भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.
पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.
आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.
पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!
चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.
वर्गीकरण
वाचने
19252
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक चित्रफीत
आजच्या घडीला संपूर्ण जगात
In reply to एक चित्रफीत by तर्कवादी
सहमत
In reply to आजच्या घडीला संपूर्ण जगात by सौन्दर्य
जलस्तर खाली गेला
कोकणातील हापूस आंबा नष्ट तर होणार नाही ना
1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा
स्तुत्य
In reply to 1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा by विवेकपटाईत
5 लीटर?? आंघोळ 5 लीटर मधे ?
In reply to 1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा by विवेकपटाईत
५ लिटर पाण्यात अंघोळ करणे
In reply to 1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा by विवेकपटाईत
ते एकतर झिरो ग्रॅविटी मध्ये
In reply to ५ लिटर पाण्यात अंघोळ करणे by साहना
सरकार
आमच्या सोसायटीचे योगदान
स्तुत्य उपाययोजना
In reply to आमच्या सोसायटीचे योगदान by कर्नलतपस्वी
सामान्य माणूस करतो हो पण
दुष्काळामुळे जगासमोर महागाई, उपासमारीची भीती
यांच्या यांच्या नेमके उलट,
यांच्या यांच्या नेमके उलट,
In reply to यांच्या यांच्या नेमके उलट, by शाम भागवत
मी पण थोडासा सहमत आहे.
In reply to यांच्या यांच्या नेमके उलट, by तर्कवादी
कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.
थोडासा परिणाम गाळामुळे होणार
In reply to कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत. by धर्मराजमुटके
अमेरिकेत उष्णतेचा कहर, कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीत 53 अंश से
ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट,थेम्स नदीचे पात्रही कोरडे