मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्या कर्अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.
या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वाचने
109686
प्रतिक्रिया
293
मिसळपाव
प्रतिक्रिया
नशीब राज्याचं
In reply to स्पष्ट व्हिडीओ by कपिलमुनी
ओरबाडून घेतलेली सता हे काय असते
खरे आहे, कायदा हे बघत नाही,
In reply to ओरबाडून घेतलेली सता हे काय असते by Rajesh188
युती केल्याशिवाय bjp ला रोकता येणार नाही
In reply to खरे आहे, कायदा हे बघत नाही, by आनन्दा
छान
सरकार
In reply to छान by Gk
सरकार पडण्यास ही योग्य वेळ आहे का
In reply to सरकार by माईसाहेब कुरसूंदीकर
राज्यपाल ना सरकार बरखास्त करण्याचा चान्स च देणार नाहीत.
सगळं पवारसाहेबच करणार असतील
In reply to राज्यपाल ना सरकार बरखास्त करण्याचा चान्स च देणार नाहीत. by Rajesh188
महाराष्ट्र भाजप
माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे
In reply to महाराष्ट्र भाजप by गामा पैलवान
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा
असे
In reply to देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा by Rajesh188
माई साहेब
In reply to असे by माईसाहेब कुरसूंदीकर
-१
In reply to माई साहेब by Rajesh188
मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ पत्रकाराला मारहाण
योगी नी
In reply to मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ पत्रकाराला मारहाण by कपिलमुनी
बाकी चालू द्या
In reply to मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ पत्रकाराला मारहाण by कपिलमुनी
आणि हा आहे फरक
In reply to मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ पत्रकाराला मारहाण by कपिलमुनी
.
सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले
न्यायालयाने योग्य निर्णय दिला
In reply to सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले by Gk
याचिका मुळातच भम्पक होती.
In reply to सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले by Gk
शिवसेना
Latest Marathi News Live
कोविड सारख्या भयंकर आजारावर
In reply to शिवसेना by Ajit Gunjal
धागा काढून दीड वर्ष झाले.
ही कसली शिवसेना ? ही तर लांडी सेना...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap“अर्धी मुंबई हिंदी भाषेत
केम छो वरली ....
In reply to “अर्धी मुंबई हिंदी भाषेत by Trump
वाघाची शेपटी
In reply to “अर्धी मुंबई हिंदी भाषेत by Trump
ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल
In reply to वाघाची शेपटी by चौकस२१२
मुळात स्थानिक राजकीय पक्षांनी
In reply to वाघाची शेपटी by चौकस२१२
सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला
In reply to मुळात स्थानिक राजकीय पक्षांनी by sunil kachure
खो खो खो
In reply to सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला by अमरेंद्र बाहुबली
हे कुणी ठरवले आता?? नाही
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
टिपूसेना
In reply to हे कुणी ठरवले आता?? नाही by अमरेंद्र बाहुबली
डोक्यावर घेत आहे म्हणजे??
In reply to टिपूसेना by चंद्रसूर्यकुमार
अर्णब गोस्वामी
In reply to हे कुणी ठरवले आता?? नाही by अमरेंद्र बाहुबली
प्रकरण केरिटात आहे दोघांचे ही
In reply to अर्णब गोस्वामी by चंद्रसूर्यकुमार
मराठी माणसांना न्याय
In reply to वाघाची शेपटी by चौकस२१२
शिवसेने सारख्या पक्षाने काय
In reply to मराठी माणसांना न्याय by Trump
ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे?
In reply to शिवसेने सारख्या पक्षाने काय by अमरेंद्र बाहुबली
शिवसेने सारख्या पक्षाने काय
In reply to ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे? by Trump
शिवसेना
In reply to शिवसेने सारख्या पक्षाने काय by सुबोध खरे
??
