबे नव्हे दुबे
पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला
In reply to पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला by अमरेंद्र बाहुबली
ह्या विनोदा बद्दल धन्यवाद....
In reply to पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला by अमरेंद्र बाहुबली
गल्लीतील सर्जिकल स्ट्राईक... पण... उलट...
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता स
जात्याधारीत जनगणना करण्याचा
In reply to जात्याधारीत जनगणना करण्याचा by श्रीगुरुजी
जर राखीव जागांचे प्रमाण ७५%
In reply to जर राखीव जागांचे प्रमाण ७५% by श्रीगुरुजी
सहमत आहे ...
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर
In reply to मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर by श्रीगुरुजी
एकूण रागरंग फार आधीच ओळखला होता...
In reply to मोदींचा अजून एक अत्यंत गंभीर by श्रीगुरुजी
+१/०
In reply to +१/० by चंद्रसूर्यकुमार
युरोप बाद आहे...
In reply to जात्याधारीत जनगणना करण्याचा by श्रीगुरुजी
+1 अतिशय फालतू निर्णय!
In reply to +1 अतिशय फालतू निर्णय! by अमरेंद्र बाहुबली
माझा तर, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही...
आरक्षणाचा आढावा घेणारा एक अतिशय संतुलित लेख...
ज्याअर्थी पप्पू, अखिलेश, राजद
In reply to ज्याअर्थी पप्पू, अखिलेश, राजद by श्रीगुरुजी
इतर देश पुढे चाललेत आणि आपण विरूद्ध दिशेने वाटचाल करणार.
In reply to इतर देश पुढे चाललेत आणि आपण विरूद्ध दिशेने वाटचाल करणार. by मुक्त विहारि
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे
आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे काम करते. अयोग्य राजा निवडणे, नंद राजा... हा इतिहास.+ १ याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संघासाठी लादलेले वर्णाधारीत निवड धोरण. या धोरणानुसार एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे व त्यात किमान २ कृष्णवर्णीय असायला हवे. त्यामुळे आफ्रिकेच्या संघात आता अनेक कृष्णवर्णीय, भारतीय, मुस्लिम खेळाडू दिसतात. जास्तीत जास्त ५ श्वेतवर्णी खेळाडू संघात असू शकतात. यामुळे अनेक आफ्रिकन श्वेतवर्णी खेळाडू आता इतर देशांकडून खेळण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिका संघ मागील ८-१० वर्षात पूर्ण ढेपाळलाय त्यामागे हे महत्त्वाचे कारण असणार.In reply to आरक्षण नेहमीच दुधारी तलवारीचे by श्रीगुरुजी
एका हंगामात संघातील ११
एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू असलेच पाहिजे.हे वाक्य असे हवे. एका हंगामात संघातील ११ खेळाडूंपैकी सरासरी ६ खेळाडू अश्वेत असलेच पाहिजे.In reply to एका हंगामात संघातील ११ by श्रीगुरुजी
माझ्या माहिती नुसार, क्रिकेट मधील अजून एक उदाहरण म्हणजे...
आरक्षणाचा आढावा घेणारा अजून एक अतिशय संतुलित लेख...
पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही..
In reply to पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.. by मुक्त विहारि
ब्रँड अॅम्बॅसॅडर
In reply to ब्रँड अॅम्बॅसॅडर by चंद्रसूर्यकुमार
हो ना....
अलिखित जातीआधारित, धर्माधारित
In reply to अलिखित जातीआधारित, धर्माधारित by सुबोध खरे
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....