तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108679
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रीलंकन तमिळांवर अत्याचार
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
भारतातील कोणत्याही दोन
सहमत
In reply to भारतातील कोणत्याही दोन by श्रीगुरुजी
मराठी भाषा आणि मराठी लोक
परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे.
In reply to मराठी भाषा आणि मराठी लोक by sunil kachure
मुंबई
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
चेतन गुगळे
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?मग भाषावार प्रांतरचना केली त्यावेळी सांगायचं होतं वैदर्भ्यांनी 'हिंदी मातृभाषा आहे म्हणून. त्यावेळी काय ते झोपले होते का?"ते मध्यप्रदेशातच चालले होते.
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
हिंदीला विरोध केला की
बॉलीवूडला आणि पर्यायाने
हिंदी डब्ड आवृत्त्यांमुळे धंदा वाढत आहे.
In reply to बॉलीवूडला आणि पर्यायाने by उपयोजक
फार मोठी गल्लत आहे
मी धुळ्यात दोन वर्षे वास्तव्य
सक्ती करणे हा मार्ग नाही
निष्कर्ष असा काढता येईल
संतुलित प्रतिसाद
In reply to निष्कर्ष असा काढता येईल by sunil kachure
दक्षिणी लोकांचा हिंदीला का
लेखमाला वाचली. धन्यवाद.
In reply to दक्षिणी लोकांचा हिंदीला का by चौथा कोनाडा
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.हिंदीला विरोध म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तास खतपाणी घालणे?? व्वा. किती ती विद्वत्ता.आधी ती लेखमाला वाचा मग माझी
In reply to हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे by अमरेंद्र बाहुबली
भाषिक अस्मिता
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
डोळस पाठिंबा
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले
In reply to डोळस पाठिंबा by Trump
धन्य आहात चेतन गुगळे
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.तुमच्या अर्धवट ज्ञानाची आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे. दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी शिकण्याला नाही. खाली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचं संकेतस्थळ दिलं आहे. ते जरा बघून घ्या. या संस्थेतर्फे हिंदीच्या विविध स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेची कार्यालये आणि कार्यविस्तार तमिळनाडू ज्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र आकस आहे त्या राज्यातही आहे बरं का! https://www.dbhpscentral.org/ केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का! मी स्वत: कितीतरी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकवतो. तरीही माझा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. मी दक्षिण भारतीय नाही. आता मला काय म्हणणार? विभाजनवादी की अजून काही? तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का? आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?तुमच्याअर्धवट ज्ञानाची
In reply to धन्य आहात चेतन गुगळे by उपयोजक
त्या कारागीराची तक्रार
In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे
त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले.महाराष्ट्रात मी कोणालाही संपर्क केला किंवा माझ्याशी कोणी संपर्क केला तर मी फक्त मराठीतच बोलतो. समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर तिला/त्याला शुद्ध मराठीत मराठीतच बोलण्यास सांगतो. बहुतेक वेळा ते मराठीत बोलतात किंवा मराठी बोलणाऱ्याकडे संभाषणाची सूत्रे सोपावतात. मराठी बोलण्यास नकार दिला तर मी संभाषण थांबवितो.म्हणजे तुम्ही
In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे
राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट
९
In reply to राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट by चेतन सुभाष गुगळे
हे मराठी मध्ये लिहले आहेत
In reply to ९ by sunil kachure
मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर
+१
In reply to मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर by sunil kachure
चुक
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा
In reply to चुक by Trump
माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मराठी येते.
In reply to ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा by अमरेंद्र बाहुबली
बच्चन
In reply to चुक by Trump
श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण आहे. त्यात ते म्हणाले "लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठी" लिहून दिलेलं असूनही ही अवस्था यांचीजया बच्चन
In reply to बच्चन by उपयोजक
श्री. अमिताभ बच्चन यांनी
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे
तुमच्या लॉजिक प्रमाणे
In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे
विदर्भ
सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे
In reply to विदर्भ by sunil kachure
बाहुबली तुम्ही बाभळी आहात का?
In reply to सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे by अमरेंद्र बाहुबली
तद्दन खोटा आरोप
In reply to विदर्भ by sunil kachure
sunil kachure
In reply to विदर्भ by sunil kachure
समुद्र किनारा
मराठी चालेल?
In reply to समुद्र किनारा by sunil kachure
कर्नाटक आणि महाराष्ट्र
In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे
¶¶ ज्यादिवशी दक्षिणी राज्ये
In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे
हा विषय निघालाच नसता
ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय
In reply to हा विषय निघालाच नसता by sunil kachure
दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात
उत्तर भारत म्हणजे
In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure
४) त्यांचे कोणतेच नेते इथे येवून राजकीय भाषण करत नाहीत.
In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure
वाद कशासाठी?
भाषिक चर्चेच्या अनुषंगाने
सगळं भाषेबद्दल असताना मध्येच
In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा
"रिकामी"ची जागा "खाली" झाली,
In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा
भाषा
मुंबई मध्ये जे मराठी लोकांचे होत आहे
बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे
अमित शाह ह्यांचे वक्तव्य
In reply to बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे by चौथा कोनाडा
आता बोला
https://www.loksatta.com
यावर मला असे वाटते की स्वतःची
In reply to https://www.loksatta.com by चेतन सुभाष गुगळे
म्हणजे देश पातळीवर दखल घेतली
In reply to यावर मला असे वाटते की स्वतःची by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चेतन
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
चेतन
In reply to चेतन by sunil kachure
अमित शाह
In reply to चेतन by sunil kachure
+१
In reply to अमित शाह by sunil kachure