भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.
पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.
आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.
पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!
चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.
वर्गीकरण
वाचने
19252
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
हातात फक्त आठ वर्षे या लेखातील काही मुद्दे
माझे योगदान
सुधारणा
In reply to माझे योगदान by हेमंतकुमार
प्रदूषणाच्या बाबतीत
त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे
In reply to प्रदूषणाच्या बाबतीत by सर टोबी
आपण अनुभवलेले पर्यावरण बदल
माझेही आतापर्यंतचे आख्खे
In reply to आपण अनुभवलेले पर्यावरण बदल by तर्कवादी
धन्यवाद
In reply to माझेही आतापर्यंतचे आख्खे by प्रचेतस
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच
In reply to धन्यवाद by तर्कवादी
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ?चिंचवड टेल्कोच, मोरे प्रेक्षागृहाच्या समोरचं.पर्यावरण वगैरे फार लांबच्या
मार्क साहेब, तुमचे म्हणणे खरे
In reply to पर्यावरण वगैरे फार लांबच्या by प्रसाद गोडबोले
थोडक्यात काय तर सामान्य
In reply to पर्यावरण वगैरे फार लांबच्या by प्रसाद गोडबोले
झंड ची व्याख्या तुम्ही
In reply to थोडक्यात काय तर सामान्य by तर्कवादी
निरुपयोगी प्रतिसाद
In reply to झंड ची व्याख्या तुम्ही by प्रसाद गोडबोले
कोमी
In reply to निरुपयोगी प्रतिसाद by कॉमी
त्यामुळे - जिंदगी राहिली नाही
In reply to झंड ची व्याख्या तुम्ही by प्रसाद गोडबोले
असं काही नाही .
In reply to त्यामुळे - जिंदगी राहिली नाही by तर्कवादी
असं काही नाही , तुम्ही ह्या
In reply to असं काही नाही . by प्रसाद गोडबोले
> अवांतर : विनापत्य राहण्याचा
In reply to असं काही नाही , तुम्ही ह्या by तर्कवादी
परीस्थीतीत बदल फक्त सरकारच करू शकते.
कपडे धुणे या साध्या क्रिये
धन्यवाद
In reply to कपडे धुणे या साध्या क्रिये by विजुभाऊ
आशावादी रहा
मी काय करतो -
वाह छान
In reply to मी काय करतो - by सौन्दर्य
पण घरात कुणी नसतानाही वातानुकूलन यंत्र चालू ठेवता का ?
In reply to वाह छान by तर्कवादी
हे अधिक फायदेशिर असते म्हणुन
In reply to पण घरात कुणी नसतानाही वातानुकूलन यंत्र चालू ठेवता का ? by ब़जरबट्टू
स्तुत्य _/\_
In reply to मी काय करतो - by सौन्दर्य
आता
छान
In reply to आता by निनाद
निनाद यांचा प्रतिसाद
In reply to छान by तर्कवादी
तर्क वादी
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
तर्क वादी
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
तर्क वादी
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
निनाद यांचा प्रतिसाद
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
तर्क वादी
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by तर्कवादी
कसला उडता बाण ?
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
सही!
In reply to निनाद यांचा प्रतिसाद by आनन्दा
प्रकृतीत
> विनाशकारी जागतिक
"तापमान वाढ" हा बागुलबुवा
In reply to > विनाशकारी जागतिक by साहना
बदल हा वातावरणात नेहमीच होत
In reply to "तापमान वाढ" हा बागुलबुवा by तर्कवादी
म्हणजे तापमानवाढ होत आहे हे
In reply to बदल हा वातावरणात नेहमीच होत by साहना
> पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध
In reply to म्हणजे तापमानवाढ होत आहे हे by तर्कवादी
बदल हा वातावरणात नेहमीच होत
In reply to बदल हा वातावरणात नेहमीच होत by साहना
मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात
In reply to बदल हा वातावरणात नेहमीच होत by तुषार काळभोर
नदीजोड प्रकल्प हे पण हवामान
In reply to मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात by तर्कवादी
अरल समुद्राचे उदाहरण बघा.
In reply to मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात by तर्कवादी
पृथ्वीवर मागील ४२० कोटी
In reply to अरल समुद्राचे उदाहरण बघा. by तुषार काळभोर
हेच
In reply to > विनाशकारी जागतिक by साहना
भारतीय लोक हे स्वार्थी आहेत त्यांची तत्व स्वार्थ शी निगडित असता
आपल्या कर्माने मरतील
सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत
गावचे सांडपाणी नदीत सोडायचे
In reply to सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत by sunil kachure
गावचे सांडपाणी नदीत सोडायचे
In reply to गावचे सांडपाणी नदीत सोडायचे by विजुभाऊ
सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत
sunil kachure
मला अजिबात तसे वाटत नाही.
In reply to sunil kachure by dadabhau
पण लक्षात कोण घेतो?
धन्यवाद
In reply to पण लक्षात कोण घेतो? by स्वधर्म
तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार
In reply to धन्यवाद by तर्कवादी
तिसरा एक संदर्भ सायंटिफिक
In reply to तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार by स्वधर्म
तर्क वादी
In reply to तिसरा एक संदर्भ सायंटिफिक by तर्कवादी
तुमचे मत
In reply to तर्क वादी by sunil kachure
नाही पूर्ण नागडे होतील संशोधक
In reply to तर्क वादी by sunil kachure
धार्मिक बाजू
In reply to तिसरा एक संदर्भ सायंटिफिक by तर्कवादी
अतिशय सुंदर लेख
धन्यवाद
In reply to अतिशय सुंदर लेख by Nitin Palkar
Mr स्व धर्म
मांसाहार आणि पर्यावरण हानी