मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्या कर्अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.
या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वाचने
109686
प्रतिक्रिया
293
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांच्या काळात झालेले
In reply to हं by सॅगी
सध्याच्या राजकीय वातावरणात
माझ्या अन्दाजाने ..
In reply to सध्याच्या राजकीय वातावरणात by जानु
संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य
संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य
वास्तव ...
In reply to संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य by Rajesh188
कामगार चळवळीत सेनेने नेहमीच
In reply to संपूर्ण महाराष्ट्र एकाच पक्षाच्या प्रभावाखाली आता तरी येणे अशक्य by Rajesh188
विजुभौ ,
In reply to कामगार चळवळीत सेनेने नेहमीच by विजुभाऊ
बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही
In reply to कामगार चळवळीत सेनेने नेहमीच by विजुभाऊ
देशाची स्थिती गंभीर होत आहे
In reply to बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही by गणेशा
केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले
सेनेचे चुकलंच
...
कंगना आणि शिवसेना
कुठल्या ही पक्षातील नेते कसे
भक्त..
बरोबर आहे तुमच, लोकांनी
In reply to भक्त.. by गोंधळी
छान
In reply to बरोबर आहे तुमच, लोकांनी by रात्रीचे चांदणे
२०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय ???
In reply to बरोबर आहे तुमच, लोकांनी by रात्रीचे चांदणे
आत्ताच बातमी वाचतोय. माजी
...
In reply to आत्ताच बातमी वाचतोय. माजी by विजुभाऊ
.
शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार
अस्सल मराठी मध्ये भुता ना भज्जी खावू म्हणतात
In reply to शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार by Rajesh188
हम्म
In reply to अस्सल मराठी मध्ये भुता ना भज्जी खावू म्हणतात by Rajesh188
कसले लोंढे आले ?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोगा खान
In reply to कसले लोंढे आले ? by Gk
...
In reply to मोगा खान by सुबोध खरे
दुरुस्ती
In reply to ... by Gk
पंतप्रधानकी सांभाळताना मतदार
In reply to ... by Gk
मोगा खान
In reply to कसले लोंढे आले ? by Gk
मुळात मतदार म्हणजे कोण??
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
२०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय ???
तुमचं हे म्हणणं मान्य आहे की
In reply to २०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय ??? by गोंधळी
२०१४
In reply to तुमचं हे म्हणणं मान्य आहे की by रात्रीचे चांदणे
भाजपाचे काय चालले होते ? खरे आहे का ?
अन्याय
In reply to भाजपाचे काय चालले होते ? खरे आहे का ? by Gk
सुप्रिम
In reply to भाजपाचे काय चालले होते ? खरे आहे का ? by Gk
.
In reply to सुप्रिम by माईसाहेब कुरसूंदीकर
४
In reply to . by Gk
काय दिवे नक्की ?
In reply to ४ by माईसाहेब कुरसूंदीकर
कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल
In reply to . by Gk
छान
In reply to कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल by सुबोध खरे
उच्च न्यायालयाने काय म्हटलंय
In reply to छान by Gk
छान
In reply to उच्च न्यायालयाने काय म्हटलंय by सुबोध खरे
हं
In reply to छान by Gk
.
In reply to हं by सॅगी
नाही नाही
In reply to . by Gk
आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे
In reply to छान by Gk
Pok
कंगना अभिनंदन
निरक्षर राजा आणि अडाणी जनता
निरक्षरपणा
In reply to निरक्षर राजा आणि अडाणी जनता by Gk
माफ करा
In reply to निरक्षरपणा by सॅगी
मर्चंट नेव्ही चा नव्हे तर
In reply to माफ करा by Gk
निरक्षर राजा आणि अडाणी जनता
In reply to निरक्षर राजा आणि अडाणी जनता by Gk
हा हा
सत्ता
In reply to हा हा by मिसळलेला काव्यप्रेमी
चोरीत लपवाछपवी असते, इथे
In reply to सत्ता by सॅगी
छान
In reply to चोरीत लपवाछपवी असते, इथे by मिसळलेला काव्यप्रेमी
हो
In reply to चोरीत लपवाछपवी असते, इथे by मिसळलेला काव्यप्रेमी
छान
In reply to हो by सॅगी
छान
In reply to छान by Gk
हं
In reply to छान by सॅगी
हं
In reply to हं by Gk
Bjp आनि bjp समर्थकांनी हाच
In reply to छान by सॅगी
उकरलाच आहे तर
In reply to छान by Gk
????
In reply to उकरलाच आहे तर by चौकस२१२
"भाजप ने लाज सोडली हे मान्य"
In reply to ???? by शा वि कु
स्पष्ट व्हिडीओ
In reply to उकरलाच आहे तर by चौकस२१२