In reply to शिवसेना by sunil kachure
युती
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेने जे करायचे ते
In reply to शिवसेने सारख्या पक्षाने काय by सुबोध खरे
शिवसेनेने जे करायचे तेशिवसेनेने दुटप्पीपणा केलेला नाही, कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही, २०१४ ते २०१९ सेनेला सत्तेत डावलणे, केंद्रात दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देणे वगैरे प्रकार भाजपने केले, २०१९ ला युती असुनही सेने विरोधात भाजपने ठिकठिकाणी बंडखोर ऊभे केले होते. ह्याचा वचपा सेनेने वेळ आल्यावर बरोबर घेतला. भाजपची साथ सोडणे हा ठाकरेंच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णय होता. सेनेने भाजपला संधीदिली होती पण भाजपने पहाटेच्या शपथेने माती खाल्ली, नी सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले. ईतकीच जर भाजपला हिंदूत्व नी सेनेची काळजी होती तर द्यायचं होतं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. आताही बाहेरून पाठींबा देऊ शकतात सेनेला. पण नाही भाजपला हवी आहे फक्त नी फक्त सत्ता. त्यासाठी कुठलंही कपट करायला भाजपेई तयार असतात. मग सत्तेसाठी पहाटे अजित दादांबरोबर शपथ घ्यायची असो की मातोश्री पुढे नतमस्तक व्हायचे असो. थोडक्यात “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा“ “कपटी भाजप पेक्षा दिलदार काॅंग्रेस पक्ष कधीही चांगला.”कोंग्रेस बरोबर जानार नाही
In reply to शिवसेनेने जे करायचे ते by अमरेंद्र बाहुबली
श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने”
शिवसेनेने काँग्रेसच कशाला हवं तर दाऊद इब्राहिम /ओवैसींशी सुद्धा युती करावी. पण निदान बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होउ नये म्हणून त्यांच्या नावाची ग्वाही देणे, त्यांना वचन दिले होते म्हणून मुख्यमंत्री झालो सांगणे आणि त्यांच्या नावाने मते मागणे असले दुटप्पीपणा करणे बंद करावे इतकेच म्हणणे आहे. अर्थात तुमचे एकंदर प्रतिसाद पाहून तुम्ही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार हे माहिती होतेच पण तुमचाही दांभिकपणा उघड करावा म्हणून हा प्रतिसाद होताकाहीही. असो. भाजपच्या करटावर
In reply to कोंग्रेस बरोबर जानार नाही by सुबोध खरे
मराठी मतदार सेनेच्या पाठी
In reply to ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे? by Trump
मराठी मतदार सेनेच्या पाठी
In reply to मराठी मतदार सेनेच्या पाठी by अमरेंद्र बाहुबली
सहमत
In reply to मराठी मतदार सेनेच्या पाठी by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्र मधील मोठ्या शहरात
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
बोंबला
In reply to महाराष्ट्र मधील मोठ्या शहरात by sunil kachure
कुठं त्यांच्या नादाला लागताय
In reply to बोंबला by चंद्रसूर्यकुमार
सुभोध खरे
In reply to कुठं त्यांच्या नादाला लागताय by सुबोध खरे
वा वा
In reply to सुभोध खरे by sunil kachure
राजकारणी लोकांच्या बोलण्यावर
अजुन एक मुक्तफळ
म्हणूनच मला संजय राऊत जाम आवडतात
In reply to अजुन एक मुक्तफळ by Trump
शिवसेना मराठी माणसांच्या
In reply to म्हणूनच मला संजय राऊत जाम आवडतात by चंद्रसूर्यकुमार
आवाज तोच आहे.
शिवसेनेचा प्रवास ....
In reply to आवाज तोच आहे. by चौथा कोनाडा
सेने नी गिरणी कामगार ना घरे का दिली नाहीत
In reply to शिवसेनेचा प्रवास .... by मुक्त विहारि
+१
In reply to सेने नी गिरणी कामगार ना घरे का दिली नाहीत by sunil kachure
तिच्यावर फुलं वाहायची असतात
In reply to आवाज तोच आहे. by चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
In reply to तिच्यावर फुलं वाहायची असतात by सुबोध खरे
- उद्धव ठाकरे
राउत आणि नबाब हे एकाच माळेचे
माननीय शरद पवार, हे अतिशय उत्तम राजकारणी आहेत ....
In reply to राउत आणि नबाब हे एकाच माळेचे by विजुभाऊ