जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली.
हिरोशिमावरील अण्वस्त्र हल्ल्यात सुमारे 1,40,000 हजार आणि नागासाकीवरच्या हल्ल्यात सुमारे 70,000 लोकांचा बळी गेला होता. दोन्ही शहरे तर बेचिराख झाली होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 6 ऑगस्टला ‘हिरोशिमा दिन’ पाळला जातो.
राखेतून उभा राहिलेला जपान आज जगातील प्रमुख 7 विकसित देशांपैकी एक बनला आहे. पण अण्वस्त्रांच्या बाबतीत तो अतिशय संवेदनशील आहे.
भारताचा आजवरचा अणुइतिहास, अण्वस्त्रप्रसारबंदी, अण्वस्त्रांचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण याबाबतची भूमिका व जबाबदार आण्विकशक्ती या बाबी टोकियोने विचारात घ्याव्यात आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करावे असे भारताला वाटते. कारण भारत ‘अण्वस्त्रमुक्त जग’ या तत्वाशी कायम बांधिलकी व्यक्त करत आला आहे.
जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धांच्या समारोप समारंभात अणुहल्ल्याच्या स्मृतींवर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
हा विषय सविस्तर खालील लिंकवरही आहे.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_6.html?m=1
वाचने
30058
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक शंका: पहील्या बाँब स्फोटा
कारण
In reply to एक शंका: पहील्या बाँब स्फोटा by मराठी_माणूस
हो बरोबर आहे.
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
तरीही असे वाटते की , दुसरा
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
जपाननं या क्षणाला आपल्यासमोर
In reply to तरीही असे वाटते की , दुसरा by मराठी_माणूस
??
In reply to तरीही असे वाटते की , दुसरा by मराठी_माणूस
ह्याच मतावर ठाम रहा
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
अत्यावशक्य
In reply to ह्याच मतावर ठाम रहा by Rajesh188
पहिल्या बॉंबच्या वेळेस सुद्धा
In reply to एक शंका: पहील्या बाँब स्फोटा by मराठी_माणूस
एक शंका
In reply to एक शंका: पहील्या बाँब स्फोटा by मराठी_माणूस
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही
In reply to एक शंका: पहील्या बाँब स्फोटा by मराठी_माणूस
हीच परंपरा
In reply to पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही by पराग१२२६३
चांगली माहिती आणि ब्लॉग.
हायड्रोजन बॉम्ब नी किती नुकसान होईल
अणुबॉम्ब टाकायची कारणं
रशिया
In reply to अणुबॉम्ब टाकायची कारणं by गामा पैलवान
बुशिडु विचारधारा ,
In reply to रशिया by चंद्रसूर्यकुमार
शक्यता आहे.
In reply to बुशिडु विचारधारा , by सुक्या
चंद्रसूर्यकुमारजी, तुम्ही
In reply to रशिया by चंद्रसूर्यकुमार
कळीचा मुद्दा
In reply to चंद्रसूर्यकुमारजी, तुम्ही by पराग१२२६३
जपानी कट
In reply to रशिया by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to जपानी कट by अनन्त अवधुत
होमिओपॅथीबद्दल असे लिहणा-या
In reply to रशिया by चंद्रसूर्यकुमार
मध्यंतरीच्या काळात मी काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Santana - Oye Como Va (Live HQ - Carlos Santana)हात मिळवणी
हो
In reply to हात मिळवणी by सौन्दर्य
अणू बोंब
हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव
In reply to अणू बोंब by Rajesh188
पूर्णविराम
In reply to हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव by मराठी_माणूस
जपान पासून भारताला कितपत धोका होता
सुभाष चंद्र बोस
दुसरं महायुद्ध, लोण्याचे गोळे व अणुध्वम
जपान जिंकला असता तर
बाकी अमेरिकेच्या खिजगणतीत
तुलनेने जपान शांत बसलाय.
In reply to बाकी अमेरिकेच्या खिजगणतीत by मराठी_माणूस
अमेरिका आणि दोस्त राष्ट्र
In reply to तुलनेने जपान शांत बसलाय. by गॉडजिला
जपानी क्रूरता माहीत नसणारे सगळे हेचं बोलतात
In reply to अमेरिका आणि दोस्त राष्ट्र by Rajesh188
धागा जाहिरात असल्याने आधी प्रतिसाद दिला नव्हता.
_/\_
In reply to धागा जाहिरात असल्याने आधी प्रतिसाद दिला नव्हता. by तुषार काळभोर
साम्राज्यवादी
In reply to धागा जाहिरात असल्याने आधी प्रतिसाद दिला नव्हता. by तुषार काळभोर
तीन वर्षे भारताची अंदमान आणि
In reply to साम्राज्यवादी by Rajesh188
शून्य?? जपानने अंदमान आणि निकोबार बेटं जिंकली होती
In reply to धागा जाहिरात असल्याने आधी प्रतिसाद दिला नव्हता. by तुषार काळभोर
जपानी सैनिक ? छे छे, नरपशू म्हणा.
In reply to शून्य?? जपानने अंदमान आणि निकोबार बेटं जिंकली होती by अनन्त अवधुत
राबा उल च्या नरमांसभक्षणाचा (इंग्रजी) दुवा
In reply to जपानी सैनिक ? छे छे, नरपशू म्हणा. by गामा पैलवान
म्हणजे थोडक्यात
In reply to जपानी सैनिक ? छे छे, नरपशू म्हणा. by गामा पैलवान
Rajesh188, तुमच्या मताशी सहमत
In reply to म्हणजे थोडक्यात by Rajesh188
.
In reply to म्हणजे थोडक्यात by Rajesh188
सहमत
In reply to . by अनन्त अवधुत
जपान ची ही बाजू माहीत नव्हती
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
??
In reply to जपान ची ही बाजू माहीत नव्हती by Rajesh188
+१
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
आज डब्यात काय होतं ?
In reply to म्हणजे थोडक्यात by Rajesh188
सहमत
In reply to जपानी सैनिक ? छे छे, नरपशू म्हणा. by गामा पैलवान
वर कुणीतरी लिहीलंय भारताने
या चर्चेमुळे वॉचमेन या
:)
In reply to या चर्चेमुळे वॉचमेन या by कॉमी
जर्मनांच्य छळछवण्या, गोर्
मी खुप रस घेउन बारकाईने सर्व