हातात फक्त आठ वर्षे!
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.
पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.
आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.
पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!
चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारतीय लोक हे स्वार्थी आहेत त्यांची तत्व स्वार्थ शी निगडित असता
आपल्या कर्माने मरतील
सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत
गावचे सांडपाणी नदीत सोडायचे
गावचे सांडपाणी नदीत सोडायचे
सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत
sunil kachure
मला अजिबात तसे वाटत नाही.
पण लक्षात कोण घेतो?
धन्यवाद
तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार
तिसरा एक संदर्भ सायंटिफिक
तर्क वादी
तुमचे मत
नाही पूर्ण नागडे होतील संशोधक
धार्मिक बाजू
अतिशय सुंदर लेख
धन्यवाद
Mr स्व धर्म
मांसाहार आणि पर्यावरण हानी
एक चित्रफीत
आजच्या घडीला संपूर्ण जगात
सहमत
जलस्तर खाली गेला
कोकणातील हापूस आंबा नष्ट तर होणार नाही ना
1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा
स्तुत्य
5 लीटर?? आंघोळ 5 लीटर मधे ?
५ लिटर पाण्यात अंघोळ करणे
ते एकतर झिरो ग्रॅविटी मध्ये
सरकार
आमच्या सोसायटीचे योगदान
स्तुत्य उपाययोजना
सामान्य माणूस करतो हो पण
दुष्काळामुळे जगासमोर महागाई, उपासमारीची भीती
यांच्या यांच्या नेमके उलट,
यांच्या यांच्या नेमके उलट,
मी पण थोडासा सहमत आहे.
कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.
थोडासा परिणाम गाळामुळे होणार
अमेरिकेत उष्णतेचा कहर, कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीत 53 अंश से
ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट,थेम्स नदीचे पात्रही कोरडे